Тёмный

सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी :- अक्कलकोट स्वामी समर्थ स्तोत्र | Akkalkot Swami Samarth Stotra 

जय जय स्वामी समर्थ
Подписаться 728 тыс.
Просмотров 239 тыс.
50% 1

Title - Akkalkot Swami Samarth Stotra
Voice - Shubhangi Joshi
Copyrights - Bhakti Vision Entertainment
ॐ श्री अक्कलकोटस्वामी समर्थास नम: |
ॐ नमो श्रीगजवदना | गणराया गौरीनंदना | विघ्नेशा भवभयहरणा | नमन माझे साष्टागी || १||
नंतर नमिली श्री सरस्वती | जगन्माता भगवती | ब्रम्ह्य कुमारी वीणावती | विद्यादात्री विश्वाची || २||
नमन तैसे गुरुवर्या | सुखनिधान सदगुरुराया | स्मरूनी त्या पवित्र पायां | चित्तशुध्दी जाहली || ३||
थोर ॠषिमुनी संतजन बुधगण आणि सज्जन | करुनी तयांसी नमन | ग्रंथरचना आरंभिली ||४||
श्री अक्कलकोट स्वामीराया स्मरुनी तुमच्या पवित्र पायां | स्तोत्र महात्म्य तुमचे गावया | प्रारंभ आता करतो मी || ५||
नांव गांव खुद्द स्वामींचे | किंवा त्यांच्या मातापित्यांचे | कोणालाच ठाऊक नाही साचें | अंदाज मात्र अनेक || ६||
त्यांच्या जन्मासंबंधाने, आख्यायिका लिहिली एकानें | तीच सत्य मानुनी प्रत्येकाने | समाधान मानावे || ७ ||
म्हणे उत्तर भारती एका स्थानी | घनदाट कर्दळीच्या बनीं | स्वामी प्रगटले वारुळांतुनी | लाकुडतोड्याच्या निमित्ताने || ८ ||
कुर्‍हाडीचा घाव बसून, त्याचा राहिला कायमचा वण | आगळी ती अवतार खूण | प्रत्यक्ष पाहीली सर्वांनी || ९ ||
एका भक्तानें केला प्रश्न, स्वामी तुमची जात कोण | तेव्हां दिलें उत्तर छान | स्वमुखेंच समर्थानी || १० ||
मी यजुवेदी ब्राम्हण | माझे नांव नृसिंहभान | काश्यप गोत्र राशी मीन | ऐसें स्वामी म्हणाले ||११ ||
खरें खोटें देव जाणे | बरें नाही खोलांत शिरणें | ईश्ववरी करणीची कारणें | आपण काय शोधावी || १२ ||
दत्तात्रया तुम्ही निराकार निर्गुण | नरदेह तरीही केला धारण | सकळं भूप्रदेश केला पावन | आपुल्या चरणस्पर्शाने || १३ ||
नंतर स्वामी निघाले तिथून | तीर्थयात्रेसी केले प्रयाण | दत्तात्रयाचे प्रत्येक ठिकाण | प्रत्यक्ष फिरुनी पाहिलें || १४ ||
दत्तवास्तव्य जेथे निरंतर | तो थोर पर्वत गिरनार | तेथेच गेले अगोदर | नंतर फिरले इतरत्र || १५ ||
यात्रेचे प्रवास संपले | तेव्हा मंगळवेढ्यासी आले | तेथे थोडे दिवस राहिले | दामाजीच्या गांवात || १६ ||
काही काळ तिथे गेला | पुण्यवंतांना प्रभाव कळला | जनसमुदाय भजनीं लागला | साक्षात्कारी यतीच्या || १७ ||
पुढे अक्कलकोट हें | वास्तव्याचे झाले ठिकाण | अखेरपर्यंत तिथेंच राहून | अनंत लीला दाखविल्या || १८ ||
तेजःपुंज शरीर गोमटें, सरळ नासिका कान मोठे | आजानुबाहू कौपिन छोटे | दिगंबर असती अनेकदां || १९||
स्वामी समर्थ अक्कलकोटचे | चवथे अवतार दत्तात्रयाचे | तीन अवतार यापूर्वीचे | गुरुचरित्री वर्णिले || २० ||
पहिले दत्तात्रेय, दुसरे श्रीपादवल्लभ | नृसिंहसरस्वती हे तिसरे नांव शुभ | गाणगापूर दर्शन देवदुर्लभ | जागृत दत्तस्थान ते || २१ ||
