Тёмный

श्री आंधळे सर यांनी दाखवले स्वतःचे पडके झडके घर 

•श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
(संगीत विशारद,नृत्य विशारद)
श्री जगदंबा देवी संस्थान,
आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
जिल्हा-बुलढाणा,
मो-7385867468(whatsapp number)
स्वतःच्या वैयक्तिक अडचणी घेऊन येणाऱ्या भक्तांसाठी आठवड्यातून एक दिवस ठरवून दिलेला आहे भक्तांनी त्याच दिवशी भेटीसाठी यावे,प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र वेळ दिल्या जातो तसेच त्या व्यक्तीसाठी स्वतंत्र अशी प्रार्थना व मेडिटेशन केल्या जाते,भक्तांची सर्व खाजगी माहिती गोपनीय राहील अशी व्यवस्था श्री जगदंबा देवी संस्थांन देऊळगाव राजा ह्या आमच्या मंदिरामध्ये घेण्यात येते
बिमार,मनोरुग्ण, अशक्त व्यक्ती स्वतः येऊ शकत नसतील तर त्यांचे आप्तजन त्यांचा फोटो सोबत आणुन प्रार्थना व मेडिटेशन करू शकतात.
कुंडली द्वारे प्रश्नाचे निरसन,मानसीक त्रास(अंगात येणे,भूत दिसणे,भानामती) ई. वर आध्यात्मिक उपाय व समुपदेशन,व्यसनाधीनता(दारू)सोडविण्यासाठी समुपदेशन व उपाय,शारीरिक व्याधींवर(हात, पाय,डोके,कंबर,छाती), करावयाच्या प्रार्थना व आध्यात्मिक उपाय,कर्ज निवारणासाठी करावयाची सेवा,विवाह होत नसल्यास किंवा अपत्य(पुत्र)प्राप्तीसाठी करावयाची सेवा ई.
सर्व प्रश्न हे आध्यात्मिक आधारांवर धर्म शास्त्रीय अभ्यास करून सोडविले जातात,मन्दिरात अंगात येणे, चमत्कार करणे,भूतबाधित व्यक्तीला मारझोड करणे ई. अघोरी प्रकार पुर्णतः प्रतिबंधीत आहेत,याची येणाऱ्या नवीन भक्तांनी नोंद
घ्यावी. प्रथम भेटीमध्ये कुंडली चा अभ्यास करून तसेच ध्यानधारणे च्या आधारे प्रश्न सोडविण्यात येतो याची नोंद घ्यावी

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 342   
@purushottamdapase7376
@purushottamdapase7376 Год назад
लाखात एक असामान्य व्यक्तिमत्व सर सलाम आई अंबाबाई कधीच कमी पडू देणार नाही गुरुजी भक्ती+शक्ती हिच फार मोठी आहे. (बोलणे वाले का मूॅह काला)
@cchuaborude-xh4rz
@cchuaborude-xh4rz Год назад
सर मी स्वतः तुमच्या घरी येऊन गेलेलो आहे तुमचं घर तुमच्याप्रमाणेच साधं आणि सरळ आहे सध्याच्या कलियुगामध्ये तुमच्यासारख्या महानगुरूंचीच गरज आहे तुम्हाला शतशः नमन
@ayuradvancedtechnology
@ayuradvancedtechnology 5 месяцев назад
Sir man sundar tithe saglach sundar,jyala yayche asel tar yetil nahi aale tathstu mhanun sodun dhya
@haridasshende389
@haridasshende389 Год назад
गुरुजी तुम्ही खुप छान शिकवन देतात . तुम्ही स्वच्छ मनाने सगळं करता . तुम्ही मुंबई पुण्यातील फसव्या गुरुं सारखे नाहीत देवी चा आशीर्वाद कायम तुमच्या पाठिशी राहो .
@sudhakarpatil9282
@sudhakarpatil9282 Месяц назад
No words for this Dada.only salute to you sir
@user-eh1wv9nf5h
@user-eh1wv9nf5h Месяц назад
बरोबर आहे सर यात काहीच चुक नाही भाऊ हंती चले बजार कुंते भुगते हजार जय जगदंब भाऊ नमो आदेश जय माता कालींका हर हर महादेव
@riteshkale1116
@riteshkale1116 11 дней назад
Khup soft aahat guruji tumhi, great aahat. Tumche bolane malaa khup aawadate.
