श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी स्वामी माऊली असेच माझ्या पाठीशी सदैव उभी रहा सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे आरोग्य चांगलं ठेवा माऊली धन्यवाद माऊली धन्यवाद धन्यवाद कोटी कोटी प्रणाम माऊली❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खुप छान सुमारे माहिती दिली आहे खरच आम्ही खूप खूप भाग्यवान आहे घरी बसुन प्रत्यक्ष मुळ खडावा बघायला मिळतात धन्यवाद सर श्री स्वामी समर्थ जयजय श्री स्वामी समर्थ🙏🌹
श्री स्वामी समर्थ !! स्वामींच्या आत्मलिंग पादुकांचे दर्शन आपल्या ह्या पोस्टमुळे झाले. धन्य झालो. आता स्वामींची कृपा व्हावी आणि प्रत्यक्ष दर्शन योग यावा व तो परत परत यावा हीच स्वामी चरणी विनंती. 🙏👌🙏
अतिशय दुर्मिळ माहीती मिळाली. व्हिडिओ खूप खूप सुंदर आहे. भक्तांनाही योग्य वेळ आल्यावर च योग्य ते ज्ञान प्राप्त होते. श्री स्वामी समर्थांची ईच्छा. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹👏🌹👏🌹👏🌹👏🌹👏🌹👏
खरचं खूप खूप धन्यवाद गुरुलीलामृत वाचन सुरु आहे माझं आज प्रत्यक्ष त्या स्वामींच्या चरण पादुकांच दर्शन घरी बसून मीळालयं श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ
खूप खूप धन्यवाद दादा स्वामींच्या आत्मलिंग पादुकांचे आज दर्शन झाले लवकरच मूळस्थानी येऊन दर्शन घेता यावे हीच स्वामी आईच्या चरणी प्रार्थना🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙇
फार सुंदर माहिती दिलीत. मी माझ्या लहानपणी त्या मठात गेले होते. 1969 मध्ये. माझ्या आई बाबांन बरोबर . तिथे एक आजी होत्या. त्यांनी आम्हाला माहिती दिली होती. आता बघताना खूप आनंद झाला. 🙏💐 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. 💐🙏
माहिती खुपच छान होती ऐकुन मठाला भेट देण्यासाठी येण्याची इच्छा आहे. आपण जर पुर्ण पत्ता कमेंट मध्ये पाठवलात तर भक्तांना येण्यासाठी सोईस्कर होईल. // श्री स्वामी समर्थ //