तेथे होउनी साक्षात्कार | पहावयासी येती चवथा अवतार | अक्कलकोट पुण्यभूमि थोर | जेथे प्रत्यक्ष दत्त वसे || २२ ||
अक्कलकोटी नित्य राहूनी | अगाध गूढ लीला करूनी | भक्तांसी साक्षात्कार देऊनी | गुप्त झाले अनेकदा || २३ ||
नास्तिक होते कोणी त्यांना | चमत्कार दाखविले नाना | शेवटी कराया क्षमायाचना | लागले स्वामी चरणांसी || २४ ||
स्वामी सर्वसाक्षी उदार | साक्षात दत्ताचे अवतार | कधी सौम्य कधी उग्रतर | स्वरुप दाविलें दासांना || २५ ||
ज्यांनी त्यांची सेवा केली | त्यांची कुळे पावन झाली | जन्मोजन्मीची पापें जळली | पुण्यराशी मिळाल्या || २६ ||
सत्पुरुषाची करणी अगाध | वाणी गूढ निर्विवाद | झाल्याविण कृपाप्रसाद | अर्थ त्याचा समजेना || २७ ||
स्वामींचे बोलणे थोडें | जणूं काय कठीण कोडें | अर्थ काढावे तितुके थोडे | त्यात भविष्य असे भरलेलें || २८ ||
जाणणारे तेच जाणिती | घेती त्यांच्या संकेताची प्रचिती | ज्याचा तोच उमजे चित्तीं | इतरां अर्थबोध होईना || २९ ||
कोणाकोणाला पादुका दिधल्या | कोणाला वाहिल्या लाखोल्या | कोणाच्या मस्तकी मारिल्या | पायांतल्या वाहाणाही || ३० ||
ज्याच्या त्याच्या भाग्याप्रमाणें | स्वामीनी दिले भरपूर देणें | कोणा पुत्र कोणा सोनेनाणे | कोणा जीवनदानही दिलें त्यांनी || ३१ ||
अनेकांच्या व्याधी केल्या दूर | अनेकांना दाखविले चमत्कार | अनेकांना शिक्षा घोर | केल्या त्यांनी अनेकदा || ३२ ||
सर्व साक्षी अंतर्ज्ञानी | पूर्णब्रम्ह्य ब्रम्ह्यज्ञानी | म्हणूनच हव्या त्या ठिकाणी | दर्शन दिधलें भक्ताना || ३३ ||
न सांगता सर्व जाणिले | ज्याचें त्याला योग्य उत्तर दिलें | लोण्याहुनी मृदु ह्रदय द्रवलें | दु:खी कष्टी जीवांसाठी || ३४ ||
दयेचा अथांग सागर | भक्तांसाठी परम उदार | अनेकांचा केला उध्दार | सदुपदेश दिक्षा देऊनी || ३५ ||
स्वामीराया दत्तात्रेया | तुमच्या कृपेची असावी छाया | हीच प्रार्थना तुमच्या पायां | मागणे नाही आणखी || ३६ ||
मजवरी होता कृपादृष्टी | दत्तमय भासेल सर्व सृष्टी | सुखसंपत्तीची होईल वृष्टी | सकल सिध्दी लाभती || ३७ ||
ऐसी श्रध्दा माझे मनी | उपजली आहे आतां म्हणुनीं | मिठी घातली तव चरणीं | धाव पाव समर्था तूं || ३८ ||
तुमची करावी कैसी सेवा | हे मज ठाऊक नाही देवा | ओळखुनी माझ्या भोळ्या भावा | वरदहस्त ठेवा मस्तकीं || ३९
संसार तापें पोळलों भारी, दूर करा ही दु:खे सारी | तुमच्यावीण माझा कैवारी | अन्य कोणी दिसेना || ४० ||
तुमचे पाय माझी काशी | पंढरपूर सर्व तीर्थे तशी | आहेत तुमच्या चरणांपाशी | मग यात्रेस जाऊ कशाला || ४१ ||
अक्कल्कोटचे समर्थ स्वामी | रंगून जातां त्यांचे नामीं | ब्रम्हा विष्णू शिवधामी | सर्व भक्ती पोंचते || ४२ ||
स्वामी समर्थांची मूर्ति आठवावी | त्यांचे पायी दृढ श्रध्दा ठेवावी | आणी आपली भावना असावी | मनोभावें ऐसी कीं || ४३ ||
पाठीशीं आहेत अक्कलकोट स्वामी | उगीच कशास भ्यावे मी | काहींच पडणार नाही कमी | समर्थांच्या दासासी || ४४ ||