@user-kx5ub2vc2m
@user-kx5ub2vc2m 10 месяцев назад
तुमच्या सारख्या गुरूंची आज खरंच गरज आहे. सर तुम्ही अश्या लोकांचं वाईट नका वाटून घेऊ.
@KomalNaiknaware-le2qn
@KomalNaiknaware-le2qn 11 месяцев назад
1 नंबर काम आहे तुमच गुरुजी
@yogitasawant7233
@yogitasawant7233 Год назад
❤❤❤ सर तुम्ही ग्रेड आहात तुम्ही खुप साधे आहात मला तुमचे घर खुप आवडले
@amrapalikamble3840
@amrapalikamble3840 Год назад
खूप पुंन्याच काम करता गुरुजी , जय जगदंब
@p.sonawane2268
@p.sonawane2268 Год назад
खरच सर तुम्ही खूप चांगली कामगिरी करत आहात म्हणजे गरीबांना गुरू करता येईल आणि पुण्या ची गोष्ट च वेगळी आहे आमचे पण खूप पैसे खर्च झाले पण गुण नाही आला भावाला तुमच्या कडे यायचे आहे
@aratic1257
@aratic1257 Год назад
गुरुजी, तुम्ही खूप सरळ मनाचे आहात सत्य परिस्थिती सांगितली खरच तुम्ही ग्रेट आहात देव देवता तुम्हाला भरभरून सर्व कामात यश देवो त हीच परमेश्वरा जवळ प्रार्थना God bless you,👍❤
@varshavaidya979
@varshavaidya979 16 дней назад
Sir your are great ahat
@sanghmitrarajratna9013
@sanghmitrarajratna9013 Год назад
सर तुम्ही शिक्षक आहात यातच सर्व आले तुम्ही तुमच्या कडे असलेल्या विद्येचे दान सर्वांसाठी उच्च नीच भेदभाव न करता देत आहात..... तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏.... ऑनलाईन क्लास लवकर च सुरू होतील अशी अपेक्षा ठेवते🙏
@anitadatar4628
@anitadatar4628 Год назад
नमस्कार गुरु जी ,तुम्ही जे करता ,ते योग्य आहे. लोक जे काही बोलतात ,त्यावर लक्ष देऊ नका, आपल्याला ज्यात समाधान मिळते तेच करा. आई जगदंबा तुमच्या वर नेहमी क्रिपा करो.आई जगदंबा च संपूर्ण लक्ष तुमच्या वर आहे.
@sanjaysonawane3614
@sanjaysonawane3614 Год назад
गुरूजी आपण निस्वार्थी भावनेने सेवा करीत आहेत....आई रेणुका माता आणि गुरू गोरक्ष नाथ महाराज सदैव आपल्या पाठीशी आहे.... आदेश गुरूदेव को.....ॐ शिव गोरक्ष योगी....
