Тёмный

गणपतीच्या मूर्तीची स्थापना व पूजाविधी विस्तृत प्रश्नोत्तरे,गणपती ची कृपा कशी प्राप्त करावी? 

#गणपती पूजन2023#गणपती स्थापना#गणपतीची मूर्ती#
ganesh pujan#ganpati pooja#ganpati special recipes.
जगदंबा देवी संस्थान ,देऊळगाव राजा
श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
(संगीत विशारद,नृत्य विशारद)
श्री जगदंबा देवी संस्थान,
आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
जिल्हा-बुलढाणा,
मो-7385867468(whatsapp number)
स्वतःच्या वैयक्तिक अडचणी घेऊन येणाऱ्या भक्तांसाठी आठवड्यातून एक दिवस ठरवून दिलेला आहे भक्तांनी त्याच दिवशी भेटीसाठी यावे,प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र वेळ दिल्या जातो तसेच त्या व्यक्तीसाठी स्वतंत्र अशी प्रार्थना व मेडिटेशन केल्या जाते,भक्तांची सर्व खाजगी माहिती गोपनीय राहील अशी व्यवस्था श्री जगदंबा देवी संस्थांन देऊळगाव राजा ह्या आमच्या मंदिरामध्ये घेण्यात येते
बिमार,मनोरुग्ण, अशक्त व्यक्ती स्वतः येऊ शकत नसतील तर त्यांचे आप्तजन त्यांचा फोटो सोबत आणुन प्रार्थना व मेडिटेशन करू शकतात.
कुंडली द्वारे प्रश्नाचे निरसन,मानसीक त्रास(अंगात येणे,भूत दिसणे,भानामती) ई. वर आध्यात्मिक उपाय व समुपदेशन,व्यसनाधीनता(दारू)सोडविण्यासाठी समुपदेशन व उपाय,शारीरिक व्याधींवर(हात, पाय,डोके,कंबर,छाती), करावयाच्या प्रार्थना व आध्यात्मिक उपाय,कर्ज निवारणासाठी करावयाची सेवा,विवाह होत नसल्यास किंवा अपत्य(पुत्र)प्राप्तीसाठी करावयाची सेवा ई.
सर्व प्रश्न हे आध्यात्मिक आधारांवर धर्म शास्त्रीय अभ्यास करून सोडविले जातात,मन्दिरात अंगात येणे, चमत्कार करणे,भूतबाधित व्यक्तीला मारझोड करणे ई. अघोरी प्रकार पुर्णतः प्रतिबंधीत आहेत,याची येणाऱ्या नवीन भक्तांनी नोंद
घ्यावी. प्रथम भेटीमध्ये कुंडली चा अभ्यास करून तसेच ध्यानधारणे च्या आधारे प्रश्न सोडविण्यात येतो याची नोंद घ्यावी

Опубликовано:

 

15 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 138   
@mandapatil4354
@mandapatil4354 8 дней назад
थँक्यू सर खूप छान माहिती दिली
@pankajulhare8558
@pankajulhare8558 8 дней назад
जय❤जगदंब❤गुरुर्वय❤भाऊना❤शत❤शत❤चरणी❤नमसकार❤ नमो❤आदेश❤खुप❤छान❤माहीती❤दिलात❤धनयवाद❤
@s--s--sony5419
@s--s--sony5419 Год назад
गुरुजी तुमच्या कडे ज्ञानाचे भांडार खरंच खुप छान माहिती देत आहात तुम्ही 🙏 खरचं खुप सुंदर माहिती आहे 🙏 धन्यवाद आणि सलाम आहे तुमच्या कार्याला 🙏 जय जगदंब 🌺 गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया 🌺🌺🙏🙏🌸🌸
@ashokk1690
@ashokk1690 Год назад
🎉🎉🎉🎉🎉
@USHAKARANJE
@USHAKARANJE 11 месяцев назад
​@@ashokk1690Usha Karan se Ganpati
@vijayalaxmipatharkar7867
@vijayalaxmipatharkar7867 8 дней назад
👌👌🙏🙏👍
@savitaadkekar1787
@savitaadkekar1787 Год назад
Khoop sundar sandhya sopya ritine sangitale dhanyawad guruji
@pushpalatagaikwad489
@pushpalatagaikwad489 Год назад
Khupch Sundar,mahite dilet Guruje
@archanamekratwar7535
@archanamekratwar7535 5 месяцев назад
अतिशय उपयुक्त माहिती दिली गुरुजी.आपले खूप खूप धन्यवाद.