भाग्यवान ते जे लागले भजनी | वादविवाद केले पंडितांनी | मग एकमुखानें सर्वांनी | मान्य केली थोर योग्यता || ४५ ||

Опубликовано:

 

5 мар 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 490   
@VaishaliTripathimudras
@VaishaliTripathimudras Месяц назад
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री
@sanjaypatil5611
@sanjaypatil5611 19 дней назад
🌿🌿🌿🌺🌿🌿🌿🌺🌿🌿🌿🌺🌿🌿🌿🌺🌿🌿 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼गुरुमाऊली 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿 🌺🌺स्वामी माझे दत्त दिगंबर गुरुमाऊली स्वामी औदुंबर 🌿🌿 🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿 🌿🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌿 🌿🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌿 🌿🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌿 🌿🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌿 🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿 🌺🌿श्री स्वामी समर्थ 🌿🌺 🌺🌿श्री स्वामी समर्थ 🌿🌺 🌺🌿श्री स्वामी समर्थ 🌿🌺 🌺🌿श्री स्वामी समर्थ 🌿🌺 🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿 🌿🌿श्री स्वामी समर्थ 🌺🌺 🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌿🌿 🌿🌿श्री स्वामी समर्थ 🌺🌺 🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿 🌿🌿दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🌺 🌺🌺🌿🌿🌺🌺🌿🌿🌺🌺🌿🌿🌺🌺🌿🌿🌺🌺
@jayasolanki7996
@jayasolanki7996 Месяц назад
Shree Swami samartha 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@Shailaja-dt4hi
@Shailaja-dt4hi Месяц назад
न ने😊दं‌‌ भंभहै stotra मी रोज पहाटे वाचते
@sandhyasonar6864
@sandhyasonar6864 Месяц назад
Shree Swami Samarth maharaj 🌹🌹💐💐
@pramodsomase8384
@pramodsomase8384 Месяц назад
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णु महेश्वर चिंतन श्री गुरुदेव दत्ता दत्ता श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏❤
@marutibharankar8435
@marutibharankar8435 Месяц назад
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी श्री स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@sandhyasonar6864
@sandhyasonar6864 Месяц назад
Shree Swami Samarth 🙏🙏 shree Swami Samarth 🙏🙏 shree Swami Samarth 🙏🙏
@anantnadkar9716
@anantnadkar9716 Месяц назад
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 💐🙏
@nitinchavan6701
@nitinchavan6701 Месяц назад
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@sanjaypatil5611
@sanjaypatil5611 26 дней назад
