Тёмный

श्रीस्वामी समर्थ मठ / ShreeSwami Samarth Math : मुंबई येथील कांदेवाडी मठ  

ShreeSwamiraj Maulee
Подписаться 26 тыс.
Просмотров 7 тыс.
50% 1

‪@ShreeSwamirajMaulee21‬
मुंबईच्या हरिबाना श्रीस्वामी महाराजांनी आपला सुत (मुलगा) करून घेतले आणि आपले दिव्य आत्मलिंग देवून मुंबईस पाठवले. " दर्या किनारी माझी उत्तम ध्वजा उभी करावी " अशी आज्ञा श्रीमहाराजांनी हरिबास केली होती. श्रींचे आत्मलिंग हरीबा उर्फ श्रीस्वामीसुतानी ई.स. १८६८ साली जेथे स्थापन केले तोच हा श्रीस्वामी समर्थ महाराजांचा १५५ वर्ष जुना कांदेवाडी मठ होय...
श्रीस्वामीराज माऊली परिवारासह
आपला,
मिलिंद नंदकुमार पिळगांवकर
WhatsApp / व्हॉट्सॲप : wa.me/91937206...
Email ID / ईमेल पत्ता : ytswamiraj21@gmail.com
RU-vid / यूट्यूब : bit.ly/shreeswa...
Facebook / फेसबुक : / swamiraj21
blogger / ब्लॉगर : swamiraj21.blogspot.com
Instagram / इंस्टाग्राम : swamiraj21
twitter / ट्विटर : swamiraj21
Post Box / पोस्ट बॉक्स : 8226, Mumbai 400068. INDIA
#shreeswamisamarthma
#shreeswamisamarth
#Shreeswamiraj

Опубликовано:

 