@bhagiratidukare1368
@bhagiratidukare1368 Месяц назад
जय जगदंब छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@sharmishthajadhav1054
@sharmishthajadhav1054 Год назад
खूप छान माहिती दिलीत सर जय जगदंब ❤ माझ्या कडे 10दिवस असतो गणपती फोटो नक्की पाठवेन तुम्हाला मी स्वतः बसवते बरीच वर्ष झाली🙏🙏
@sujatapatil5035
@sujatapatil5035 Год назад
Khup Chan mahiti sangitli. Dhanywad 🙏⚘️ Jay jagdabm 🙏⚘️ namo aadesh 🙏 ⚘️
@ranjanabharam2320
@ranjanabharam2320 Год назад
नमस्कार गुरुजी खूप सुंदर माहिती सांगितली धन्यवाद धन्यवाद अशीच छान छान माहिती आम्हाला सांग थँक्यू धन्यवाद गुरुजी 🙏🙏🙏🙏 🕉️
@ramdastonde8808
@ramdastonde8808 Год назад
गुरूजी खूपच चांगली आणि उपयुक्त माहिती दिलीत खूप छान वाटले जय जगदंब जय महालक्ष्मी जय गुरुवर्य नमो आदेश
@shashikalathite6847
@shashikalathite6847 Год назад
जय जगदंबे चरणी नतमस्तक गुरुवर्य
@blossom_4849
@blossom_4849 9 дней назад
Khup chan guruji margdarshan kele dhanyawad
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 9 дней назад
धन्यवाद
@shivajikamble352
@shivajikamble352 Год назад
Jay jagdamb guruji khupcha chan mahiti dili guruji
@shailajashinde-ni9vd
@shailajashinde-ni9vd 10 месяцев назад
खूप सुंदर विश्लेषण करून माहिती सांगितली गुरुजी तुम्ही 🙏🙏
@Supriya-zk7dp
@Supriya-zk7dp Год назад
गुरुवर्य खूपच उपयुक्त माहीती मिळाली तुमच्याकडून. जय जगदंब
@premadhav7640
@premadhav7640 Год назад
Kasli Bhari 🙏 mahiti dili guruji 🙏
@sheetalbankari
@sheetalbankari Год назад
जय जगदंब 🙏सर खूप छान माहिती आहे.
@rakeshburadkar9914
@rakeshburadkar9914 Год назад
किती सुंदर माहिती आपण दिली आहे
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
धन्यवाद
@Vidyabobade27
@Vidyabobade27 Год назад
जय जगदंब गुरुजी 🙏🏻 खूप छान माहित दिली तुम्ही गणपतीची खूप शिकायला मिळाल खूप खूप धन्यवाद गुरुजी, 🙏🏻
@MeenakshiChaugule
@MeenakshiChaugule Год назад
खुप सुंदर माहिती सांगितली सर गणपती ची जय जगदंब नमो आदेश
@surekhasatale
@surekhasatale Год назад
जय जगदंब गुरुजी.खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.🙏🙏
@DilipRahinj
@DilipRahinj 8 дней назад
ओम जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब
@shivnandaskitchen564
@shivnandaskitchen564 Год назад
खूपच छान माहिती दिली बऱ्याचशा गोष्टी समजल्या आम्ही त्या नक्की आचरणात आणू 🙏
@vaishaligaikwad46
@vaishaligaikwad46 9 дней назад
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
@savitabhagat6681
@savitabhagat6681 Год назад
खूप छान माहिती दिली धन्यवाद गुरूजी
@vasantiamin5332
@vasantiamin5332 Год назад
Atishay Aupayukta mahitisangitali chan vatal. Ganpati bappa moraya.
