अभ्यंकरबुआ, सोन्नाबुआ, उल्हासगुरूजी, शामबुआ, व्यंकटेशगुरूजी,सचिनगुरूजी,कौस्तुभगुरूजी आणि सर्व समर्थभक्तांना नमस्कार,सप्रेम जय रघुवीर आणि अक्षयतृतियेच्या शुभेच्छा! अक्षय आनंदाची प्राप्ति होवो ही समर्थचरणी प्रार्थना!जयजय रघुवीर समर्थ!
जय रघुवीर.. खूप छान.. अभ्यंकर बुवा तर गेले किती वर्ष समाधी पूजे ला असतात.. गंध लेपन होतंय.. आनंद आहे.. एवढे गंध उगाळाने सोपे काम नाही.. जे सेवक लोक या साठी झीजले, त्यांचे कौतुक..