Тёмный
No video :(

श्री क्षेत्र गाणगापूर दर्शन | संपूर्ण माहिती व इतिहास | भीमा-अमरजा संगम Ganagapur 

खाऊ पियु ब्लॉग Khau Piyu vlog
Просмотров 9 тыс.
50% 1

श्री क्षेत्र गाणगापूर - श्री नृसिंह सरस्वती
येथे बरेच जण दत्त महाराजांचे एक स्थान म्हणून येथे जातात.परंतु नृसिंह सरस्वती महाराज कोण होते? ते लहान असताना कसे होते? श्री दत्तगुरू महाराजांना औदुंबर वृक्ष का आवडतो ? अश्वस्थ वृक्ष / कल्पवृक्ष का म्हणतात ? अमरजा नदी उत्पन्न कशी झाली? या सर्वांची माहिती व इतिहास बरेच जणांना माहीत नसतो तो मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
ह्यातील माहिती आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आणि ज्यास्तीत ज्यास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा.
व कॉमेंट मध्ये आपला अभिप्राय व "श्री गुरुदेव दत्त" असे लिहून नक्की कळवा. धन्यवाद.
श्री नृसिंह सस्वती महाराजांनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे 23 वर्ष वास्तव्य केले आहे.
श्री क्षेत्र गाणगापूर येथील महत्त्वाची स्थळे:
भीमा- अमरजा नदी चा सगंम,
निर्गुण पादुका मठ,
भस्म चा महिमा,
अष्टतीर्थ महिमा -
१)षट्कुळ तीर्थ
२) नृसिंह तिर्थ
३)भागिरथी तीर्थ
४) पापविनाशी तीर्थ,
५) कोटी तीर्थ,
६) रुद्रपाद तीर्थ,
७) चक्रेश्र्वर तीर्थ व
८) मन्मथ तीर्थ
माधुकरी,
संगमेश्वर मंदिर,
औदुंबर वृक्ष,
विश्रांती कट्टा.
कल्लेश्र्वर मंदिर
या दिव्य स्थानाचे दर्शन भाविकांना व्हावे. तसेच कल्लेश्वर येथील दर्शन भाविक घेतात.कल्लेश्र्वर हे मुक्तीस्थान आहे. हे सर्व दर्शन झाल्यावर गाणगापूर यात्रा पूर्ण होते.
गाणगापूरचे महात्म्य श्री गुरुचरित्रात पुढीलप्रमाणे वर्णन आढळते.
श्रीगुरु नृसिंह सरस्वती । अवतार असे त्रिमूर्ती
गाणगाग्रामी असे ख्याती । जे जाती तया स्थाना
तात्काळ होती मनोकामना । काही न करो हो अनुमाना प्रत्यक्ष देव तेथे असे ||
पुणे ते गाणगापूर (गुलबर्गा, कर्नाटक) अंतर सोलापूर हायवे मार्ग - 370 कि.मी. ~8 तास लागतात.
अक्कलकोट ते गाणगापूर अंतर - 70 कि.मी.
सोलापूर ते अक्कलकोट - 40 कि.मी.
पुणे ते सोलापूर - 253 कि.मी
या ठिकाणी राहण्यासाठी अनेक धर्मशाळा आहेत व भोजनासाठी अन्नछ्त्र मंडळात सोय होऊ शकते.
गाणगापूर - संगम रोड येथे निवास व्यवस्था:
श्री स्वामी समर्थ मठ
आद्य गुरु शंकराचार्य मठ
श्री गुळवणी महाराज मठ
श्री दंडवते महाराज मठ
या क्षेत्री कसे जावे?
गाणगापूर (गुलबर्गा, कर्नाटक)
मुंबई-चेन्नई रेल्वेच्या मार्गावर गाणगापूर रोड हे स्टेशन (स्थानक) लागते.
पुणे-रायचूर मार्गावर गुलबर्गा स्टेशनपूर्वी गाणगापूर स्टेशन आहे. पुण्यापासून या स्टेशनचे अंतर 370 कि.मी आहे.
रेल्वे स्टेशन ते पादुका मंदिर 21 कि.मी अंतर आहे.
येथे जाण्यासाठी कर्नाटक राज्याच्या एसटी बस असतात.
परंतु त्या खूप नसल्यामुळे स्वतः चे वाहन किव्हा ट्रेन ने प्रवास करावा.
_______________________________
Pune to Solapur distance - 253 km
Pune to Akkalkot distance - 292 km
Solapur to Akkalkot distance - 40 km
Akkalkot to Ganagapura distance - 70 km
_________________________
तुळजापूर व्हिडिओ लिंक:
• ३ दिवसात श्री क्षेत्र ...
अक्कलकोट व्हिडिओ लिंक:
• श्री क्षेत्र अक्कलकोट ...
Thanks for watching this video..
Please Subscribe, Like 👍, Share.
‪@KhauPiyuvlog‬
#ganagapur
#shreenarsimhasarawatimaharaj
#shreeswamisamarth
#swamisamarth
#ganagapurdarshan
#bhasmamahima
#kalpvruksh
#nirgunpaduka
#gurudevdatta
#dattatreya
#दत्तगुरु
#bhimaamarajasangam
#sangameshwarmahadev
#नृसिंहसरस्वती
#गाणगापूर
__________________________________
Music used:
Audio File URL:
pixabay.com/mu...
Audio File URL:
pixabay.com/mu...