@aabasopatil7004
@aabasopatil7004 Год назад
जय जगदंब गुरुजी खूप सुंदर माहिती सांगितल्या आहे गुरुजी तुम्ही जशी माहिती सांगितल्या तशी स्थापना करणार आहे🙏🙏🙏🙏🙏
@ashokk1690
@ashokk1690 11 месяцев назад
A.one.mahiti.ok❤❤🎉🎉
@pushpalokhande952
@pushpalokhande952 Год назад
माहिती उपयुक्त आहे
@sunitakadam1841
@sunitakadam1841 Год назад
आतिश छान माहिती सांगीतली धन्यवाद ❤❤
@ratnavelchettiar3064
@ratnavelchettiar3064 Год назад
Jai Ganesh guruji
@prakashmore-hy1xy
@prakashmore-hy1xy Год назад
जय जगदंब गुरुजी खूप छान माहिती दिली
@vishalkshirsagar7219
@vishalkshirsagar7219 Год назад
खूप छान माहिती दिली गुरुजी ❤❤❤
@mangalawadhe3680
@mangalawadhe3680 Месяц назад
Chan watla video Ahe guruji Asech video takat ja gurujii
@user-hh8eo7ob2s
@user-hh8eo7ob2s Год назад
खुप सुंदर माहिती दिली गुरुजी
@snehadandavate9294
@snehadandavate9294 Год назад
khup Chan
@Govind_Naik
@Govind_Naik 10 дней назад
खुपच छान माहिती दिली गुरुजी.गणेश चतुर्थीच्या आपणास शुभेच्छा.
@sahebraojadhav7583
@sahebraojadhav7583 Год назад
जय जगदंब गुरुजी खरोखरच कमाल करता.जय जगदंब
@ShripadKhadbade
@ShripadKhadbade Год назад
Khup chhan mahit milali Dhanyawad....
@dhanashripatil568
@dhanashripatil568 Год назад
खूप छान माहिती दिलीत सर🙏
@sangitapatil5188
@sangitapatil5188 Год назад
जय जगदंब
@shrutiborhade5201
@shrutiborhade5201 Год назад
Masta khup chaan ganpati bappa morya 👍🙏🙏🙏
@GaneshChaudhri-yj6fw
@GaneshChaudhri-yj6fw Год назад
जय सप्तशृंगी माता नमस्कार घटस्थापने वर व्हिडिओ बनवा जय आदिशक्ती
@laxmibaisurvase9569
@laxmibaisurvase9569 Год назад
खूपच छान माहीती दिली गुरूजी
@laxmibaisurvase9569
@laxmibaisurvase9569 Год назад
🙏🙏
@rajinishetty8640
@rajinishetty8640 11 месяцев назад
Atishay sunder aani upyogi mahiti dhili Aahe ❤❤❤ Dhanyawad ❤❤❤
@bharatsatpute6974
@bharatsatpute6974 Год назад
गुरुजी छान माहिती दिली🙏🙏
@rajeshgawari4839
@rajeshgawari4839 Год назад
खूपच छान माहिती दिलीत गुरुजी तुमचे खूप आभारी आहोत तुमच्या व्हिडिओ ची नेहमी वाट पाहत असतो धन्यवाद
@RohiniBhosale-wm7zy
@RohiniBhosale-wm7zy Год назад
खूप छान माहिती मिळाली आहे भडजीमहाराज
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
तुमचे धन्यवाद ताई, आपल्या कमेंट नक्कीच आम्हाला प्रेरणादायी आहेत, परंतु तुमच्या माहीती साठी मी सांगू इच्छितो की मी पेशाने भडजी महाराज नसून बहुजन मराठा समाजात जन्मलेलो एक व्यक्ती आहे,तसेच एका मोठया विद्यालयात मी प्राध्यापक म्हणून नोकरीरत आहे,त्यामुळे आपण मला यापुढे भडजी महाराज न संबोधता,"आंधळे सर किंवा आंधळे गुरुजी"या नावाने हाक मारल्यास मला अधिक बरे वाटेल जय जगदंब,नमो आदेश
