Тёмный

श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - २ जुलै. Shri Gondavalekar Maharaj Pravachan - 2 July 

Amrit SantVani
Подписаться 20 тыс.
Просмотров 13 тыс.
50% 1

🌸 गुरुसेवा करणे म्हणजे काय ? 🌸
साधनाची आटाआटी कुठपर्यंत करायची ? जप, तप, नेम, याग, वगैरे आपण कशाकरिता करतो ? तर देवाची प्राप्ती व्हावी म्हणून. तोच देव जर आपल्या घरी आला, तर साधनाची आटाआटी कशाला करायची ? म्हणून, साधनाची आटाआटी करण्याचे कारण नाही; नाहीतर त्याचाच अभिमान होतो, आणि मिळवायचे ते बाजूलाच राहून उलट तोटा होतो. जे जे घडत असते ते माझ्या इच्छेने झाले असे समजत जा आणि त्यात आनंद माना. तुम्ही जी जी गोष्ट कराल त्यात मला आठवा. गुरुभक्ती करायची म्हणजे काय ? त्याच्या देहाची सेवा करणे हीच गुरूची सेवा असे तुम्हाला वाटते का ? त्याच्या देहाची सेवा करणे ही गुरूची खरी सेवाच होत नसते. गुरू सांगेल तसे वागणे, हीच त्याची खरी सेवा होय. माझ्याजवळ जे येतात, ते कुणी मुलगा मागतो, कुणी संपत्ती मागतो, कुणी रोग बरा करा म्हणून मागतो; तेव्हां माझी सेवा करायला तुम्ही येता, का मीच तुमची सेवा करावी म्हणून येता ? माझ्याजवळ येऊन, मनुष्यदेहाचे खरे सार्थक होईल असे करा. तुम्ही मागाल त्याप्रमाणे मी थोडेसे देणार, नाही असे नाही; पण ते काढा घेण्याकरिता गुळाचा खडा देण्यासारखे आहे.
'मला सर्व कळते' असे माझ्याबद्दल तुम्ही म्हणता, पण ते मनापासून नव्हेच. कारण ज्याला असे खरोखर वाटत असेल त्याच्या हातून पापकर्म होणारच नाही. ज्याची वृत्ती माझ्याशी एकरूप होईल त्यालाच कळेल की, मला सर्व कळते आहे. गुरूला अनन्य शरण जाणे म्हणजे इतके की, त्याचे मन आणि आपले मन एक झाले पाहिजे. म्हणजे दैववशात जरी आपण गुरूपासून दूर असलो तरी मनाने त्याच्याशी संलग्न असल्यावर त्याच्यापाशीच असू. आपण आपल्या आईशी जसे बोलतो तसे माझ्यापाशी बोलावे, आपले सर्व दुःख मला सांगत जावे. तुम्ही इतके कष्ट घेऊन मला भेटायला येता, पण तुम्हाला रिकामे परत जाताना पाहून मला फार वाईट वाटते. माझ्याजवळ जे आहे ते व्यावहारिक जगात कुठेही तुम्हांला मिळायचे नाही; ते म्हणजे भगवंताच्या नामाचे प्रेम होय. सगळ्या प्रपंचात खरी विश्रांती असेल तर ती नामस्मरणातच आहे. ज्याला मी भेटावा असे वाटते, जो माझा म्हणवितो, त्याला नामाचे प्रेम असलेच पाहिजे.
१८४. नामावर प्रेम करणे म्हणजेच माझ्यावर प्रेम करणे.