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
आदेश
@sangitaharmalkar5955
@sangitaharmalkar5955 6 дней назад
छान कार्य करीत आहात तुम्ही सर
@pandurngchavan8079
@pandurngchavan8079 Год назад
Khup chan ghr aahi tumach sir. आई च्या आशिर्वादाने लवकर च घर ही बघण्यासारखं होईल तुमच कोणाचच बोलणं येवढ मनावर नका घेत बसू....बोलणार्यांना संधी हवी असते फक्त 🙏🙏
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
धन्यवाद
@shreemane6869
@shreemane6869 Год назад
🙏🌹गुरूजी आपण आपली सेवा स्वच्छ मनाने सुरू ठेवा बाकी सर्व परमेश्वर बघेल 🌹🙏
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
धन्यवाद
@rajrodrigues3663
@rajrodrigues3663 4 месяца назад
You are a great person Guruji. Really wanting to meet you someday. Jai Shree Siddhivinayak. Jai Jagdambe. Om Shri Guruve namah 🙏🙏🙏❤️
@user-iw1ny5wf4s
@user-iw1ny5wf4s Год назад
आई कळसुबाई माता तुम्हाला उदंड व निरोगी आयुष्य देवो 🙏🙏🙏🙏
@navanath.nagane
@navanath.nagane Год назад
सर, या कलियुगात आपल्यासारखी निस्वार्थी मानस देव आणि धर्म वाचवण्यासाठी महान आणि अध्यात्मातील कार्य करीत आहात. खरचं सर, श्रीकृष्णांनी भगवत गीतेत सांगितल्या प्रमाणे, ज्या ज्या वेळी धर्माला ग्लानी येते, त्या त्या वेळी आपल्या सारख्या मानवाकडून धर्माचे रक्षण केले जात आहे, आणि दिन दुबळ्या लोकांना ज्ञानाचे भांडार निस्वार्थी कार्य हाती घेतले आहे. सर आपणाला या कार्यासाठी खुप खुप शुभेच्छा. ll जय जगदंब, श्री गुरूदेव दत्त, श्री नवनाथ महाराज ll 🕉️🕉️🚩🚩🙏🙏
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
खूप खूप आभारी, जय जगदंब
@sagarkamble6703
@sagarkamble6703 Год назад
अतीशय सुंदर गुरुजी खूप खूप धन्यवाद गरीबांच्या देव🙏🙏🙏
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
जय जगदंब
@Sarikap370
@Sarikap370 5 месяцев назад
Khupch chaan..
@user-dj9we5tj3l
@user-dj9we5tj3l Год назад
बोलणार्यांनी बोलत राहो आपली सेवा आपल्याला करायची आहे लोक बोलण्यासाठी असतात सगळेच सारखे नसतात.आपल कार्य खूप महान आहे आपण अशीच चालू ठेवावी हिची अपेक्षा नमो आदेश.
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
धन्यवाद, नमो आदेश
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
जय जगदंब
@prakashwasankar4771
@prakashwasankar4771 5 месяцев назад
गुरूजी आपल्या सारखे साधक , मार्गदर्शक,आणि उपदेशक , कमी असले तरी आमची भूमी,आमचा देश ,आपल्यामुळेच धन्य आहे
@mayabalkawade6452
@mayabalkawade6452 Год назад
खूप छान भाऊ,गरिबी ची जाण आहे तुम्हाला नाही तर लोकांना कितीही सांगितले तरी समोरच्या ची परिस्थिती समजत नाही .त्यांना किती हि सांगितले तरी ते फक्त पैसे आोळखतात, माणूस नाही , पण जगात देव आहे तुमच्या सारखे माणसे माणूस कि जपतात आई काळू बाई तुम्हाला उदंड आयुष्य देओ
@user-xe7bp5kd9h
@user-xe7bp5kd9h 4 месяца назад
गुरु हवे तर अशे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@user-ls1ti3ko7e
@user-ls1ti3ko7e Год назад
सर.तुमच.घर.खूपच.भारी.आहे.🎉😊. लोकांनी.कितीही.नींदा.करू.दया.लक्ष‌.देऊनका.