Опубликовано:

 

6 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 30   
@swatisasane4068
@swatisasane4068 3 месяца назад
श्री गुरुदेव दत्त
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog 3 месяца назад
श्री गुरुदेव दत्त 🙏
@thegodfather2271
@thegodfather2271 Месяц назад
😊🙏 श्री गुरुदेव दत्त 🚩
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog 19 дней назад
धन्यवाद .. श्री गुरुदेव दत्त 🙏
@minalbhondave7548
@minalbhondave7548 11 месяцев назад
Khup chan information 👌
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog 11 месяцев назад
Thanks Minal 😊
@kalyanikeskar7461
@kalyanikeskar7461 11 месяцев назад
Gurudev Datta🙏
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog 11 месяцев назад
श्री गुरुदेव दत्त 🙏
@nitinjadhav326
@nitinjadhav326 5 месяцев назад
श्री गुरूदेव दत्त 🙏🙏
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog 5 месяцев назад
श्री गुरुदेव दत्त 🙏
@shamlimbore9406
@shamlimbore9406 3 дня назад
Pavitra. Pavitra. 🕉🕉
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog 2 дня назад
श्री गुरुदेव दत्त 🙏
@Dattabhatkade
@Dattabhatkade 4 месяца назад
Shree Gurudev Dataprabhu
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog 4 месяца назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏
@pushpaagarwal7399
@pushpaagarwal7399 4 месяца назад
🙏🙏🙏
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog 4 месяца назад
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏
@pramodpunde2515
@pramodpunde2515 4 месяца назад
खूप सुंदर माहिती दिली 👌🏻आपण 👏🏻 श्री गुरुदेव दत्त 👏🏻💐.
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog 3 месяца назад
धन्यवाद 🙏 नर्मदे हर🙏
@ganeshbhise3293
@ganeshbhise3293 11 месяцев назад
खुप छान माहिती 🙏 श्री गुरुदेव दत्त 🌹🙏
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog 11 месяцев назад
धन्यवाद.. श्री गुरुदेव दत्त 🙏
@archanajagtap7723
@archanajagtap7723 3 месяца назад
Thanku madam shree gurudev datt 🙏🙏
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog 2 месяца назад
Thanks 😊 श्री गुरुदेव दत्त 🙏
@malini7639
@malini7639 4 месяца назад
पारायण साठी जायचं आहे .राहायची जवळ चांगली सोय कुठे होवू सकते माहीत असल्यास कळवावे .
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog 4 месяца назад
गाणगापूर - संगम रोड वर श्री स्वामी समर्थ मठ, गुरू शंकराचार्य मठ, गुळवणी महाराज मठ, दंडवते महाराज मठ असे बरेच मठ आहेत तेथे पारायण साठी येणाऱ्या सर्व भाविकांसाठी सर्व सोय होते.. ह्यातील काही मठ व माहिती व्हिडिओ मध्ये दाखवले आहेत.. श्री गुरुदेव दत्त 🙏
@user-gn4yp8gn6t
@user-gn4yp8gn6t 2 месяца назад
​@@KhauPiyuvlogtai saheb kiraya kiti ghete ho tithe
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog 2 месяца назад
वेगवेगळ्या आश्रम आहेत तिथे रूम कशी घेता त्यावर रूम रेंट ₹.800/- पासून पुढे 1200-1500 पर्यंत आहेत ..
@user-gn4yp8gn6t
@user-gn4yp8gn6t 2 месяца назад
@@KhauPiyuvlog kiti diwsache
@KhauPiyuvlog
@KhauPiyuvlog 2 месяца назад
Hotel types per day room rent asato..
Далее
Сказала дочке НЕТ!
00:24
Просмотров 514 тыс.
Сказала дочке НЕТ!
00:24
Просмотров 514 тыс.