@jayshreejogle1713
@jayshreejogle1713 Год назад
Sir, kuldevi kivva ,kuldevta nave mahit naslyas ti mahiti kashi milel?aamhi ratnagiri madhil rajapur taluka madhye vadad hosol gav aahe,
@kanchankumbhar7092
@kanchankumbhar7092 10 дней назад
खूप छान माहिती दिली,🙏
@ramchandratandel257
@ramchandratandel257 Год назад
जय जगदंब गुरूजी खप सुंदर माहिती दिली 34:44
@rajukurade3117
@rajukurade3117 Год назад
देव किंवा देवी जर कोणी बांधले असतील तर ते कसे मुक्त करायचे यावर व्हिडिओ बनवा दादा
@shivnandaskitchen564
@shivnandaskitchen564 Год назад
कुलदेवते साठी मी याआधी प्रश्न विचारला होता आमची कुलदेवता तुळजापूरची आई आणि गावाकडची मरी आई जी की तुळजापूरचे आहे त्यामुळे कुलदेवते चार मान तुळजापूरच्या आईला द्यावा की गावाकडच्या आईला कृपया मार्गदर्शन करावे.🙏
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
वर्षातून एकदा थेट तुळजापूर ला मानपान द्यावा(साडी,चोळी,ओटी, नैवद्य) तसेच आषाढ महिन्यात मरीआईला वेगळा(ओटी,नैवद्य, दहीभात,ई) स्वतंत्र मान वेगळा द्यावा
@bhagirathkasbale745
@bhagirathkasbale745 Год назад
​@@jagdambadevisansthandagp
@lankeshwaritone2842
@lankeshwaritone2842 8 дней назад
रामकृष्णहरी माऊली
@premadhav7640
@premadhav7640 Год назад
Mala he mahiti khupch aavdli guruji 🙏
@shobhachavan9930
@shobhachavan9930 Год назад
खूप उपयुक्त माहिती धन्यवाद
@LalitNehete-gh7nv
@LalitNehete-gh7nv Год назад
जय जगदंब गुरुजी श्री गणेशाय नमः 🌹🙏
@vinayakbabar3432
@vinayakbabar3432 Год назад
जय जगदंबा गुरुजी
@sachinmadane7693
@sachinmadane7693 Год назад
Jay jagdamb
@rameshmulik4345
@rameshmulik4345 Год назад
जय जगदंब गुरुजी, छान माहिती मिळाली. कृपया गणेशजींसाठी होम हवन कसेकरावे याचा व्हिडीओ पाठवावा.
@minakshigore7888
@minakshigore7888 Год назад
जय जगदंब गुरूजी खुप छान माहिती दिली
@sangitapatil5188
@sangitapatil5188 Год назад
खुप छान माहिती दिली गुरुजी जय जगदंब
@girishbhandarkar3574
@girishbhandarkar3574 10 дней назад
सर नमस्कार छान माहीती सुंदर
@pankajulhare8558
@pankajulhare8558 Год назад
जय जगदंब गुरूब्रह्म नमस्कार खूप खपू छान माहीती दीली सागींतीली आहे तसीच। जय जगदंब।आई भवनी आबांबाई माते चीघटस्थापना कशी करावि याची माहीती सांगा
@sheetaljadhav5336
@sheetaljadhav5336 Год назад
Kup chan mahiti dili...