@user-nf4cm8sv8m
@user-nf4cm8sv8m 11 месяцев назад
तुमच बोलण ऐकल्यावर माझ मन खूप शांत होत
@SanjeevGujrati
@SanjeevGujrati 4 месяца назад
Jai matadi
@sachinघारगे
@sachinघारगे Год назад
दादा विचार करू नका फालतू लोकं खूप आहेत या जगात स्वतः काय चागके काम करणार नाहीत पण दुसऱ्याला पण करून देणार नाहीत तुम्ही तुमचे काम करत रहा आम्ही आहे तुमच्या सोबत तुम्ही जे कार्य करत आहे ते दुसर कोणीच करू शकत नाही
@bharatjoshi3067
@bharatjoshi3067 Год назад
सर सध्या च्या काळात आपण नंबर वन गुरु आहात आपल्याला प्रणाम धन्यवाद असे त्रास देणारे व्हिडीवो बनवू नका ऑन लाईन कोर्स सगळांना उपयुक्त ठरेल
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
धन्यवाद
@rameshchavan1801
@rameshchavan1801 2 месяца назад
जय जगदंब जय मल्हार सर
@vidyaaiwale52
@vidyaaiwale52 Год назад
सर तुम्ही किती निस्वार्थ आहात आई रेणुका देवी देवतांची कृपेने भरपूर शक्ती शाली बना हिच माझी दत्त चरनी प्रार्थना श्री स्वामी समर्थ
@ajaysalunkhe1679
@ajaysalunkhe1679 Год назад
गुरुजी शेवटी सत्याचाच विजय असतो जय नाथपंथी 🙏🌼🌹🌺🕉️📿
@vinodmandage7069
@vinodmandage7069 7 месяцев назад
वेष असावा बवला व अंगी असाव्या नाना कला असे समर्थ रामदास स्वामी उउक्ती प्रमाणेअसे आमचे गुरू माऊली। आदरणीय गुरू माऊली जय जगदंब ❤
@KISHORSALUNKHE-ot3hs
@KISHORSALUNKHE-ot3hs 6 месяцев назад
Ur great sir
@ganpatpatil5674
@ganpatpatil5674 4 месяца назад
सर तुम्ही नाही त्या नालायक लोकांच्या नादी लागू नका तुम्ही खूप चांगले मार्गदर्शक आहात चांगले सर आत चांगले गुरुवर्य आहात तुमचं खूप खूप अभिनंदन
@user-zu6gu7us7s
@user-zu6gu7us7s Год назад
गुरुजी आम्हाला तुम्ही आणि आई जगदंबा हवे आहेत बाकी परिस्थिती बद्दल आमचं काही म्हणण नाही कारण घरोघरी मातीच्या चुली 🥺🥺🙏
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
धन्यवाद
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
जय जगदंब
@namdevkashirsagar5830
@namdevkashirsagar5830 10 месяцев назад
U real life is a grateful person that you are so happy and tru man❤️🙏🌺🌺🌺🌺
@anantakambale1503
@anantakambale1503 Год назад
सर मी पण तुमचे रोज व्हिडिओ बघतो मी एक दिवस येणार आहे दीक्षा घेणार आहे
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
जय जगदंब नमो आदेश
@sarjeraokarle7506
@sarjeraokarle7506 4 месяца назад
नका कुणाचा विचार करू जगदबेचा आशिर्वाद आहे तुम्हालाच जय जगदंब जय मल्हार
@AlkaMote-mk3gb
@AlkaMote-mk3gb 5 месяцев назад
Sir 🙏🙏🙏🙏🙏
@vinodbabar2100
@vinodbabar2100 Год назад
सर तुम ही किती सरळ व साधे आहे त ❤❤🙏🙏
@yogitasawant7233
@yogitasawant7233 Год назад
सर तुमचे घर सुंदर आहे आणि तुमचे विचार पण खूप सुंदर आहेत
@user-nf4cm8sv8m
@user-nf4cm8sv8m 11 месяцев назад
तुमच मन खुप मोठं आहे सर
@gokulsalape606
@gokulsalape606 Год назад
भाऊ आपल कारय असंच चालु ठेऊ बाकी आई जगदंबेची जबाबदारी
@kulaswaminibhairibhavanich2199
खरोखरच सर्व भक्तांना नम्र विनंती आहे गुरुम हाराज यांनांच करा व गुरुमंत्र देखील घ्या.
