नवतरुण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, पणसुंबा पेठ,आगर पेठ,शुक्रवार पेठ,दिल्ली पेठ.जुन्नर.भव्य आगमन सोहळा पार पडला...त्यामध्ये ढोल-ताशा पथक, मर्दानी खेळ, मरियाई देवारा, वासुदेव, आणि भव्य फटाके शो हे विशेष आकर्षण ठरले...
24 сен 2024