पखवाज व तबला जुगलबंदी (परेल) Mumbai श्री प्रमोद धुरी बुवा गजर: श्री वासुदेवानंद सरस्वती टेम्बे स्वामी माणगांव | Pranav dhuri pakhvaj Malvani bhajan double bari malvani gajar Pramod dhuri buva mauli gajar Pakhwaj wadan
इतक्या आर्ततेने म्हंटले आहे आणि सोबत वाद्यांच्या समेळ गजराने साद घातली आहे...स्वामी आम्हा लेकरांवर आतातरी कृपा करा.. नाही अन्य त्राता, नाही अन्य दाता, नाही अन्य भ्राता-बंधू, एकमेव तुम्हालाच आम्ही शरण आलो आहे, हे आत्रेया आता आमच्यावरअनुग्रह करा आणि या घोर संकटांतून..या अपार कष्टांतून आमची सोडवणूक करा..
bakich bhajan eksidela aani tabla aani mrudung ynachi jugalbandi ek sidela ek no......best mi pan amboli chokulcha aahe bhajan mala khup aawadat dhuri 1 no......
चंद्रकांत कदम बुवा गुरुदास , परशुराम बुवा पांचाळ , विलास पाटील बुवा, वामन खोपकर , कोकणातील भजन हे अजरामर केलं आणि हे असे शिष्य घडवले आणि परंपरा चालू ठेवली 🙏🙏
Pranavji Gulbarga Karnataka Ni Venkatesh cha namaskar Kharach tumchya javal sakshat Vitthal Mauli yevun tumchya vaadan aiklya asnar No words so simply mesmerizing