@surekhaabanave2713
@surekhaabanave2713 Год назад
Namaste Guruji 🙏🙏
@Aaradhya.2008
@Aaradhya.2008 Год назад
, 🙏🙏🙏🙏🙏
@MeenakshiChaugule
@MeenakshiChaugule Год назад
सर गौरी बसवतात त्याचीपण माहीती सांगा
@madhurihanskar8438
@madhurihanskar8438 Год назад
Khoopch chan mahiti dili😅😅
@vanitabendre2394
@vanitabendre2394 Год назад
खूप सुरेख माहिती
@anupsalvi6825
@anupsalvi6825 Год назад
Phar sunder
@reshmasonawane7321
@reshmasonawane7321 Год назад
खूप खूप छान गुरूजी तुम्ही सांगता गणपती बाप्पा मोरया
@prabhakarchikankar5040
@prabhakarchikankar5040 Год назад
Jay shree ganesha
@ShivajiPawar-c6h
@ShivajiPawar-c6h 9 дней назад
आमचे कुलदैवत खंडोबा व रेणुका माता बंधनात आहेत तर त्याना सोडविण्याचा मार्ग सांगा
@shitalthorat7053
@shitalthorat7053 Месяц назад
जय जगदंब
@anitarandave538
@anitarandave538 Год назад
🙏
@narayanhambir5540
@narayanhambir5540 Год назад
🌹🌹नवरत्र देवीचीथापना काशी 🙏
@tejaswarghade1288
@tejaswarghade1288 Год назад
जय जगदंब गुरूजी
@jyotikalvankar8718
@jyotikalvankar8718 Год назад
Explained nice
@rajshreethosar2964
@rajshreethosar2964 Год назад
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@girishbhandarkar3574
@girishbhandarkar3574 10 дней назад
जय श्री राम
@VidhyaThorat-ht8kf
@VidhyaThorat-ht8kf Месяц назад
जय जगदंबा भाऊ
@sandeepkimbahune3020
@sandeepkimbahune3020 14 дней назад
❤ सुंदर
@rameshinche1388
@rameshinche1388 9 дней назад
जय जगदंब गुरूजी नमो आदेश
@jayshreejogle1713
@jayshreejogle1713 Год назад
Khup chhan mahiti dilit guruji.visarjan divshi aapan mandleli supari kashi halvavi kivva kai karave te savistar sangal ka, ajun ek ashach prakate mahiticha vedio lavkar gheun ya, jene karun aamhala lahan lahan goshti samjatil,
@sagarwakode7019
@sagarwakode7019 Год назад
गुरुजी जय जगदंबा🙏🙏
@suvarnakhandare7046
@suvarnakhandare7046 8 месяцев назад
जय जगदंब गुरुजी
@anantremje886
@anantremje886 5 месяцев назад
Jay. Jangadamba.
@latachoudhari2929
@latachoudhari2929 Год назад
जय जगदंब गुरूजी माहीती खुप छान दिले मी सै. लता चौधरी उदगीर जि.लातुर मी तुमच्याकडे 6 जुले ला आले होते साधना करु शकले नाही तुमाला भेटायेचे आहे तुळजापूरची आणी पौश महिण्यात तली लक्षीमी आहे सस्वपनामधे आले गुरू करू देनार नाही सवीसतर माहीतीसाठी तुमच्याकडे तारीकदीलीतर मी भेटायला येऊ शकते तुमची ज्यासतीची फि देउशकते शुगर व बीपी आहे इन्शुलिन चालु आहे पिज मला तारीक द्याया गुरूजी
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
7385867468 या मोबाईल नंबर वर कॉल करावा ,माझे शिष्य तुम्हांला पत्ता व माझी भेटीची तारीख देतील
@ManoharKadam-gh4we
@ManoharKadam-gh4we 9 дней назад
Har har mahadev pimpalgaon mor nasik
@VeerVeera-wj2cz
@VeerVeera-wj2cz 9 дней назад
आम्ही तर घरीच काळी मातीचा गणपती बनवतो. चतुर्थी दिवशी प्राण प्रतिष्ठा पुजा अर्चन करून दुसऱ्या दिवशी विसर्जन करतो.