🙏🏼💮🙏🏼💮🙏🏼💮🙏🏼💮🙏🏼💮🙏🏼💮🙏🏼💮🙏🏼💮 🙏🏼🏵️स्वामी माझे दत्त दिगंबर गुरुमाऊली स्वामी औदुंबर 🏵️🙏🏼 🙏🏼💮🙏🏼💮🙏🏼💮🙏🏼💮🙏🏼💮🙏🏼💮🙏🏼💮🙏🏼💮 🙏🏼🏵️श्री स्वामी समर्थ 🏵️🙏🏼 🏵️🙏🏼श्री स्वामी समर्थ 🙏🏼🏵️ 🙏🏼🏵️श्री स्वामी समर्थ 🏵️🙏🏼 🏵️🙏🏼श्री स्वामी समर्थ 🙏🏼🏵️ 🙏🏼💮🙏🏼💮🙏🏼💮🙏🏼💮🙏🏼💮🙏🏼💮🙏🏼💮🙏🏼💮 🙏🏼🏵️श्री स्वामी समर्थ 🏵️🙏🏼 🏵️🙏🏼श्री स्वामी समर्थ 🙏🏼🏵️ 🙏🏼🏵️श्री स्वामी समर्थ 🏵️🙏🏼 🏵️🙏🏼श्री स्वामी समर्थ 🙏🏼🏵️ 🙏🏼💮🙏🏼💮🙏🏼💮🙏🏼💮🙏🏼💮🙏🏼💮🙏🏼💮🙏🏼💮 🙏🏼🏵️श्री स्वामी समर्थ 🏵️🙏🏼 🏵️🙏🏼श्री स्वामी समर्थ 🙏🏼🏵️ 🙏🏼🏵️श्री स्वामी समर्थ 🏵️🙏🏼 💮🙏🏼💮🙏🏼💮🙏🏼💮🙏🏼💮🙏🏼💮🙏🏼💮🙏🏼💮🙏🏼 🙏🏼🏵️दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🏵️🙏🏼 💮🙏🏼💮🙏🏼💮🙏🏼💮🙏🏼💮🙏🏼💮🙏🏼💮🙏🏼💮🙏🏼
@anitaparkar6348
@anitaparkar6348 Месяц назад
🙏🙏🙏🥀⚘️❤️श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏
@madhavigaikwad739
@madhavigaikwad739 Месяц назад
Shree gurudev datt Shree gurudev datt Shree gurudev datt Shree krishna Shree swami samarth
@ashwinikadam1461
@ashwinikadam1461 Месяц назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏🌺🙏 श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी
@sanjaypatil5611
@sanjaypatil5611 24 дня назад
🍂🍂🏵️🏵️🍂🍂🏵️🏵️🍂🍂🏵️🏵️🍂🍂🏵️🏵️ 🏵️🍂स्वामी माझे दत्त दिगंबर गुरुमाऊली स्वामी औदुंबर 🍂🏵️ 🍂🏵️🍂🏵️🍂🏵️🍂🏵️🍂🏵️🍂🏵️🍂🏵️🍂🏵️ 🍂🍂श्री स्वामी समर्थ 🏵️🏵️ 🏵️🏵️श्री स्वामी समर्थ 🍂🍂 🍂🍂श्री स्वामी समर्थ 🏵️🏵️ 🏵️🏵️श्री स्वामी समर्थ 🍂🍂 🏵️🍂🏵️🍂🏵️🍂🏵️🍂🏵️🍂🏵️🍂🏵️🍂🏵️🍂 🍂🍂श्री स्वामी समर्थ 🏵️🏵️ 🏵️🏵️श्री स्वामी समर्थ 🍂🍂 🍂🍂श्री स्वामी समर्थ 🏵️🏵️ 🏵️🏵️श्री स्वामी समर्थ 🍂🍂 🍂🏵️🍂🏵️🍂🏵️🍂🏵️🍂🏵️🍂🏵️🍂🏵️🍂🏵️ 🏵️🏵️श्री स्वामी समर्थ 🍂🍂 🍂🍂श्री स्वामी समर्थ 🏵️🏵️ 🏵️🏵️श्री स्वामी समर्थ 🍂🍂 🍂🏵️🍂🏵️🍂🏵️🍂🏵️🍂🏵️🍂🏵️🍂🏵️🍂🏵️ 🍂🍂दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🏵️🏵️ 🍂🏵️🍂🏵️🍂🏵️🍂🏵️🍂🏵️🍂🏵️🍂🏵️🍂🏵️
@anupawar2518
@anupawar2518 Месяц назад
क्षीस्वामीसमर्थक्षी स्वामी समर्थ क्षी स्वामी समर्थक्षी स्वामी समर्थ क्षी स्वामी समर्थक्षी स्वामी समर्थ क्षी स्वामी समर्थक्षी स्वामी समर्थ क्षी स्वामी समर्थक्षी स्वामी समर्थ क्षी स्वामी समर्थक्षी स्वामी समर्थ क्षी स्वामी समर्थक्षी स्वामी समर्थ क्षी स्वामी समर्थक्षी स्वामी समर्थ क्षी स्वामी समर्थक्षी स्वामी समर्थ क्षी स्वामी समर्थक्षी स्वामी समर्थ क्षी स्वामी समर्थक्षी स्वामी समर्थ क्षी स्वामी समर्थक्षी स्वामी समर्थ क्षी स्वामी समर्थक्षी स्वामी समर्थ क्षी स्वामी समर्थक्षी स्वामी समर्थ क्षी स्वामी समर्थक्षी स्वामी समर्थ क्षी स्वामी समर्थक्षी स्वामी
@sumanjoshi4198
@sumanjoshi4198 Месяц назад
À😅
@JyotiGat
@JyotiGat Месяц назад
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤❤
@RasikaParab-qz6om
@RasikaParab-qz6om 3 месяца назад
श्री स्वामी समर्थ जय जय सदगुरू समर्थ
@abhidorugaden
@abhidorugaden 3 месяца назад
जय श्री स्वामी समर्थ महाराज जी की जय हो🙏❤🙏😊🚩
@shraddhanehrkar4319
@shraddhanehrkar4319 2 месяца назад
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🚩🌹🙏
@AnandMallav
@AnandMallav 4 месяца назад
Shree Swami samartha great Anand Narayan mallav tithe.
