सद्गुरूंच्या कृपेने आपल्याला वाचा सिद्धी प्राप्त झालेली आहे, आपण जी कथा सांगता सद्गुरूंची ती अक्षरशः डोळ्यासमोर उभी राहते. सद्गुरूंची तुमच्यावर खूप खूप कृपा आहे. तसेच आम्हालाही आपल्याकडं श्री गुरुचरित्र ऐकण्याची भाग्य लाभले आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🌹
Made for Marathi channel varche girnar che Divya anubhav aaikun aaikun Aaj mi swatah gurupurnime chya divshi girnar gele . Khub khub upkaar made for Marathi che