🌹।। श्री राम जय राम जय जय राम ।।🌹
श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - २ जुलै. Shri Gondavalekar Maharaj Pravachan - 2 July

Опубликовано:

 

6 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 89   
@vishwanathpatil6266
@vishwanathpatil6266 3 года назад
।। श्री राम जय राम जय जय राम ।। 🌹🙏
@digambarjagtap1155
@digambarjagtap1155 3 года назад
Jai sad Guru Shri Ram samrth Shri Ram Jai Ram Jai Jai Ram
@laxmantukarambhalerao9529
@laxmantukarambhalerao9529 3 года назад
श्रीराम जयराम जय जय राम
@anitawagle1785
@anitawagle1785 3 года назад
🙏माउली माउली 🙏
@guruparivar
@guruparivar 3 года назад
🌸⚙️🌸⚙️🌸⚙️🌸⚙️🌸⚙️🌸 🌸⚙️श्री राम जय राम जय जय राम⚙️🌸 🌀🍀🌀🍀🌀🍀🌀🍀🌀🍀🌀
@ajitkulkarni4031
@ajitkulkarni4031 3 года назад
🌹🌹🌹💐💐💐🙏🙏🙏 ।। श्री राम जय राम जय जय राम ।।🌹🌹🌹💐💐💐🙏🙏🙏 ।। जानकी जीवन स्मरण जय जय राम ।। 🌹🌹🌹💐💐💐🙏🙏🙏
@vilasbhole6310
@vilasbhole6310 3 года назад
🙏🙏राम कृष्ण हरी 🙏🙏
@vishalnagargoje1421
@vishalnagargoje1421 3 года назад
🙏🙏🙏🙏🙏श्री राम जय राम जय जय राम🙏🙏🙏🙏🙏🙏
@meenakulkarni9041
@meenakulkarni9041 3 года назад
🎈🎈 श्रीराम जयराम जय जय राम 🎈🎈🎂🎂🎂
@vishalnagargoje1421
@vishalnagargoje1421 3 года назад
🙏🙏🙏🙏🙏जानकी जीवन स्मरण जय जय राम🙏🙏🙏🙏
@anantkudu2214
@anantkudu2214 2 месяца назад
🙏🌹🙏🌹 श्रीराम जय राम जय जय राम
@dhananjaybarge4023
@dhananjaybarge4023 3 года назад
🙏🙏🙏
@sanjaymandlik5079
@sanjaymandlik5079 3 года назад
जय राम श्री राम जय जय राम
@sampadamugalkhod2443
@sampadamugalkhod2443 3 года назад
।। जानकी जीवन स्मरण जय जय राम ।।
@rutujar.prabhu3314
@rutujar.prabhu3314 2 месяца назад
श्री राम जय राम जय जय राम...
@shrikantgokhale1685
@shrikantgokhale1685 3 года назад
💐🙏🙏🙏
@vishalnagargoje1421
@vishalnagargoje1421 3 года назад
श्री राम जय राम जय जय राम कृष्ण हरी
@vamanravrane8906
@vamanravrane8906 3 года назад
🚩🌷गंगणपतयेनमः 🌷श्रीरामजयरामजयजयराम श्रीरामजयरामजयजयराम श्रीरामजयरामजयजयराम श्रीरामजयरामजयजयराम श्रीराम जयरामजयजयराम. श्री संत ब्रम्हचैतन्य गोंदवले कर महाराज की जय. कोटी कोटी प्रणाम . 🚩🌷🙏🙏🙏🙏🙏🌷
@pandurangatole7801
@pandurangatole7801 3 года назад
‌🌹🌹🌴🌴🌹🌹🌴🌴🌹🌹🌴🌴🌹🌹 श्रीराम जय राम जय जय राम ‌🌴🌴‌🌹🌹🌴🌴🌹🌹🌴🌴🌹🌹🌴🌴
@rutujar.prabhu3314
@rutujar.prabhu3314 3 года назад
श्रीराम जयराम जय जय राम...
@ashapunkar8300
@ashapunkar8300 2 года назад
Hariom Hariom Hariom Hariom Hariom Hariom
@dhanashreekundap2576
@dhanashreekundap2576 3 года назад
Shree ram jay ram jay jay ram
@sheetalprabhukeluskar8943
@sheetalprabhukeluskar8943 3 года назад
🙏🙏🙏 " श्रीराम जय राम जय जय राम "
@rajanibhagwat1933
@rajanibhagwat1933 3 года назад
🙏🙏 श्री राम समर्थ 🙏🙏 🙏🙏 श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏 🙏🙏 जानकी जीवन स्मरण जय जय राम 🙏🙏 🙏🙏 श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏
@vivekanandareddy7118
@vivekanandareddy7118 2 месяца назад
🙏🏻🙏🏻🌹🌹JAY DEVA
@lalitvelkar4512
@lalitvelkar4512 2 месяца назад
🙏🏻श्री राम समर्थ 🙏🏻 🙏🏻शुभ मंगळवार 🙏🏻
@ajaypatil1649
@ajaypatil1649 3 года назад
जय श्रीराम 🌺🌺🌺🙏🙏🙏
@ashapunkar8300
@ashapunkar8300 2 года назад
Hariom Hariom Hariom
@bharteepatil4843
@bharteepatil4843 3 года назад
Shree Ram samarth🙏
@sanjaygaikwad7064
@sanjaygaikwad7064 3 года назад
🙏🏻🌸श्रीराम समर्थ🙏🌸 ।।श्रीराम जय राम जय जय राम।। 🙏🏻🌸🌹🙏🏻🌸🌹🙏🏻🌹
@arunsawant736
@arunsawant736 3 года назад
🌹🌹🙏🙏🌺🌺🙏🙏जयहरी माऊली 🕉️👣🎀🚩🚩🚩🚩🚩श्री राम जय राम जय जय राम 🕉️👣🎀🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@vivekanandareddy7118
@vivekanandareddy7118 Год назад
🙏🏻🙏🏻🌹🌹
@sapanaraskar3560
@sapanaraskar3560 3 года назад
!! जय सद्गुरु !! श्री राम समर्थ !! श्री गोंदवलेकर महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !! श्री राम जय राम जय जय राम !!