11 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 69   
@shalinigaitonde1672
@shalinigaitonde1672 6 месяцев назад
ShreeSwami Samarth Jai Jai Swami Samarth
@user-yp1om9qz7i
@user-yp1om9qz7i Год назад
Shree Swami Samarth
@user-bm2hr2ed8k
@user-bm2hr2ed8k 11 месяцев назад
श्री स्वामी समर्थ
@pallavigupte7523
@pallavigupte7523 3 месяца назад
खुप छान माहिती मिळाली श्री स्वामी समर्थ
@amitkoli4721
@amitkoli4721 10 месяцев назад
Shree swami samarth mahraj
@nandinikadam5596
@nandinikadam5596 6 месяцев назад
श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🌹
@prasadbait1233
@prasadbait1233 7 месяцев назад
🙏💐श्रीस्वामी समर्थ💐🙏
@madhavpimpalkharepimpalkha5970
@madhavpimpalkharepimpalkha5970 10 месяцев назад
Shree Swamidevsamarth
@rohitchavan868
@rohitchavan868 8 месяцев назад
श्री स्वामी समर्थ🙏🌺🌷
@jyotijadhav4857
@jyotijadhav4857 10 месяцев назад
Shree swami samrth 💐💐
@ravindrachile7850
@ravindrachile7850 7 месяцев назад
Khup Chhan
@deepakkadam8759
@deepakkadam8759 2 месяца назад
श्री स्वामी समर्थ आज स्वामी सुतानी कादेवाडी मठाची सेवा केली यामुळे असंख्य भक्तांना आज स्वामीचे दर्शन मिळते आज मठा बदलची माहिती ऐकली स्वामी सर्व घडवतात श्री स्वामी समर्थ 🎉🎉🎉
@jayshreekolhe2203
@jayshreekolhe2203 3 месяца назад
Khupch chan
@jyotidarphale5510
@jyotidarphale5510 9 месяцев назад
खूप छान माहिती दिलीत प्रत्यक्ष स्वामी बोलत आहेत असे वाटत होते❤ श्री स्वामी समर्थ
@deeparokade8553
@deeparokade8553 11 месяцев назад
Atishay Sundar Mahiti dili Kaka tumhi
@prasadpisal6018
@prasadpisal6018 Год назад
💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷 अनंतकोटी, ब्रह्मांडनायक, राजाधिराज, योगिराज, परब्रम्ह, सद्गुरु, सच्चिदानंद, अवधूत चिंतन, भक्तवत्सल,भक्ताभीमानी, जगतपालक, अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय II 💐 💐 💐 💐 🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷 II श्री स्वामी समर्थ II 💐 💐 💐 💐 🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷 II जय जय स्वामी समर्थ II 💐 💐 💐 💐 🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷
@Nandinilahamage
@Nandinilahamage 7 месяцев назад
स्वामीसुत महाराजाच्या लिला ऐकतच राहूशी वाटतात खूप छान आहे स्वामीसुत महाराजांची स्वामी भक्ती आणि स्वामीप्रेम धन्य स्वामीसुत महाराज ज्यांना स्वामींचा सहवास मिळाला डोळे भरून येतात अजून एक विडिओ करा ना मिलिंद काका ऐकतच राहो असे वाटत 🙏🏻🙏🏻
@NG-hj7zt
@NG-hj7zt Год назад
शिव हरी शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजा पती भवानी शंकर शिव शंकर शंभो ☘️
@pradippawar3508
@pradippawar3508 11 месяцев назад
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@shrikantmalve
@shrikantmalve 9 месяцев назад
श्री स्वामी समर्थ ❤
@sampadakulkarni4729
@sampadakulkarni4729 10 месяцев назад
🌷श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌷
@1sayali
@1sayali 9 месяцев назад
श्री स्वामी समर्थ प्रसन्न स्वामी माऊली कृपा करा
@shubhangionkar1755
@shubhangionkar1755 5 месяцев назад
श्री स्वामी सुत म्हणे...... आठवड्यातून दोनदा/ तीनदा असे करुन जास्तीत जास्त सांगावे. ही विनंती. एपीसोड नेहमी प्रमाणे खूप सांगितला. खूप खूप आभारी आहे.
@chetanagujar4493
@chetanagujar4493 9 месяцев назад
Shri Swami समर्थ
@ravindrasuryawanshi549
@ravindrasuryawanshi549 11 месяцев назад
🕉️🕉️🕉️🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🕉️🕉️🕉️
@sarikagawand5892
@sarikagawand5892 11 месяцев назад
श्री स्वामी समर्थ
@vishaldasare6560
@vishaldasare6560 Год назад
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹 श्री स्वामी सूत महाराज की जय 🌹🌹🌹
@anitateredesai8232
@anitateredesai8232 11 месяцев назад
Shree swami samarth. Khup chan mahiti
@vaishaliparab204
@vaishaliparab204 Год назад
श्री स्वामी समर्थ 🙏
@samikshavicharevichare3675
@samikshavicharevichare3675 Год назад
Shree swami samarth
@vaishalimungi3310
@vaishalimungi3310 Год назад
Shree swami samarth 🌷🌹🙏🙏
@rakhinaik2461
@rakhinaik2461 Год назад
Shree Swami Samartha🙏🌹🌹
@ulhaskadam
@ulhaskadam 11 месяцев назад
खूप छान वाटलं मला.... स्वामीं समर्थ महाराज की जय
@sunitasantosh9178
@sunitasantosh9178 Год назад
Swami hooooooooooo 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
@nilimapandare7260
@nilimapandare7260 Год назад
Shreeswamisamarth maulee
@NG-hj7zt
@NG-hj7zt Год назад
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏
