Тёмный
MK's Anything & Everything
MK's Anything & Everything
MK's Anything & Everything
Подписаться
www.youtube.com/@MKsAnythingandEverything?sub_confirmation=1
Not Constrained Or Limited To Anything. Expect Anything and / or Everything here!!!
May expect Anything to Everything - from Temple to Technical to Social. Visit to explore the content available. Please do subscribe the channel for future updates.
Get to know the ancient temples and interesting stories related to temples.
Welcome to suggest for addition of any place, subject or type.
Комментарии
@sadhanadeshmukh3971
@sadhanadeshmukh3971 Месяц назад
जगातील सर्वात ऊंच हनुमानाचा पुतळा आपल्याच देशात नव्हे आपल्या विदर्भात आहे याचा किती अभिमान वाटतो,😂 आपल्या उपक्रमा मुळे निदान माहितीतरी होते,आणि विदर्भ किती ऐतिहासिक आणि पुरातन परंपरांनी समृद्ध झाला आहे हे पाहून मन अभिमानाने भरून येतं,,,🎉🎉
@MKsAnythingandEverything
@MKsAnythingandEverything 23 дня назад
🙏🙏🙏
@sadhanadeshmukh3971
@sadhanadeshmukh3971 Месяц назад
अतिशय सविस्तर माहिती,आणि विशेष म्हणजे प्रथमच माहित झालं, इतकं अप्रतिम सुंदर मंदिर आज पर्यंत कां पाहण्यात आलं नाही याची खंत वाटते, कधी कधी जवळचं दिसत नाही ,
@MKsAnythingandEverything
@MKsAnythingandEverything 23 дня назад
🙏🙏🙏
@sharmaperugu8238
@sharmaperugu8238 2 месяца назад
Temple will. Be open daily. Is people. Will come there daily?
@MKsAnythingandEverything
@MKsAnythingandEverything 2 месяца назад
Hallo, Thanks for your comment. As per my information though temple open daily, peoples mostly visit on weekend or festival days. Suggest better checking before planning to visit. 🙏
@bhumikasant6378
@bhumikasant6378 2 месяца назад
Very good
@MKsAnythingandEverything
@MKsAnythingandEverything 2 месяца назад
Thanks
@sadhanadeshmukh3971
@sadhanadeshmukh3971 2 месяца назад
वातावरण फारच रम्य आहे, अशाच ठिकाणी शांतपणे देवीचे दर्शन घ्यावे दर्शनाचे समाधान होते कोलाहला पासून दूर मनःशांती मिळते आणि देव तर कोठेही असतो,आपापल्या श्रद्धेचा प्रश्न आहे, नाहीतर पैसे देऊन रांगेत उभं राहून एक मिनिट दर्शन घेण्यात काय काय अर्थ आहे फक्त दर्शन झाल हे सांगायला ठीक पण खरच आनंद होतो का,,,🎉
@MKsAnythingandEverything
@MKsAnythingandEverything 2 месяца назад
धन्यवाद 🙏
@sadhanadeshmukh3971
@sadhanadeshmukh3971 2 месяца назад
विदर्भात देवीचे शक्तीपीठ आहे हे आत्ताच माहित झालं आहे,खर म्हणजे सर्व देव आणि त्यांच्या मूर्ती सारख्या असतात परमेश्वर तर अनादी अनंत सर्वत्र असतो,भक्त भाव,श्रध्दा पाहिजे, पण आपण विशिष्ट स्थानाला महत्त्व देतो, माहितीबद्दल धन्यवाद माहिती फारच रोचक आणि नवीन आहे.🎉
