Тёмный

श्री दुर्गा त्रिशती 🙏 देव्याकवच ..हे कवच तुम्हाला नकारात्मक गोष्टींपासून दूर ठेवेल 👍 

@shriswami1119
Подписаться 3,4 тыс.
Просмотров 11 тыс.
50% 1

श्री दुर्गा त्रिशती 🙏 देव्याकवच ..हे कवच तुम्हाला नकारात्मक गोष्टींपासून दूर ठेवेल 👍आपल्या shriswami1119 ह्या channel मध्ये संक्षिप्त श्री गुरूचरित्र ,स्वामी समर्थ सप्तशती,दत्तलीलामृत सिद्धलीलामृत, स्वामीचे अनुभव,गोष्टी,व इतर ही videos post करत असतो तर असेच नवनवीन video पाहण्यासाठी channel ला नक्की subscribe करा 😊
.
.
धन्यवाद...श्री स्वामी समर्थ 🙏
.
.
instagram id-@shriswami1119official
तुम्हाला आलेले काही अनुभव असतील ,तर तेही माझ्या पर्यंत नक्की पोहोचवा.comment box मध्ये comment करून ते अनुभव तुम्ही माझ्या पर्यंत पोहोचवू शकता. ते अनुभव
स्वामी भक्तांपर्यंत पोहोचून त्यांची श्रद्धा आणखी वाढू शकते🙏
अनंत कोटी ब्रहमांडनायक राजाधिराज योगिराज परब्रम्ह सद्गुरु सच्चिदानंद श्री श्री श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏श्री दुर्गा त्रिशती 🙏 देव्याकवच ..हे कवच तुम्हाला नकारात्मक गोष्टींपासून दूर ठेवेल 👍
.
.
.
lalita trishati,trishati,lalitha trishati stotram,lalitha trishati,trishathi,lalita trishati stotra,lalita trishati meaning,lalita trishati benefits,trisathi,lalitha trisathi,दुर्गा,trishati stotram,sri lalita trishati,trisati,sri lalitha trishati,#shree durga trishati,lalita trishati namalu,दुर्गा मंत्र,lalita trishati stotram,lalitha trishati namavali,दुर्गा के ३२ नाम,दुर्गा पूजा विधि,sri lalitha trishati stotram,lalitha trishati stotram song
.
.
.
कवच हृदयी धरिले । दुर्गेने त्यासी रक्षिले। ऐसे माहात्म्य आगळे । कवचा माजी असे हो ॥ ५८ ॥ बंदनकरी नृपती यशवर्धन कीतीं। कवच, जप, समशती। ऐसे माहात्म्य दुर्गेचे ॥ ५९ ॥ यावत्चंद्र दिवाकर । पृथ्वी नक्षत्र ग्रह थोर । कीर्ती राहे तोवर । ऐसा महिमा दुर्गेचा ।। ६० ।। पुत्रपौत्र सुखे नांदती । देहान्ती परमगती। शिवसान्निध्याची प्राप्ती। दुर्गा देई भक्ताते ॥ ६१ ॥
॥ इति श्रीदेव्याकवच संपूर्ण ॥ ॥

Опубликовано:

 

8 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 16   
@anilpatil2398
@anilpatil2398 Год назад
श्री दुर्गा देवी नमः
@swamisamarthofficial
@swamisamarthofficial Год назад
श्री स्वामी समर्थ 🙏
@poonamwalunj6450
@poonamwalunj6450 5 месяцев назад
श्री दुर्गा त्रिशती या पुस्तकातील अध्याय 1 ते 12 संपूर्ण व्हिडिओ यूट्यूब वरती टाका हे नम्र विनंती श्री दिव्य कवच खूप छान व्हिडिओ बनवला आहेत त्याबद्दल खूप धन्यवाद❤
@swamisamarthofficial
@swamisamarthofficial 5 месяцев назад
धन्यवाद 🙏 नक्की बनवते..मला थोडा वेळ द्या 😊
@smitajoshi7244
@smitajoshi7244 2 дня назад
वा खूप सुंदर खुप छान आहे सर्व अध्याय टाका
@swamisamarthofficial
@swamisamarthofficial 2 дня назад
थोडे post केले आहेत नक्की पहा...चैनल ला subscribe करायला विसरू नका 🙏
@ManishaSurase-q5t
@ManishaSurase-q5t 2 дня назад
असे 13 अध्याय असेच मराठीतून टाका ताई खुप छान समजतो असा,
@swamisamarthofficial
@swamisamarthofficial 2 дня назад
@@ManishaSurase-q5t याचे 12 अध्याय आहेत..मी सर्व video बनवत आहे थोडे तुम्हाला आत्ताही माझ्या channel वर भेटून जातील..त्यामुळे चैनल ला नक्की subscribe करा..श्री स्वामी समर्थ 🙏
@SuchitaDeshpande-u3o
@SuchitaDeshpande-u3o День назад
Jay Mata di❤
@swamisamarthofficial
@swamisamarthofficial День назад
@@SuchitaDeshpande-u3o jay mata di🙏💐
@smitajoshi7244
@smitajoshi7244 3 месяца назад
दुर्गा तिरषशत मधील नारायणी सुती टाका मला पाठ करायची आहे ऐकून ल व कर पाठ होतं
@swamisamarthofficial
@swamisamarthofficial 3 месяца назад
रविवारपासून post करण्यास सुरू केले आहे ..लवकरच post करते... रविवारी पहिला अध्याय post केला आहे 🙏
@laxmikokarekar373
@laxmikokarekar373 Месяц назад
श्री स्वामी समर्थ ताई ह्या ग्रंथाचे संकल्प करून सेवा कशी करावी हा ग्रंथ कुठे भेटल व दुर्गा सप्तशती मध्ये काय फरक आहे
@swamisamarthofficial
@swamisamarthofficial Месяц назад
@@laxmikokarekar373 श्री स्वामी समर्थ. हा ग्रंथ नित्य पठनात ठेवता येतो रोज 1 अध्याय किंवा जर तुमच्याकडे वेळ असेल तर संपूर्ण ग्रंथ तुम्ही सेवेत ठेवू शकता.
@laxmikokarekar373
@laxmikokarekar373 Месяц назад
@@swamisamarthofficial ताई नवरात्र मध्ये हया च ग्रंथांचे चौदा पाठ केले तर चालतील का,
@swamisamarthofficial
@swamisamarthofficial Месяц назад
हो...नक्कीच
Далее
PUBG MOBILE | Metro Royale: Fun Moments #4
00:16
Просмотров 450 тыс.
would you eat this? #shorts
00:13
Просмотров 5 млн