@gajanan123able
@gajanan123able 3 года назад
!! जानकी जीवन स्मरण जय जय राम!! सद्गुरू श्री ब्रह्नचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय!! श्रीराम जयराम जय जय राम!!🙏🙏🙏
@vishalnagargoje1421
@vishalnagargoje1421 3 года назад
जानकी जीवन स्मरण जय जय राम कृष्ण हरी
@ashapunkar8300
@ashapunkar8300 3 года назад
🙏🏼🙏🏼🙏🏼 Hariom Hariom 🙏🏼🙏🏼🙏🏼
@nilimaurhekar5497
@nilimaurhekar5497 3 года назад
सीता कान्त स्मरण जय जय राम 🌷🌷🙏🏻🙏🏻🌹🌹
@vanitapotdar6056
@vanitapotdar6056 3 года назад
🌹
@nutansonnis664
@nutansonnis664 3 года назад
।।श्रीराम समर्थ जयजय राम।।
@sunilmahajan3040
@sunilmahajan3040 Год назад
Jai Jai Ram 🙏🙌i
@balkrishnasatarkar9377
@balkrishnasatarkar9377 3 года назад
राम कृष्ण हरी शुभ सकाळ नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏
@lalitvelkar4512
@lalitvelkar4512 Год назад
🙏 श्री राम समर्थ 🙏🙏 शुभ रविवार 🙏
@manishchandak5019
@manishchandak5019 3 года назад
🕉 श्री राम जय राम जय जय राम
@sulabhasawant4692
@sulabhasawant4692 3 года назад
श्री राम जय राम जय जय राम.श्री राम जय राम जय राम.श्री राम जय राम, जय जय राम.श्री राम जय राम जय जय राम.श्री राम जय राम जय जय राम.श्री राम जय राम जय जय राम.श्री राम जय राम जय जय राम.श्री राम जय राम जय जय राम.श्री राम जय राम जय जय राम.श्री राम जय राम जय जय राम.श्री राम जय राम जय जय राम.श्री राम जय राम जय जय राम.श्री राम जय राम जय जय राम.
@user-pz1ph2uz1b
@user-pz1ph2uz1b 3 года назад
🙏🌹🌹🙏माझे गुरु 🙏🌹🌹🙏सद्गुरू🙏🌹🌹🙏श्रीराम जय राम जय जय राम 🙏🌹🌹🙏जय जय राम कृष्ण हरी🙏🌹🌹🙏 जानकी जीवन स्मरण जय जय राम 🙏🌹🌹🙏दया करा 🙏🌹🌹🙏कृपा करा 🙏🌹🌹🙏क्षमा करा🙏🌹🌹🙏
@smitashenoy3621
@smitashenoy3621 3 года назад
Shree Ram Jay Ram Jay Jay Ram🙏🙏🙏
@anjalibhavthankar6415
@anjalibhavthankar6415 3 года назад
जय श्रीराम!👌💐👌
@pradeepingale2625
@pradeepingale2625 3 года назад
Shree ram jay ram jai jai ram 🌹🙏💐🌺🌸janki jevvan smran jai jai shree ram💐🌷🌺🙏
@jadhavdashrath6146
@jadhavdashrath6146 3 года назад
Hare krishan🙏
@neha-pd2le
@neha-pd2le 3 года назад
|| श्री राम समर्थ || 🌺🌺🙏🏼🙏🏼
@bhalchandraranade1267
@bhalchandraranade1267 3 года назад
जानकी जीवन स्मरण! जय जय राम ! 🙏🙏
@jairajsasane1324
@jairajsasane1324 2 года назад
Vithal vithal vithal..
@vijayshengule6237
@vijayshengule6237 3 года назад
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🍁🍁🍁🍁🍁🍁 जय श्रीकृष्ण 🍁🍁🍁🍁🍁🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
@SmitaJoshi-rd9qi
@SmitaJoshi-rd9qi 2 месяца назад
श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम
@sulabhasawant4692
@sulabhasawant4692 3 года назад
श्री राम जय राम जय जय राम.अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज सश्चितानंद सद्गगुरु ब्रम्हचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज की जय.
