ब्राह्मण सेवा संघाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त केडगाव मध्ये संपन्न झालेले श्री चारुदत्त आफळे बुवा यांचे रामकथेवरील सुश्राव्य कीर्तन! Video Shot and Edit: Social Sanskar Shri Ram Kirtan Sohala | Jay Shree Ram | Ramayan Marathi
मी अकोला येथील तात्ाआपटेंची मुलगी आपले वडील अकोल्यात दुर्गाचौकात किर्तनासाठी येत होते तेंव्हा ते आमचेकडे उतरत असत तसच मेहकरला बालाजीमंदीरात किर्तनाला आले असता मी परिचय दिला तर लगेच माझेसासरी आले होते हाच त्यांचा विनय व दुसर्याला मोठेपणा देण मी ही एक व्रत म्हणुन रामनाम लिहीत असते वयमान ७५ वर्ष पुर्णच पण यु ट्युबमुळे आपलेही किर्तन ऐकता येतय घरीच बसुन -जय श्रीराम
गुरुवर्य श्री आफळे बुवा आपले सुश्राव्य कीर्तन ऐकून मन अभिमानाने भरून आले आणि नातवंडांना सांगून कीर्तनाची आवड निर्माण केली.परमेश्वर आपल्याला उदंड आयुष्य देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. ,,🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
नमस्कार आफळे बूवा . आपल्या कीर्तनाने मन तरंगून जाते . प्रतेक शब्द ह्रदयात ठाण मांडून बसते .आपले कष्ट वाया जाणार नाहीत .समाजासाठी आपण येवढे पोटतिडकीन कथन करतात एक दिवस समाजाला निश्चित जान येणार 🙏
Hon.Aafale Buva saprem Namaskar .I like your kirtan on U Tube.Your speech is soft like reshim Thank you.Ram gaya,Ram dhyava ,Ram Jeevi cha visava.jai ho!🙏
नमस्कार, तुमचे कीर्तन एक जणू शक्ति आहे आम्हसाठी , जय हिंद जय भारत, नमः पार्वती पतये हर हर महादेव , तुम्हाला उदंड आयुष्य लाभो अशी श्री च्या चरणी प्रार्थना
शब्द अपुरे पडत आहेत अप्रतिम किर्तन झाले आफळे बुवा महाराज आपल्यामध्ये राम भक्ति मोठी आहे ही रामाची कृपाच आपण म्हणुयात !! धन्यवाद व नमस्कार !! श्रीसद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय !! जय जय रघुवीर समर्थ !!
गुरूजी आपण म्हणता ते अगदी खरे आहे. एखाद्या विधायक कार्यासाठी केलेली मनापासूनची प्रार्थना खरंच फळाला येते. मी स्वतः दररोज रामरक्षा म्हणत असते. ५-६ वर्षांपूर्वी मी नेहमी प्रार्थना करायचे की काश्मीरचे कलम ३७० हटावे म्हणून. मला आज एकत्रित ऊपासनेचे महत्व आज कळाले. आहे.
जय श्रीराम / जय श्री बजरंजबली - श्रीराम नवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि श्रीरामाच्या आणि श्रीहनुमंताच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यातील दुःखाचे निवारण होवो. 🙏🙏🙏 🚩🚩🚩
महाराज आपली प्रकृती तापानं फणफणत असताना ही आपण प्रभू रामचंद्राविषयी असे दाखले दिले की प्रत्यक्षदर्शी चित्र समोर उभे राहिले आणि किर्तनाचा. लाभ झाला.खरोखरच खूप खूप विनम्र अभिवादन.
नमस्कार आफळे गुरुजी सुंदर कीर्तन. एक विनंती आहे की 20 ते 25 मिनिटाचे छोटे छोटे व्हिडीओ बनवा. म्हणजे याच कीर्तनाचे, लोकांना एवढा वेळ देता येत नाही youtube बघण्यासाठी. क्षमस्व 🙏🙏🙏