@user-zu6gu7us7s
@user-zu6gu7us7s Год назад
अगदी बरोबर
@bharatjoshi3067
@bharatjoshi3067 Год назад
मान्य आहे मला
@kiranthombare9122
@kiranthombare9122 Год назад
गुरूजी जय जगदंब
@ishakapadne1006
@ishakapadne1006 Год назад
तुम्ही खूप छान कार्य करत आहेत तुम्हाला खूप शुभेच्छा 🙏🙏🙏
@khandushinde8495
@khandushinde8495 Год назад
🙏🙏 जय मल्हार सर दया शमा शांती तेथे देवाची वस्ती या म्हणी प्रमाण सर तुम्ही गोरगरीब श्रीमंत यांच्या समशा जनूण घेतल्या आहेत तुमाला आणि तुमच्या परिवाराला जगदंबा व खंडेराया काही कमी पडून देणार नाही मोकार काही लिहीत नाही जय मल्हार
@kavitaarya4997
@kavitaarya4997 5 месяцев назад
धन्य आहे तुम्हें sir तुम्हें चे घर तुम्हेंचया मना सारके मोकळे आहे खूप छान सर खरबोलत आहे तुम्हीं आज काल गुरु दकशना‌ चयानावा खाली लुट मारी चांदी आहे तुम्हीं जगदम्बे चे खरे शिशय आहे वह गोर गरीबा चे देव आहे आपल्या गुरु चे तुम्हीं माण ठेवला 🙏 तुम्हची सादगी ही तुम्हें ची ओला आहे
@RaviGaikwad-om6vg
@RaviGaikwad-om6vg Месяц назад
खूबचंद भाऊ
@marutikoditkar2755
@marutikoditkar2755 Год назад
गुरुजी सहस्त्राअरजूनाला जमदग्नी ॠषींचा आश्रमसुधा पाहावत नव्हता 🚩🙏🚩
@dnyaneshwarwaikar6128
@dnyaneshwarwaikar6128 Год назад
सर तुम्ही खरोखर महान कार्य करत आहेत व तुम्ही ही खुप महान आहात
@rajeshgawari4839
@rajeshgawari4839 Год назад
लोक घोड्यावर पण बसु देत नाही आणि पायाने पण चालू देत नाही हा लोकांचा स्वभाव धर्म आहे आपण त्यांच्याकडे लक्ष द्यायचे नाही आपण आपले चांगले कर्म करत रहायचे परमेश्वर सगळं पहात असतो त्याला भक्तांची काळजी असते !! हर हर महादेव !!
@ashokbansode6992
@ashokbansode6992 9 месяцев назад
आणिता गोविंद आराधीन हिच तुमची जीवनातील खरी सत्य कहाणी गुरुजी जे लोक तुम्हाला छळतात गुरुजी त्यांना आई अंबाबाई त्यांना किडे पाडण गुरुजी लोकं घोड्यावर ही बसू देत नाही आणि पायी ही चालू देत नाही सध्या कली युगामध्ये खुप सडके घाण लोक आहेत गुरुजी तुम्ही लोंका कडे लक्ष दयायचे नाही व टेन्शन घ्यायचे नाही सर धन्यवाद ❤
@MadhuJi-go5bd
@MadhuJi-go5bd Год назад
परमेश्वर आपल्याला काही कमी पडू देणार नाही, गुरुजी आपण नि स्वार्थ पणे सेवा ईश्वरी सेवा म्हणुन करत आहात, सलाम आपल्या कार्यास
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
धन्यवाद
@aabasopatil7004
@aabasopatil7004 Год назад
गुरुजी तुमची परिस्थिती आहे तशीच माझी परिस्थिती आहे गुरुजी मला पान गुरू कारयच आहे 🙏🙏🙏🙏🙏
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
7385867468 हा माझ्या मंदिराचा मोबाईल नंबर आहे,यावर कॉल करून आपण तारीख घेऊन माझ्याकडे उपासनेला येऊ शकता,उपासना केल्यामुळे सर्व प्रकारच्या आधी व्याधी नष्ट होउ शकतात, जय जगदंब.