@navnathautade1965
@navnathautade1965 Год назад
अप्रतिम दर्शन 🙏🙏🙏
@kavitakuwalekar4635
@kavitakuwalekar4635 Год назад
Shree Swami Samarth 🙏🏻
@chandansinghrajpurohit6000
@chandansinghrajpurohit6000 Год назад
Shree swami samarth 🙏
@kunalmulay508
@kunalmulay508 Год назад
अतिशय सुंदर 👌अनेक वेळा वाचूनही परत परत ऐकावं वाटतं. हे कांदेवाडीच्या मठाचे फुल नेहमीच टवटवीत वाटतं. दरवेळेस कांदेवाडीच्या मठात दर्शनाला गेल्यावर हा इतिहास आठवतोच आणि हे मन त्या काळातच रेंगाळत रहातं. धन्य आहेत स्वामीसुत महाराज! 🙏
@Shree_kshetra_khardi
@Shree_kshetra_khardi Год назад
जय सद्गुरू 👌💐🚩🙏
@vrundatodankar1873
@vrundatodankar1873 Год назад
🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏 खूप छान
@ranjanamule6538
@ranjanamule6538 Год назад
खुप सुंदर कथा भाग सांगितल काका मन अगदि तलि्न होत होत ऐकतच राहव वाटत ऋिस्वामि समथॅ स्वामि आई किती किती ऐकाव स्वामिचं आणि भक्तांच कौतुक खुप छान 👏👏👏🌺🌺
@pranalijayakar412
@pranalijayakar412 Год назад
फार छान 🙏🙏
@ashtami3
@ashtami3 11 месяцев назад
Khupach chan mahiti dada 🙏🏻🙏🏻🙏🏻👏
@malini7639
@malini7639 Год назад
श्री स्वामी समर्थ व्हिडीओ माहिती छान .ईतक्या लांब तर आम्हाला या मठात नाही जाता येणार .घरी बसून दर्शन व माहिती मिळाली .दादा तुम्ही व्हिडीओ बनवायला मेहनत घेत आहेत .
@strikerop8815
@strikerop8815 11 месяцев назад
सुन्दर ❤
@santoshkalange288
@santoshkalange288 Год назад
खूपच भावनिक.स्वामी सुतांचा किती जीव होता स्वामी वर. धन्य ते स्वामी आणि धन्य ते स्वामिसुत.कोटी कोटी प्रणाम.🙏
@cadineshdixit5369
@cadineshdixit5369 Год назад
ऊत्तम माहिती मिळाली..
@Shree_kshetra_khardi
@Shree_kshetra_khardi Год назад
ऐकतच राहावं असं वाटतं.खुप छान..
@user-bm2hr2ed8k
@user-bm2hr2ed8k 11 месяцев назад
श्री स्वामी समर्थ मला या मठात यायच म्हटल तर कस यावे
@user-bm2hr2ed8k
@user-bm2hr2ed8k 11 месяцев назад
Milindgi तुम्हाला भेटायला यायच म्हटल्या वर काय करावे कुठे यावे फोन नंबर घ्या
@smitapawar9
@smitapawar9 4 месяца назад
Kande wadi mathacha adress sanga na
@sushilyadav5260
@sushilyadav5260 11 месяцев назад
मी मारायचं आधी जिता आहे
@mayankjagtap7640
@mayankjagtap7640 11 месяцев назад
मिलिंदकाका, ह्या व्हिडिओ मध्ये आपण हा मठ ई.स. १८६९ साली स्थापन झाल्याचे म्हंटले आहे. म्हणजेच आपल्या मते हा मठ १५० वर्षांपेक्षा जुना आहे.असे तुम्ही इथेच म्हणाला आहात. पण हा मठ तर पुढच्या महिन्यात शकातोत्तर रौप्य सोहळा म्हणजे १२५ वर्षांचा सोहळा साजरा करतोय. आपल्या माहितीत एवढा तीस वर्षांचा फरक कसा कृपया सांगावे.
@sarikagawand5892
@sarikagawand5892 11 месяцев назад
दादा स्वामी सुतांच्या लीला ऐकायला आवडतील, अजुन एपिसाेड करा
@umadammani643
@umadammani643 Год назад
Pasaydan kooni gaylele aahe tyanahi namaskar
@rkrk1900
@rkrk1900 Год назад
पसायनदान श्रीस्वामीसुत महाराजांनी लिहिलेले आहे
@ShreeSwamirajMaulee21
@ShreeSwamirajMaulee21 Год назад
yes right....it is by Sadguru ShreeSwamisut Maharaj and sung by Mr. Avinash Satoskar. He has also sung all our titles which we hear before our episode subject wise...
@umadammani643
@umadammani643 Год назад
Milind dada aaj manatli rukh rukh sampali kay swaminche sut swami sut kitti prem hote tyana aaplya swaminshi khup chan mahiti dili shri swami samarth
@smitabhosale4111
@smitabhosale4111 Год назад
🌺श्रीस्वामी समर्थ जयजय श्रीस्वामीसमर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@swarupanilakhe7428
@swarupanilakhe7428 Год назад
Hi, Milind this is Rupa , your cousin. How are you doing? I love the videos you put on. 4:58
@ShreeSwamirajMaulee21
@ShreeSwamirajMaulee21 Год назад
Great....Very nice to hear from u. How are u doing ? U can text or call me on....... 09757483402
@vijayabelwate4149
@vijayabelwate4149 11 месяцев назад
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@maheshpande7318
@maheshpande7318 Год назад
श्री स्वामी समर्थ
@varshapatwardhan4801
@varshapatwardhan4801 Год назад
Shri swami samarth
@nitinnadkarni7618
@nitinnadkarni7618 Год назад
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏💐💐💐
@samikshavicharevichare3675
@samikshavicharevichare3675 Год назад
Shree Swami samarth
@RanjanaDaund-js8ff
@RanjanaDaund-js8ff Год назад
श्री स्वामी समर्थ
Далее
А ВЫ ЛЮБИТЕ ШКОЛУ?? #shorts
00:20
Просмотров 1,9 млн
BeastMasters Hawk just had enough #ti13
00:30
Просмотров 358 тыс.
ДОМИК ДЛЯ БЕРЕМЕННОЙ БЕЛКИ#cat
00:45