@AnandMallav
@AnandMallav 4 месяца назад
Shree Swami samarthache ashirwad all familycha pathice rahude.anand Kamal Priyanka reshma dattatray/
@PokemonasiaofficialinHindi
@PokemonasiaofficialinHindi 2 месяца назад
Shree swami samarth🌺🌺 Shree swami samarth🌺🌺 Shree swami samarth🌺🌺 Shree swami samarth🌺🌺 Shree swami samarth🌺🌺 Shree swami samarth🌺🌺 Shree swami samarth🌺🌺 Shree swami samarth🌺🌺 Shree swami samarth🌺🌺 Shree swami samarth🌺🌺 Shree swami samarth🌺Shree swami samarth🌺🌺 Shree swami samarth🌺🌺 Shree swami samarth🌺🌺 Shree swami samarth🌺🌺 Shree swami samarth🌺🌺 Shree swami samarth🌺🌺 Shree swami samarth🌺🌺 Shree swami samarth🌺🌺 Shree swami samarth🌺🌺 Shree swami samarth🌺🌺 Shree swami samarth🌺🌺 Shree swami samarth🌺🌺 Shree swami samarth🌺🌺 Shree swami samarth🌺🌺 Shree swami samarth🌺🌺 Shree swami samarth🌺🌺 Shree swami samarth🌺🌺 Shree swami samarth🌺🌺 Shree swami samarth🌺🌺 Shree swami samarth🌺🌺 Shree swami samarth🌺🌺 Shree swami samarth🌺🌺 Shree swami samarth🌺🌺 Shree swami samarth🌺🌺 Shree swami samarth🌺🌺 Shree swami samarth🌺🌺 Shree swami samarth Shree swami samarth🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
@jayantjani5997
@jayantjani5997 3 месяца назад
Avdhut chintan Jay Gurudev Datta Jay Swami Samarth Jay Swami Samarth Jay Swami Samarth
@sandhyasonar6864
@sandhyasonar6864 Месяц назад
Shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami 🌹🌹🙏🙏🌹🌹
@madhukarmalode7742
@madhukarmalode7742 3 месяца назад
शी स्वामी समर्थ 🙏
@ARUNANIKAM-un3wg
@ARUNANIKAM-un3wg Месяц назад
shree swami samarth,shree swami samarth,shree swami samarth, shree swami samarth,shree swami samarth
@sandhyasonar6864
@sandhyasonar6864 Месяц назад
Shree Swami Samarth 🌹🌹
@saudagarpatil2149
@saudagarpatil2149 2 месяца назад
Shri swami samartha mala chamatkar dakhawa ❤❤
@bhaveshexperiment3205
@bhaveshexperiment3205 2 месяца назад
❤❤shree swami samarth maharaj ❤❤
@nirmalaugale5667
@nirmalaugale5667 Месяц назад
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@SandeshShindeShinde-gy5xb
@SandeshShindeShinde-gy5xb Месяц назад
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय ❤❤❤❤❤ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय ❤❤❤❤❤
@sarikakachole5668
@sarikakachole5668 4 месяца назад
Mazy mulala Ms zaleli Gori ,unch Puri ,preml sobswchi milude.lagnchan kafun devude .
