किती सुंदर सांगता आपण🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👏🏻👏🏻🪔🌷🌺🌷🌺🌷🌺🌷🌺🌷🌺 धन्यवाद धन्यवाद श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज नमः श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज नमः श्री स्वामी समर्थ महाराज नमः 🪔🙏🏻
अतिशय मृदु भाषा आणि मार्दवते ने श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे चरित्र सांगितले आपण!ऐकायला अत्यंत शांत सरळ वाटतं. अहोभाग्य माझे की मला ऐकायला मिळत आहे. श्री गुरुदेव दत्त।।❤❤❤❤💐💐💐💐💐👌👍