Тёмный

श्री रुद्रयानी देवी मंदिर, चिंचोली, अकोला - Shri Rudrayani Devi Temple, Chincholi, Akola 

MK's Anything & Everything
Подписаться 217
Просмотров 122
50% 1

रुद्रयानी मातेचे हे सुप्रसिद्ध व जागृत देवस्थान चिंचोली रुद्रयानी ह्या खेडेगावात आहे. चिंचोली हे अकोला जिल्ह्यात असून अकोल्यापासून सुमार 30 किलोमीटर आहे. एक आठवड्यापूर्वी दर्शन घेतलेल्या रेणुका माता पातुर पासून फक्त ८ ते 10 किलोमीटर आहे.
आईचे मंदिर एका सुंदर निसर्गाने वेढलेल्या डोंगरावर आहे. डोंगराच्या पायथ्याशी श्री राम प्रभू च्या पद कमलाच्या खुणा दिसतात. असे म्हणतात की वनवासाच्या काळात श्री राम प्रभूनी इथे दोनदा वास्तव्य केले होते. पद कमलाच्या स्मृतीच्या बाजूलाच एक छोटासा तलाव आहे. ह्या तलावाचे नावच मुळी पद्म तलाव असल्याने हा तलाव कमळाच्या फुलांसाठी प्रसिद्ध आहे.
This famous and Jagrut temple of Rudrayani Mata is located in the village of Chincholi Rudrayani. Chincholi is located in Akola district and is about 30 km from Akola. Renuka Mata, Patur is just 8 - 10 km from This temple.
Mother's temple is located on a hill surrounded by beautiful nature. At the foot of the hill, there are traces of Shri Ram Prabhu's Pada Kamala. It is said that Shri Ram Prabhu stayed here twice during his exile. There is a small lake next to the memory of Padma Kamala. Since the name of this lake is Padma Lake, no need to mention that this lake is famous for lotus flowers.
‪@MKsAnythingandEverything‬
RU-vid - / @mksanythingandeverything
Blog - anythingmk.blogspot.com - MK's Anything & Everything (anythingmk.blogspot.com)
Instagram - MK's Anything & Everything (@mksanythingandeverything) • Instagram photos and videos
Email - mksanythingandeverything@gmail.com
Chapters
00:00 - Introduction
00:12 - Video Title & Intro.
00:36 - Main Video
06:28 - Thanks for Watching
06:52 - End of Video

Опубликовано:

 

14 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 4   
@sadhanadeshmukh3971
@sadhanadeshmukh3971 2 месяца назад
विदर्भात देवीचे शक्तीपीठ आहे हे आत्ताच माहित झालं आहे,खर म्हणजे सर्व देव आणि त्यांच्या मूर्ती सारख्या असतात परमेश्वर तर अनादी अनंत सर्वत्र असतो,भक्त भाव,श्रध्दा पाहिजे, पण आपण विशिष्ट स्थानाला महत्त्व देतो, माहितीबद्दल धन्यवाद माहिती फारच रोचक आणि नवीन आहे.🎉
@MKsAnythingandEverything
@MKsAnythingandEverything 2 месяца назад
🙏🙏🙏
@sadhanadeshmukh3971
@sadhanadeshmukh3971 2 месяца назад
वातावरण फारच रम्य आहे, अशाच ठिकाणी शांतपणे देवीचे दर्शन घ्यावे दर्शनाचे समाधान होते कोलाहला पासून दूर मनःशांती मिळते आणि देव तर कोठेही असतो,आपापल्या श्रद्धेचा प्रश्न आहे, नाहीतर पैसे देऊन रांगेत उभं राहून एक मिनिट दर्शन घेण्यात काय काय अर्थ आहे फक्त दर्शन झाल हे सांगायला ठीक पण खरच आनंद होतो का,,,🎉
@MKsAnythingandEverything
@MKsAnythingandEverything 2 месяца назад
धन्यवाद 🙏
Далее
कशी काय वारी
6:23
Просмотров 37 тыс.