@shilpabhide3750
@shilpabhide3750 3 месяца назад
श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो जय हो जय हो 🙏🙏🙏👏🌺👏👏🌺🌹🌺
@SarlaGhadge-jb6qu
@SarlaGhadge-jb6qu 26 дней назад
Avdhut chintan shree gurudev datta shree Swami samartha maharaj ki jay 🌹🌺☘️🙏🙏💐🙇
@shivanandkamat4075
@shivanandkamat4075 4 месяца назад
श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
@snehalsurve823
@snehalsurve823 4 месяца назад
Shree swaami samartha❤
@goraklote8213
@goraklote8213 4 месяца назад
Sri swami samarth
@balasahebjadhav6007
@balasahebjadhav6007 4 месяца назад
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏
@pravindeshmukh2337
@pravindeshmukh2337 4 месяца назад
Shri swami samarth
@ujjwalajadhav8330
@ujjwalajadhav8330 4 месяца назад
Shree Swami Samarth
@rajeshvaidya7089
@rajeshvaidya7089 4 месяца назад
🔱🌼🌹🌻🌷🙏 ॐ श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त महाराज की जय 🙏🌷🌻🌹🌼🔱
@sanjaypatil5611
@sanjaypatil5611 20 дней назад
🌸🌸🍀🍀🌸🌸🍀🍀🌸🌸🍀🍀🌸🌸🍀🍀 🌸🌸स्वामी माझे दत्त दिगंबर गुरुमाऊली स्वामी औदुंबर 🍀🍀 🌸🍀🌸🍀🌸🍀🌸🍀🌸🍀🌸🍀🌸🍀🌸🍀 🍀🍀श्री स्वामी समर्थ 🌸🌸 🌸🌸श्री स्वामी समर्थ 🍀🍀 🍀🍀श्री स्वामी समर्थ 🌸🌸 🌸🌸श्री स्वामी समर्थ 🍀🍀 🌸🍀🌸🍀🌸🍀🌸🍀🌸🍀🌸🍀🌸🍀🌸🍀 🍀🍀श्री स्वामी समर्थ 🌸🌸 🍀🍀श्री स्वामी समर्थ 🌸🌸 🌸🌸श्री स्वामी समर्थ 🍀🍀 🍀🍀श्री स्वामी समर्थ 🌸🌸 🌸🍀🌸🍀🌸🍀🌸🍀🌸🍀🌸🍀🌸🍀🌸🍀 🍀🍀श्री स्वामी समर्थ 🌸🌸 🌸🌸श्री स्वामी समर्थ 🍀🍀 🍀🍀श्री स्वामी समर्थ 🌸🌸 🌸🍀🌸🍀🌸🍀🌸🍀🌸🍀🌸🍀🌸🍀🌸🍀 🍀🍀दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌸🌸 🌸🌸🍀🍀🌸🌸🍀🍀🌸🌸🍀🍀🌸🌸🍀🍀
@swatinamde7338
@swatinamde7338 4 месяца назад
श्री स्वामी समर्थ आई
@OMKARJAYPRAKASHPARAB
@OMKARJAYPRAKASHPARAB 3 месяца назад
श्री स्वामी समर्थ 🪷🌿🌹🪔🙏🏻🧡🍎🥥🥭💐🚩😘❤️😍🌍🥰🌼📿🙇🏻💕🌺👑😊
@nvan6651
@nvan6651 4 месяца назад
Om Shree Swami Samarth 🙏🙏
@sanjaypatil5611
@sanjaypatil5611 Месяц назад
🌷🌷☘️☘️🌷🌷☘️☘️🌷🌷☘️☘️🌷🌷☘️☘️ ☘️🌷स्वामी माझे दत्त दिगंबर गुरुमाऊली स्वामी औदुंबर ☘️🌷 ☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️ 🌷🌷श्री स्वामी समर्थ ☘️☘️ ☘️☘️श्री स्वामी समर्थ 🌷🌷 🌷🌷श्री स्वामी समर्थ ☘️☘️ ☘️☘️श्री स्वामी समर्थ 🌷🌷 ☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️ 🌷🌷श्री स्वामी समर्थ ☘️☘️ ☘️☘️श्री स्वामी समर्थ 🌷🌷 🌷🌷श्री स्वामी समर्थ ☘️☘️ ☘️☘️श्री स्वामी समर्थ 🌷🌷 ☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️ 🌷🌷श्री स्वामी समर्थ ☘️☘️ ☘️☘️श्री स्वामी समर्थ 🌷🌷 🌷🌷श्री स्वामी समर्थ ☘️☘️ 🌷🌷☘️☘️🌷🌷☘️☘️🌷🌷☘️☘️🌷🌷☘️☘️ ☘️🌷दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌷☘️ ☘️☘️🌷🌷☘️☘️🌷🌷☘️☘️🌷🌷☘️☘️🌷🌷
@bajiravramgude7038
@bajiravramgude7038 4 месяца назад
Shri Swami Samarth.