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 9 дней назад
अगदी योग्य पद्धत आहे जय जगदंब
@Dingdong12345-i
@Dingdong12345-i 13 дней назад
🙏🙏
@jayshripatil-nz2pj
@jayshripatil-nz2pj Год назад
Jai Jagdamb guruji 🙏🙏
@chetandhadge4822
@chetandhadge4822 Год назад
कृपया गौरी स्थापने वर पण लवकर video करा
@atulkapale8961
@atulkapale8961 2 месяца назад
जय जगदंब गुरूजी
@jayshreejogle1713
@jayshreejogle1713 Год назад
Jyanchya ghari ganpati bassvat nahit, kivva gavi adtat tr ,aamhi mumbai rahto, tr aamhi ganesh tatvacha laabh milanya sati kai seva karavi ? He savistar sangal ka sir
@yogeshgaikwad-li4tl
@yogeshgaikwad-li4tl Год назад
🕉️🔱🌹🌹🙏🙏🙏🙏💐
@shreyashrathi4090
@shreyashrathi4090 14 дней назад
नमस्कार गुरुजी आमच्याकडे गणपती सोबत रिद्धी सिद्धी अश्या ३ सुपार्या ठेवण्याची पद्धत आहे ... आणि शेवटच्या दिवशी तिन्हींचे विसर्जन आम्ही करतो तर हि योग्य आहे का ... म्हणजे रिद्धी सिद्धी ला पुनरागमनाय च म्हणत नाही पण विसर्जन मात्र करतो ... कृपया योग्य मार्गदर्शन करावे 🙏
@PoojaRathod-s2j
@PoojaRathod-s2j Год назад
Guruji aaplya gharatle dev bandhalele aahet he kase olkhave ani jar dev bandhalele astil tar te kase sodvave krupa karun yacha var video banava guruji
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 11 месяцев назад
7385867468 या मोबाईल नंबर वरती कॉल करून अधिक माहिती घेऊ शकता,या मोबाईल नंबर वर दुर्गेश नावाचे माझे शिष्य आपल्याला माहिती देतील ,एकवेळ देऊळगाव राजा ह्या माझ्या गावी उपासना शिबिराला यावे एक दिवसीय शिबिर असते,त्यामुळे येणे जाणे सहज शक्य आहे, सर्व प्रकारच्या आधिव्याधी निवारण होतील,
@PoojaRathod-s2j
@PoojaRathod-s2j 11 месяцев назад
Tumcha sarkhe guru aamhala labhale devachi krupach zali aamcha var ..Jay jagdamb guruji
@bhaktisangam9689
@bhaktisangam9689 Год назад
Sir pournimi cha upwas kasa karava he sanga ...mi chdhati pournima pakadte ti barobar aahe ka... Koni mhantat ki pournima laglya pasun te sampeparyant pakadavi ..krupaya yavarati margdarshan kara
@sunitarajguru1494
@sunitarajguru1494 Год назад
Jai jagdamb sir, gharat devicha kalsh astani Ganpati bappa pudhe hi kalash mandaycha ka ,mhnje 2 kalash thevayche ka sir....
@rajinishetty8640
@rajinishetty8640 11 месяцев назад
Ankhin kahi mahatvachi mahiti havi aahe,jase ki ganpati varsh bhar gharat thevta yeto ka,hya varshi basvilela ganpati na visarjit karta,punha varsh bhar Gharat tevnyache sashtra sangave aani ganpati basvitana kalas kuthalya bajula thevave...😊😊
Далее
Раскрыла секрет дочки!
00:37
Просмотров 384 тыс.
Real respect sig
00:48
Просмотров 1,4 млн
Батя всех бургеров на 7000 ккал!
00:55
Раскрыла секрет дочки!
00:37
Просмотров 384 тыс.