@MKsAnythingandEverything
@MKsAnythingandEverything 2 месяца назад
🙏🙏🙏
@sadhanadeshmukh3971
@sadhanadeshmukh3971 2 месяца назад
म॓गळ ग्रहाचं मंदिर हे आत्ताच ऐकलं मोठमोठ्या मंदिरात नवग्रहाच छोटस मंदिर असतं पण फक्त मंगळ ग्रहाचं मंदिर आहे आणि तेही विदर्भात हे प्रधमच माहित झालं .हा जो विदर्भातील मंदिराची माहिती देण्याचा उपक्रम सुरू केला आहे तो स्तुत्य आहे, निदान माहिती तरी मिळते, आणि आपण किती अज्ञानात होतो या गोष्टीची जाणीव होते,
@MKsAnythingandEverything
@MKsAnythingandEverything 2 месяца назад
अमळनेर विदर्भात नाही येणार. हे जळगाव जवळ आहे. म्हणजे बहुतेक खान्देश मध्ये येईल. धन्यवाद 🙏🙏🙏
@sadhanadeshmukh3971
@sadhanadeshmukh3971 3 месяца назад
अकोल्याचा किल्ला पाहून व त्याची भव्यता पाहून अचंबा वाटतो पण ही संपत्ती जतन करता आली नाही म न उद्विग्न. होतं हा मंदिरा विशेषतः विदर्भातील मंदिराची माहिती देण्याचा प्रपंच सुरू केला आहे तो कौतुकास्पद आहे त्यामुळे आम्हाला कळत की आपण. किती मौल्यवान प्राचीन ठेवा पाहण्यास मुकलो 🎉
@MKsAnythingandEverything
@MKsAnythingandEverything 3 месяца назад
धन्यवाद 🙏🙏🙏
@sadhanadeshmukh3971
@sadhanadeshmukh3971 3 месяца назад
खरोखरच मंदिर अप्रतिम व भव्य आहे ,मी या मंदिरा बद्दल प्रथमच ऐकत आहे राणीची भक्ती ऐकून मन अचंबित होतं यात अतिशयोक्ती काहीच. नाही,कारण माझ्या माहेरच्या जगदंबे बद्दल अशीच आख्यायिका आहे. 🎉
@MKsAnythingandEverything
@MKsAnythingandEverything 3 месяца назад
🙏🙏
@sadhanadeshmukh3971
@sadhanadeshmukh3971 3 месяца назад
विदर्भ सगळ्याच बाबतीत समृद्ध आहे. पुरातन किल्ले आहेत निसर्गरम्य वनराई आहे मोठमोठ्या नद्यां आहेत मंदिरे आहेत. .ताडोबा नवेगाव बांध. चिखलदरा सारखे अभयारण्य आहेत ,डॅम आहेत पण विदर्भ तसा दुर्लक्षित राहिला आहे याची खंत वाटते,,
@MKsAnythingandEverything
@MKsAnythingandEverything 3 месяца назад
पर्यटन क्षेत्र विकसित झाले नाहीत. थोडाबहुत विकास झाला तो तीर्थक्षेत्रांचा. 🙏
@sadhanadeshmukh3971
@sadhanadeshmukh3971 3 месяца назад
नगरधन किल्ल्या चे नाव पूर्वी नंदीवर्धन होते ,नंतर अपभ्रंश होऊन नगरधन असे झाले किल्ला मजबूत बांधणीचा आणि प्रेक्षणीय आहे,सादरीकरण उत्तम ,प्रत्येक वास्तूचा इतिहास ऐकताना थक्क होऊन जातं , आणि आपल्या प्राचीन संस्कृती बद्दल मन अभिमानाने भरून येत,,,🎉🎉
@MKsAnythingandEverything
@MKsAnythingandEverything 3 месяца назад
धन्यवाद 🙏
@shamlimbore9406
@shamlimbore9406 3 месяца назад
......Wonderful......💓
@MKsAnythingandEverything
@MKsAnythingandEverything 3 месяца назад
Many thanks.... 🙏
@bhumikasant6378
@bhumikasant6378 3 месяца назад
Very nice video
@MKsAnythingandEverything
@MKsAnythingandEverything 3 месяца назад