@kirankupelur6141
@kirankupelur6141 3 месяца назад
🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🙏
@Darshilkhaderaokamble
@Darshilkhaderaokamble 4 месяца назад
Shree Swami Samarth mauli aai 🙏🙏🌺🌺
@user-rw4tk6oz7o
@user-rw4tk6oz7o 4 месяца назад
जय जय स्वामी समर्थ❤
@balasahebpadwal
@balasahebpadwal 4 месяца назад
जय जय श्री स्वामी समर्थ 🎉🎉🎉🎉🎉❤
@shamkantdhekne5112
@shamkantdhekne5112 Месяц назад
Shree Swami samartha Mauli aai God is great
@user-sy1tz6ff4g
@user-sy1tz6ff4g 3 месяца назад
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
@laxmangaikwad399
@laxmangaikwad399 Месяц назад
Shree Swami Samarth Jay Swami Samarth Jay Swami Samarth Jay Swami Samarth Jay shree ram
@sharadtilak4014
@sharadtilak4014 3 месяца назад
श्रीराम श्रीस्वामी समर्थ
@rupalibhosale7249
@rupalibhosale7249 2 месяца назад
Shree Swami Samarth jai jai Swami Samarth
@subhashkadu3138
@subhashkadu3138 2 месяца назад
💐🙏🏻 श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त 💐🙏🏻
@premamhapsekar2086
@premamhapsekar2086 28 дней назад
Shree Swami samarath ya namah🌹🌹🍎🍎🙏🙏♥️👌
@AmitKHANAPURE
@AmitKHANAPURE 29 дней назад
|| श्री स्वामी समर्थ ||🙏💕 || श्री स्वामी समर्थ ||🙏💕 || श्री स्वामी समर्थ ||🙏💕 || श्री स्वामी समर्थ ||🙏💕
@subhashgurav7800
@subhashgurav7800 Месяц назад
ॐ श्री स्वामी समर्थ
@sachinsawant2567
@sachinsawant2567 2 месяца назад
🎉 श्री स्वामी समर्थ🎉 🎉 जय जय स्वामी समर्थ🎉
@sumedhamarathe434
@sumedhamarathe434 Месяц назад
श्री swami समर्थ 🙏🙏🙏
@prajaktamane8972
@prajaktamane8972 4 месяца назад
Shree swami samrth
@archanakolhe7460
@archanakolhe7460 3 месяца назад
तृ
@archanakolhe7460
@archanakolhe7460 3 месяца назад
आड़ऋआतग्ऑड़ग
@archanakolhe7460
@archanakolhe7460 3 месяца назад
@archanakolhe7460
@archanakolhe7460 3 месяца назад
णौग
@archanakolhe7460
@archanakolhe7460 3 месяца назад
@sanjaypatil5611
@sanjaypatil5611 5 дней назад
🌻🌻🌾🌾🌻🌻🌾🌾🌻🌻🌾🌾🌻🌻🌾🌾 🌻🌻स्वामी माझे दत्त दिगंबर गुरुमाऊली स्वामी औदुंबर 🌾🌾 🌾🌻🌾🌻🌾🌻🌾🌻🌾🌻🌾🌻🌾🌻🌾🌻 🌾🌾श्री स्वामी समर्थ 🌻🌻 🌻🌻श्री स्वामी समर्थ 🌾🌾 🌾🌾श्री स्वामी समर्थ 🌻🌻 🌻🌻श्री स्वामी समर्थ 🌾🌾 🌾🌻🌾🌻🌾🌾🌻🌾🌻🌾🌻🌾🌻🌾🌻🌾 🌾🌾श्री स्वामी समर्थ 🌻🌻 🌻🌻श्री स्वामी समर्थ 🌾🌾 🌾🌾श्री स्वामी समर्थ 🌻🌻 🌻🌻श्री स्वामी समर्थ 🌾🌾 🌾🌻🌾🌻🌾🌻🌾🌻🌾🌻🌾🌻🌾🌻🌾🌻 🌾🌾श्री स्वामी समर्थ 🌻🌻 🌻🌻श्री स्वामी समर्थ 🌾🌾 🌾🌾श्री स्वामी समर्थ 🌻🌻 🌾🌻🌾🌻🌾🌻🌾🌻🌾🌻🌾🌻🌾🌻🌾🌻 🌾🌾दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌻🌻 🌾🌾🌻🌻🌾🌾🌻🌻🌾🌾🌻🌻🌾🌾🌻🌻
@user-hh3hx2eu5z
@user-hh3hx2eu5z Месяц назад
श्री स्वामी समर्थ 💐💐🌹🌹🙏🙏
@laxmidhuri382
@laxmidhuri382 Месяц назад
❤श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤
@shitalkale2340
@shitalkale2340 Месяц назад
श्री स्वामी समर्थ ❤🙏🌺🌺
@pradipshinde9158
@pradipshinde9158 2 месяца назад
श्री स्वामी समर्थ 🙏🌹🌹🙏
@AbcXyz-cb4xu
@AbcXyz-cb4xu Месяц назад
श्री स्वामी समर्थ
@marutibharankar8435
@marutibharankar8435 2 месяца назад
