अत्यंत हृदयस्पर्शी आणि गोड अमृतमय असे बोल आहेत अध्यायाचे. श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज जन्मकथा दादांच्या मधुर वाणीतून ऐकताना आपल्या पूज्य गुरूंचे प्रत्यक्ष दर्शन होत आहे असे वाटते आणि अलगदपणे आनंदाश्रूंनी डोळे पाणावतात. प्रभू नृसिंह सरस्वती चरणी साष्टांग वंदन. 🌹अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🌹
श्री अनंतकोटी ब्रह्मांडनायक, राजाधिराज योगीराज,श्रीगुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय !! दादा आपले आभार आम्ही शब्दात व्यक्त करू शकत नाही. सर्व प्रसंग अगदी डोळ्यासमोर घडताहेत असं वाटतं आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. आपले शतशः धन्यवाद !!