@schoollife7418
@schoollife7418 3 года назад
अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद सदगुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय ❤️
@vishalnagargoje1421
@vishalnagargoje1421 3 года назад
🙏🙏🙏🙏🙏श्री राम जय राम जय जय राम🙏🙏🙏🙏🙏
@vishalnagargoje1421
@vishalnagargoje1421 3 года назад
🙏🙏🙏🙏🙏जानकी जीवन स्मरण जय जय राम🙏🙏🙏🙏
@ganeshurade9793
@ganeshurade9793 3 года назад
श्री राम जय राम जय जय राम
@vishalnagargoje1421
@vishalnagargoje1421 3 года назад
श्री राम जय राम जय जय राम कृष्ण हरी
@anantkudu2214
@anantkudu2214 3 года назад
🙏🙏🌷🌷 श्रीराम जयराम जय जय राम
@rutujar.prabhu3314
@rutujar.prabhu3314 Год назад
श्री राम जय राम जय जय राम...
@anantkudu2214
@anantkudu2214 Год назад
🙏🏼🌹🙏🏼🌹 श्रीराम जय राम जय जय राम
@amitgadkari6376
@amitgadkari6376 3 года назад
JAY SHREE RAM JI.
@geetadeshpande8771
@geetadeshpande8771 3 года назад
🙏🙏
@vishalnagargoje1421
@vishalnagargoje1421 3 года назад
जानकी जीवन स्मरण जय जय राम कृष्ण हरी
@amarpalekar4642
@amarpalekar4642 Год назад
जय जय राम समर्थ 🙏🙏
@purnimapant5379
@purnimapant5379 3 года назад
श्री राम जय राम जय जय राम🙏🙏🙏🙏🏹🌿🌿🌱🌟🕉️🐚
@vishalnagargoje1421
@vishalnagargoje1421 3 года назад
🙏🙏🙏🙏श्री राम जय राम जय जय राम🙏🙏🙏🙏🙏
@vishalnagargoje1421
@vishalnagargoje1421 3 года назад
🙏🙏🙏🙏श्री राम जय राम जय जय राम🙏🙏🙏🙏🙏
@vishalnagargoje1421
@vishalnagargoje1421 3 года назад
🙏🙏🙏🙏जानकी जीवन स्मरण जय जय राम🙏🙏🙏🙏🙏
@vishalnagargoje1421
@vishalnagargoje1421 3 года назад
🙏🙏🙏🙏जानकी जीवन स्मरण जय जय राम🙏🙏🙏🙏🙏
@muktakhumbhar3359
@muktakhumbhar3359 3 года назад
🙏🙏🌹🌹श्री राम जय राम जय जय राम🙏🙏💐💐
@vishalnagargoje1421
@vishalnagargoje1421 3 года назад
श्री राम जय राम जय जय राम कृष्ण हरी
@vishalnagargoje1421
@vishalnagargoje1421 3 года назад
श्री राम जय राम जय जय राम कृष्ण हरी
@hinduraonikam1354
@hinduraonikam1354 Год назад
🙏🌹 श्रीराम जयराम जय जय राम 🌹🙏
@meenagosavi2536
@meenagosavi2536 3 года назад
श्री राम जय राम जय जय राम
@rameshekal6901
@rameshekal6901 3 года назад
।। श्रीराम जय राम जय जय राम ।।
@anantkudu2214
@anantkudu2214 2 года назад
🙏🏼🌹🙏🏼🌹 श्रीराम जय राम जय जय राम
@rutujar.prabhu3314
@rutujar.prabhu3314 2 года назад
श्री राम जय राम जय जय राम...
@vishalnagargoje1421
@vishalnagargoje1421 3 года назад
जानकी जीवन स्मरण जय जय राम कृष्ण हरी
@vishalnagargoje1421
@vishalnagargoje1421 3 года назад
जानकी जीवन स्मरण जय जय राम कृष्ण हरी
@nikhilgaikwad9561
@nikhilgaikwad9561 3 года назад
श्री राम जय राम जय जय राम.
@manoharkulkarni1541
@manoharkulkarni1541 3 года назад
श्री राम जय राम जय जय राम.
@surekhakharote4551
@surekhakharote4551 3 года назад
श्रीराम जय राम जय जय राम ।।
@sujataambole1655
@sujataambole1655 3 года назад
श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏
@vivekanandareddy7118
@vivekanandareddy7118 3 года назад
🙏🏼🙏🏼🌹🌹
@ashokdesai4054
@ashokdesai4054 2 года назад
श्री राम जय राम जय जय राम 🙏🏼🙏🏼🙏🏼
@ashokdesai4054
@ashokdesai4054 2 года назад
मला रोज या नबंर वर गोंदवलेकर महाराज यांचे प्रवचन पाटवा राम कृष्ण हरी 🙏🏼🙏🏼🙏🏼🌷🌹
Далее
Starman🫡
00:18
Просмотров 6 млн
पसायदान म्हणजे काय ?
27:11