Shri swami samarth shri swami samarth shri swami samarth shri swami samarth shri swami samarth shri swami samarth shri swami samarth shri swami samarth shri swami samarth shri swami samarth shri swami samarth shri swami samarth shri swami samarth shri swami samarth shri swami samarth shri swami samarth shri swami samarth shri swami samarth shri swami samarth shri swami samarth shri swami samarth shri swami samarth shri swami samarth shri swami samarth shri swami samarth shri swami samarth shri swami samarth shri swami samarth shri swami samarth
@veenagupte2753
@veenagupte2753 Месяц назад
श्रीस्वामी समर्थ नमः
@ANKIT-ob8vt
@ANKIT-ob8vt Месяц назад
Shri Swami Samarth
@sandhyasonar6864
@sandhyasonar6864 22 часа назад
Shree Swami Samarth 🍍🍍🎁🌹🍍🍍
@shivanandkamat4075
@shivanandkamat4075 Месяц назад
श्री स्वामी समर्थ ओम स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ महाराज की जय अश्यक ही श्यक करतील स्वामी श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
@marutijadhav1173
@marutijadhav1173 2 месяца назад
जय जय श्री स्वामी समर्थ❤❤❤❤❤❤❤❤
@manjushavibhute895
@manjushavibhute895 Месяц назад
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@entertainmentvideos7980
@entertainmentvideos7980 2 месяца назад
Shree Swami Samarth Maharaj 🙏
@pravingore4179
@pravingore4179 27 дней назад
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
@user-gq5ul3xe2z
@user-gq5ul3xe2z Месяц назад
श्री स्वामी समर्थ 🙏
@tejasdhabale6622
@tejasdhabale6622 4 месяца назад
Shree Swami Samarth 🙏🏻 jai jai Swami Samarth 🙏🏻❤
@akshaymahamuni4782
@akshaymahamuni4782 3 месяца назад
श्री.स्वामी समर्थ..🌺🙏🏻📿❤️
@user-lr2zh1ju5h
@user-lr2zh1ju5h 2 месяца назад
Shri sawmi samarth💐🙏
@user-lr2zh1ju5h
@user-lr2zh1ju5h 2 месяца назад
Shri Swami samarth
@archanakadam2645
@archanakadam2645 2 месяца назад
Shri Swami Samarth 🙏🌹🙏
@premamhapsekar2086
@premamhapsekar2086 3 месяца назад
Jai shree Swami samarath🌹🌹🍎🍎🙏🙏👌❤️
@VishwanathAngre
@VishwanathAngre Месяц назад
Shree, swami, samarth❤❤
@sandhyasonar6864
@sandhyasonar6864 24 дня назад
Shree Swami Samarth 🌹🌹🌹🌹
@tejaswiniharshe7458
@tejaswiniharshe7458 3 месяца назад
|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ||🙏🌺🙏
@suchetavaidya2217
@suchetavaidya2217 2 месяца назад
Shree swami Samarth 🙏🏽🙏🏽
@ujwalakhemnar5282
@ujwalakhemnar5282 2 месяца назад
😮 श्री स्वामी समर्थ❤❤
@anantnadkar9716
@anantnadkar9716 3 месяца назад
श्री स्वामी समर्थ 💐🙏
@vaibhavsalvi5866
@vaibhavsalvi5866 3 месяца назад
श्री स्वामी समर्थ 💐🌹
@shilpawarekar6456
@shilpawarekar6456 3 месяца назад
श्री स्वामी समर्थ🙏🌸❤
@madhavigaikwad739
@madhavigaikwad739 Месяц назад
Shree swami samarth
@user-pu1vk8fu1q
@user-pu1vk8fu1q 2 месяца назад
श्री स्वामी समर्थ ❤❤
@ranjanawani2180
@ranjanawani2180 2 месяца назад
Shri Swami samarth ❤❤
@nandinigurav5100
@nandinigurav5100 3 месяца назад
Shree Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏😊😊😊❤️❤️
@sandhyasonar6864
@sandhyasonar6864 Месяц назад
Shree Swami Samarth 🙏🎉🎉🎉
@varshavarsha3332
@varshavarsha3332 2 месяца назад
श्री स्वामी समर्थ❤
@priyankaanvekar3891
@priyankaanvekar3891 2 месяца назад
Shree swami samarth 🙏🙏
@SiddhiMore-bv1ld
@SiddhiMore-bv1ld 3 месяца назад
श्री स्वामी समर्थ ❤❤❤
Далее
This or That 🛍️
00:52
Просмотров 8 млн