Тёмный
No video :(

श्री दत्त जयंती च्या शुभमुहूर्तावर NEW JCB ची पुजा 🙏 श्री स्वामी समर्थ अनंत मठ गुंजाळवाडी पठार 

Digital Marathi Live
Подписаться 6 тыс.
Просмотров 27
50% 1

Digital Marathi Live डिजिटल मराठी लाईव्ह या RU-vid chanels चॅनेल्स मध्ये सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. चॅनेल्स ला subscribe करा आणि बेल बटन दाबुन नोटिफिकेशन चालू करा.
#आदित्य_भागवत ☎️ #मो_8668737140
#LIVE
📍 आदित्य मीडिया क्रिएशन & Advertising सर्व्हिसेस-व्हिडीओग्राफी & ग्राफिक्स
📌 व्हाट्सअप लिंक (लिंक वर क्लिक करून मॅसेज करा) 👇 wa.me/91866873...
📌जाहिरात युट्यूब लिंक 👉 / adityaadvertisingservices
जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
Tech marathi update
Digital technology
RU-vid live update
Technical Digital marathi live
#डिजिटल_मराठी
#digital_marathi_live
सप्रेम स्वामी 🕉️🙏
परमपूज्य सद्गुरु श्री.अनंत पोतदार (काका) यांच्या अनंत आशीर्वादाने व आपल्या गुरू माऊली सुनीता अनंत पोतदार (काकी) यांच्या मार्गदर्शनाने🚩 दिनांक 25/12/2023🚩 रोजी वार सोमवार🚩 प्रभू श्री. दत्तगुरू 🚩 यांचा जयंती सोहळा अत्यंत भक्तिभावाने व श्रद्धे ने श्री स्वामी समर्थ अनंत मठ गुंजाळवाडी पठार 🚩 येथे मोठया दिमाखात साजरा होत आहे.
या भक्तिपूर्ण सोहळ्याच्या निमित्ताने सर्व भाविक मंडळी व प्रभू दत्त गुरू भक्तांनी उपस्थित राहून दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती 🙏🚩🚩
🚩महाभिषेक पहाटे 4.5 वाजता
होम हवन सकाळी 7.30 ते 9.30
भजन 10 ते 1 🚩🚩
आपले नम्र.....👏
श्री.किरण बादशहा भागवत
सौ.रोहिणी किरण भागवत व भागवत कुटुंबीय तसेच समस्त श्री.स्वामी समर्थ भक्त मंडळ,स्वामी समर्थ मठ, गुंजाळ वाडी पठार.
स्वामी 🕉️🙏🚩🚩
Gunjalwadi pathar
Sangamner
Shri swami samarath
Shri datt jayanti
Datt jayanti utsav
दत्त जयंती उत्सव

Опубликовано:

 

24 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии    
Далее
OBLADAET - BARMAN
03:06
Просмотров 265 тыс.
OBLADAET - BARMAN
03:06
Просмотров 265 тыс.