ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-W4457bL_H-c.html शब्दांची झाली फुले
माझ्या प्रिय मित्रांनो, २०२२च्या दिवाळीच्या मुहूर्तावर मी "शब्दांची झाली फुले" हे युट्युब चॅनेल चालू करणार आहे. माझे एस के सिव्हिल इंजिनिअरिंग अकॅडमी हे चैनल सध्या चालू आहे परंतु त्यामध्ये कविता व गाण्यांचा समावेश केल्यानंतर त्यात शैक्षणिक उपक्रमाबरोबर संस्कृतिक बाबी येतात त्यामुळे सांस्कृतिक बाबींसाठी तसेच कविता गाणी व तत्सम शब्दरूपी खेळामध्ये आपणही भाग घ्यावा या हेतूने मी "शब्दांची झाली फुले" हे एक यूट्यूब चैनल आपणांसमोर सादर करणार आहे. तरी आपल्या सर्वांचा उत्तम प्रतिसाद अपेक्षित आहे कारण माझ्या एसके सिविल इंजिनिअरिंग अकॅडमीचे बरेचसे सबस्क्राईब वर हे नॉन इंजिनिअरिंग आहेत व त्यांना कविता व गाणी या बाबीत जास्त रुची आहे म्हणून हे चॅनल मी आपणासमोर सादर करणार आहे.......
तरी याला उत्तम प्रतिसाद द्यावा ही नम्र विनंती व असेच माझे चॅनल सबस्क्राईब करत रहा त्यातील बाबी आवडल्यास लाईक करा तसेच बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका.........
आपला हितचिंतक तसेच मित्र संतोष विजयकृष्ण कुलकर्णी इंद्रधनु सोलापूर..........