🙏 मागते दादा पण ज्या भगवंताची कथा चालू आहे त्या कृष्णालाही सावळा असून देखील काळी घोंगडी आवडते .. मग त्याच कथेत महाराजांनी काळी शोल घेतलेली हे का नाही छान दिसत तुम्हाला...आणि वारकरी संप्रदायाची मर्यादाही त्यांनी कधीच सोडली नाही कीर्तनात ते काळी शोल् कधी वापरताना दिसले नाहीत त्यांनी तिथे सफेद उपर्नच अंगावरती घेतलेलं दिसत त्यामुळे मला तुमचं बोलणं योग्य वाटल नाही म्हणून बोले ...पुन्हा एकदा शामा मागते तुमचं मन दुखवणे हा माझा हेतू नव्हता 🙏