@user-ee8ik2ux6v
@user-ee8ik2ux6v 4 месяца назад
सर,तूही, दाखवलेलेघर, अगदी योग्य आहे का रन, साध्या सरळ स्वभाव मनजेच,आई, जगदंबा देवी चाआशिरवाद, आहे का रन हीच,खरी, ताकद आहे जय गूरूदेव दत्त जय स्वामी समर्थ जय जगदंबे
@user-cs3nd5po1r
@user-cs3nd5po1r 8 месяцев назад
प्रणाम गुरुदेव भक्ति ची श्रीमंती सरवात मोटी आहे
@rajeshkumarkharat1247
@rajeshkumarkharat1247 7 месяцев назад
सर मनाला लावून घेऊ नका पुर्वी समाजसुधारकांना पण असाच त्रास नालायक लोकांनी दिलेला आहे तुम्ही अतिशय चांगले काम करत आहात कलियुगात असे काम करणे खरे वाटत नाही त्यामुळे परमेश्वर त्यांना योग्य ती जागा दाखवेल
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 7 месяцев назад
जय माता दी जय जगदंब नमो आदेश
@umeshpatil3502
@umeshpatil3502 Год назад
सरल मार्गाने चालता आणि दुसर्यांना सुद्धा सरल मार्गाने चालायला लावतात खरच खुप सुंदर घर आहे तुमच्या सारखे गुरूवर्य भेटायला भाग्य लागते जय जगदंबे
@padmakarpatil9269
@padmakarpatil9269 Год назад
गुरुजी आपले विचार खुप आवडले जय माँ जगदम्ब
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
जय जगदंब
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
धन्यवाद
@ravikantshagiral970
@ravikantshagiral970 Год назад
Guruji tumche man khup swach ani saral ahe, guruji , khup chan khup chan ,
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
धन्यवाद
@reshmasonawane3375
@reshmasonawane3375 4 месяца назад
गुरुजी नमस्ते खरचं तुम्ही सुरू करा आम्ही सगळे तुम्हच्या सोबत आहे मी स्वता तुम्हच्या घरी येऊन गेले आहे जे खरं आहे ते खरं आहे
@rchawan9809
@rchawan9809 Год назад
Pranaam Gurujii
@rakeshkumar-dz7be
@rakeshkumar-dz7be Год назад
Ser tumca sunssr khup chan v sukhi ahe aai amba baicya krupeni tumhala khup khup ysh brkt ao
@goriubhale5401
@goriubhale5401 Месяц назад
Sir namste
@aartighag9625
@aartighag9625 9 месяцев назад
🙏🙏
@user-ci6ow8wg2s
@user-ci6ow8wg2s 6 месяцев назад
Sir kharch tumhi khup great aahat .online class kharch chalu kara sir please .
@santoshbomble3615
@santoshbomble3615 Год назад
गुरूजी एकदम छान 😮😮😮
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
धन्यवाद जय जगदंब
@satishparab6549
@satishparab6549 Год назад
God blessed you. You are good man. I am 70 years old scientists. I have also gone through. So forgave about every body, do your job satisfy. God will give you everything in your life whatever you want. Once again god bless you.
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
Thanks a lot
@Navnath_mhatre_512
@Navnath_mhatre_512 4 месяца назад
🙏🌸श्री स्वामी समर्थ 🌸🙏
@shivajidesai8556
@shivajidesai8556 Год назад
तसं पाहायला गेलं तर तुमचा व्हिडिओ बघून वाईट वाटलं
@haridaspande3729
@haridaspande3729 3 месяца назад
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@user-wd6ze3fy3x
@user-wd6ze3fy3x 7 месяцев назад
जय मल्हार जय गुरुदेव
@pradipthorat7083
@pradipthorat7083 6 месяцев назад
जय श्री माताजी गुरुजी
@sheetalwalunj6116
@sheetalwalunj6116 Год назад
1 no
@mangalhadapad7983
@mangalhadapad7983 Год назад
Tumcha Ghar avadla Anni tumcha shabda pun khup avadta Anni roj tumcha he mahity aaikte Anni bakte Anni majha kadepun pardi ahe Anni amhi lingayat Vani ahe Anni majhe guru aai kaelashvashi zale ek varsh zale Anni parat guru karaicha ka nahi hechi mala mahity paijhe |manapurvak majha namaskar🙏🏻
@TravelEkSafar
@TravelEkSafar 6 месяцев назад
जय जगदंब,भाऊ आई सर्व पाहत आहे,काळजी नसावी,मी आपणा कडे 18फेब्रुवारी 2024 च्या शिबरा साठी पनवेल येथून आलो होतो
@vidyaraut-nf7eh
@vidyaraut-nf7eh Год назад
Jay sadguru 🙏
@keshavgopinandan7853
@keshavgopinandan7853 Месяц назад
सर व्हिडिओ चांगले बनवतात खूप छान बोलता माहिती चांगली देता पण सर फोनवर किंवा प्रत्यक्ष भेटत नाही भेटतात ते शिबिरात उपासना शिबिरात भेटतात सामान्य माणसाला ते बोलत नाहीत भेटायचं लांबच राहील सामान्य माणसाचा फोन ते उचलत नाहीत त्यांचा फोन त्यांची शिष्य मंडळी उचलतात कारण त्यांचं शेड्युल बिझी असते म्हणून सरांनी आता ऑनलाईन सेवा ठेवावी ही सरांना नम्र विनंती जय जगदंब नमो आदेश सद्गुरु नाथ महाराज की जय
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Месяц назад
आपलं म्हणणं अगदी बरोबर आहे कारण दररोज मला 400 ते 500 कॉल येतात त्यामुळे जे प्रत्यक्षात सर्वांशी बोलणे होत नाही त्यासाठी सेवेकरी समोरच्या व्यक्तीला माझ्या भेटीच्या तारखा देतात,दिलेली तारीख घेऊन मग उपासना शिबिराच्या दिवशी माझी प्रत्यक्षात भेट होते
@user-ls1ti3ko7e
@user-ls1ti3ko7e Год назад
ओम.काळेश्वरी.सर.🙏🙏🙏🙏.
