वाणीरूप श्रीमहाराज# श्री गोंदवलेकर महाराज यांचे चरित्र# परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज यांचे चरित्र# परमपूज्य श्री बाबा बेलसरे# परमपूज्य श्री तात्यासाहेब केतकर यांचे आत्मवृत्त# gondavlekar maharaj goshti# katha# adhaya# anubhav #
🎉जय श्री राम. मी ७2वर्षांचा..लहानपणापासून ऐकतो थोर व्यक्ती चांगल्या कुळातील असतात असे सांगितले जाते. मग चोखामेळा गोरा कुंभार यांचे ❓ आणि आमच्या सारख्या आई महार बाप चांभार अध्यात्म करायचे नाही का❓ असो असे प्रतिपादन करू नये..