अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.,...मी उद्या तुमच्याकडे येण्याचं नियोजन केले होते पण दोन दिवस झाले माझी गाडी पंक्चर झाली आहे.नवीन टायर टाकण्यासाठी कामाचे पैसे वेळेवर न मिळाल्यामुळे सर्व नियोजन विस्कटले आहे.अशा एक ना अनेक अडचणी येतात.त्यामुळे डोकं अगदी सुन्न झाले आहे.
Karni badha, jadu tona he jar khar asel tar, lokani jagaych kase , ek tar kami tras ahe ka jivanat, ajun he sahun karaycha, devane mansala jagayla pathevale ahe ka trass sahan karayla pathevle ahe Kay kale na, masla ek tar kalat nate, ki koni,aaplyavar karni keli ka Kay Kelay, purn aayushya vaya jate ya mule,...
आता, पर्यंत किती गरीब गरजू चे,लोकानचे प्रोब्लम,सुठलेत आणी,चागले झाले,ते,दाखवा,किती,लोकानचे, प्रसन्न,सुठलेत,ते, दाखवा ही माझी विनती आहे धन्यवाद साहेब काही, चुकी आसल्यास माफी आसावी ही माझी विनती आहे धन्यवाद साहेब
या महिन्यात 27 नोव्हेंबर ला पौर्णिमा आहे.माझी पण इच्छा आहे जाणून घेण्याची की एकदा काय त्रास होतो ते.पण तुमच्याकडे यायचं कसं ? मी फलटण मध्ये रहायला आहे.
call kara guruvari aste .....जावा आणी स्वतः अनुभव घ्या..... दत्त महाराज आणी कालिका माता आहेत जागृत शक्ती आहे ...फक्त गुरुवारीच असते ...इतर दिवशी नाही जाता येत
माझ्या मिसेस ला पण त्रास होतो ... तिला इकडे आली का जास्त त्रास होतो आणि माहेरी गेली का त्रास कमी होतो ... Dr कडे काही फरक पडत नाही.. रहिमात पुर ला येयाला खूप अंतर आहे..