@devanandsonawane2715
@devanandsonawane2715 Год назад
Namaskar Guruvary khup Chaan sandesh dila Dhanyvaad
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
जय जगदंब
@ranjupatale7803
@ranjupatale7803 Год назад
😊Khup chhan sir tumhi great vyakti aahat tumhi mala shikshya mnun nay swaikaral tari mi tumhala guru manala aani tumhala betnyachi sadichha maji lavkar purn vhavi ashi ichha vyakt karte sir 😊
@ajitbhai2914
@ajitbhai2914 Год назад
No word
@aditichitalkar1291
@aditichitalkar1291 Год назад
गुरुजी आपले काम फार छान आहे
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
धन्यवाद, जय जगदंब
@sayyadsadek3575
@sayyadsadek3575 Год назад
Khup chaan ...jay mata di
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
जय जगदंब
@ShivajiRude
@ShivajiRude 10 месяцев назад
पैसे घेवून गरीब लोकांना लुटणाऱ्या भोंदू बाबा पेक्ष्या खूप चांगले आहात सर तुम्ही खूप चांगल काम करताय सर तुम्ही जय जगदंब
@vishwajeetpisal6243
@vishwajeetpisal6243 Год назад
खरा तो एकच धर्म जगाला प्रेम आर्पावे आसा गरीबाचा गुरू तुम्ही च गुरूजी
@user-xe7bp5kd9h
@user-xe7bp5kd9h 4 месяца назад
सर आई जगदम्बा चरनी माझी हीच इच्छा आहे की मला ही तुम्ही गुरु रूपात मिळवे 🙏🏻🙏🏻🙏🏻
@jayshreepawal6093
@jayshreepawal6093 Год назад
दादा माझ्या पहिल्या वेळ आहे तुम्हाला मेसेथ करयची खरच छान आहे तुमच्या विचार आणि सयजूण पण छान सांगितले माझ्या ईच्छा आहे तुच्या कडछम मंत्र घेयची तुम्ही शिष्य होईच
@neelamshelke544
@neelamshelke544 Год назад
छान माहिती मिळाली गुरुजी🙏
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
जय जगदंब
@chandrakantlondhe5910
@chandrakantlondhe5910 Год назад
Guruji nice
@pramodiniraut-ey9sw
@pramodiniraut-ey9sw Год назад
🌷🌷🙏🙏🙏🙏🙏Jay Jagdamab🌷💐🙏
@premadhav7640
@premadhav7640 Год назад
😢khupch sundar😢😢😢sir 🙏🙏🙏🙏🙏🙏
@Hindu_Rapper
@Hindu_Rapper Год назад
सर तुम्ही असंच शेवट पर्यंत तुमची ईमानदारी राहो जगदंब
@abasahebthombare9908
@abasahebthombare9908 Год назад
आई महालक्ष्मी अंबाबाई चा उदो उदो 🙏🙏🙏🌹🌹🌹
@pallavichaudhari6407
@pallavichaudhari6407 Год назад
Khup chan
Далее
Friends
00:32
Просмотров 865 тыс.
Нарвался на сотрудника ФСБ⚡️
01:00
Cristiano Ronaldo Surpassed Me! #shorts
00:17
Просмотров 16 млн
Friends
00:32
Просмотров 865 тыс.