Тёмный

श्री दत्त चिंतन समारोपीय सत्र, गुणवत्ता विकास स्पर्धा परीक्षा निकाल उद्घोषणा 

Shree Brahmvidya
Подписаться 15 тыс.
Просмотров 1,7 тыс.
50% 1

।। श्रीदत्त चिंतन ।।
आजचा विषय - श्रीदत्त चिंतन सदराचे समारोपीय सत्र व गुणवत्ता विकास स्पर्धा परीक्षा याच्या निकालाची उद्घोषणा
प्रबोधक - पू. महात्मा. श्रीसुरेशराज राहेरकर
श्रीब्रह्मविद्या संशोधन आणि संपादन संस्था द्वारा आयोजित मार्गशीर्ष या पवित्रोत्तम मासातील श्रीदत्तात्रेयप्रभू यांचे चोवीस गुरु व आणिकही महत्त्वपूर्ण विवेचनासहित आम्ही श्रीदत्त चिंतन सदर सादर केले.
या सदरामध्ये रोज सकाळी ठिक ९:०० वाजता आपण श्रीदत्तात्रेयप्रभू यांनी गुरु केलेल्या २४ गुरु पैकी एका-एका गुरुंचा संशोधन संस्थेच्या सदस्यांच्या माधयमातून आढावा घेण्यात आला. तसेच प्रस्तुत विषयाच्या संदर्भाने दर रविवारी यावर परिक्षेचेही आयोजन करण्यात आले होते. आपण सर्वांनी या सदराचा लाभ घेत या उपक्रमात सामील होऊन याचा लाभ घेतला. आपणा सर्वांचे श्रीब्रह्मविद्या संशोधन आणि संपादन संस्था तसेच Shree Brahmvidya या युट्युब चॅनेलच्या वतीने आपले मनःपूर्वक धन्यवाद.
श्रीदत्तात्रेयप्रभू चरित्र व संस्थेच्या इतर प्रकाशित झालेल्या ग्रंथाच्या प्राप्तीसाठी संपर्क करा. wa.me/c/919604...

Опубликовано:

 

16 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 14   
@varshashevlikar8691
@varshashevlikar8691 3 года назад
दंडवत प्रणाम
@paralikarsv
@paralikarsv 3 года назад
👍
@pushpadeshmukh4418
@pushpadeshmukh4418 3 года назад
Dandwat pranam babaji 🙏🌹🌹
@sonalshelar2391
@sonalshelar2391 3 года назад
दंडवत प्रणाम अभिनंदन सर्वांचे.
@tinapatil9098
@tinapatil9098 3 года назад
🙏🏾🙏🏾
@sunitaukirde1399
@sunitaukirde1399 3 года назад
Dandwat pranam baba ji 🙏🙏 Atishay sundar upakram ahe baba
@Vaibhav_Tadas
@Vaibhav_Tadas 3 года назад
Dandawat pranam baba. 🙏🙏🌹🌹🙏🙏
@manjushadudhane4727
@manjushadudhane4727 3 года назад
खूप छान उपक्रम.🙏🙏दंडवत प्रणाम बापू
@mauleramdas8373
@mauleramdas8373 3 года назад
प.पू.प.म.आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर श्री बाबा सांषटाग दंडवत प्रणाम बाबा 🌹🌷⚘🌺💐🌸🙏🙏
@jayshreesk11
@jayshreesk11 3 года назад
Dandwat pranam
@kamalbonde2435
@kamalbonde2435 3 года назад
Krutanek dandvt, pranam.p.pu aakhyan, shravaniy chintniy mananiy hote.
@dnyanrajmaskey9823
@dnyanrajmaskey9823 3 года назад
बाबाजी श्री दत्त चरित्र ग्रंथ कुठून विकत घेता येईल?
@Vaibhav_Tadas
@Vaibhav_Tadas 3 года назад
Awaj kahich yet nahi.
@Vaibhav_Tadas
@Vaibhav_Tadas 3 года назад
Awaj zero.
Далее