Thanks 👍
@sadhanadeshmukh3971
@sadhanadeshmukh3971 3 месяца назад
सविस्तर ‌माहिती मिळाली,इतकं खोलात कोणी जाण्याचा कोणी प्रयत्न करत नाही , फक्त दर्शन घेतात , आणि झाले म्हणतात आमचे अष्टविनायक,खरं तर इतिहास माहित पाहिजे,🎉
@MKsAnythingandEverything
@MKsAnythingandEverything 3 месяца назад
धन्यवाद 🙏
@sadhanadeshmukh3971
@sadhanadeshmukh3971 3 месяца назад
रामाचा तलाव एके काळी अतिशय सुंदर आणि स्वच्छ पाण्याचा होता,पण आता रामटेकला श्राद्ध आणि दिवस वार करायला लागले त्यामुळे ‌रामाळा तलावाचे सौंदर्य नाहीसे झाले, आता तलावाच्या काठावर वस्तीही‌ झाली , मानवाने निसर्गावर आक्रमण केले की अशीच परिस्थिती ‌होणार, तरीपण रामटेक दुर्लक्षित आहे, मंदिराचं आणि आजुबाजुच्या परिसराचं पुनरूज्जीवन केल़ तर सुंदर पिकनिक स्पॉट होईल,
@MKsAnythingandEverything
@MKsAnythingandEverything 3 месяца назад
अगदी बरोबर. धन्यवाद 🙏
@sadhanadeshmukh3971
@sadhanadeshmukh3971 3 месяца назад
कालिदास संगीत महोत्सव, रामटेकला कवी गुरु कालिदास यांचे भव्य स्मारक आहे त्या निमित्ताने त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कालिदास संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात येते त्या वेळी ‌नामवंत गायक वादक आपली कला सादर करतात, हा कार्यक्रम नोव्हेंबर महिन्यात तीन दिवस चालतो, संगीत नृत्य गायन वादन सर्व प्रकार सादर ‌केल्या जातात रामटेक संगीतमय‌ होऊन जातं हा कार्यक्रम नगरधन किल्ल्यात होतो,
@MKsAnythingandEverything
@MKsAnythingandEverything 3 месяца назад
संगीत महोत्सव अजूनही होतो; कल्पना नाही. 🙏🙏🙏
@sadhanadeshmukh3971
@sadhanadeshmukh3971 3 месяца назад
कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक रामटेक ला संस्कृत विद्यापीठ आहे ‌हे रामंदिराच्या जवळ आहे ,येथे संस्कृत भाषेचा अभ्यास केला जातो दर वर्षी किती तरी विद्यार्थी विद्यापीठात तून संस्कृत पंडीत ‌होऊन‌ बाहेर पडतात,
@MKsAnythingandEverything
@MKsAnythingandEverything 3 месяца назад
🙏
@sadhanadeshmukh3971
@sadhanadeshmukh3971 3 месяца назад
रामटेकचे राममंदिर पुरातन संस्कृतीचा ठेवा आहे, रामटेक च्या जवळ ‌पास सुद्धा प्रेक्षणीय स्थळे आहेत नगरधन किल्ला,,,, रामटेक पासून सात किलोमीटर ‌अंतरावर हा किल्ला ‌आहे हा भव्य आणि मजबूत बांधणीचा ‌आहे, आत मातेचं मंदिर आहे,या किल्ल्याला नागपूर चा लाल किल्ला ‌म्हणतात ‌,जर रामटेकला ‌गेलात तर या‌ किल्ल्याला अवश्य भेट ‌द्या
@MKsAnythingandEverything
@MKsAnythingandEverything 3 месяца назад
धन्यवाद. प्रयत्न करतो. 🙏🙏
@shamlimbore9406
@shamlimbore9406 4 месяца назад
Apratim. Khoop. Sundar 💓
@MKsAnythingandEverything
@MKsAnythingandEverything 4 месяца назад
खूप धन्यवाद 🙏🙏🙏
@bhumikasant6378
@bhumikasant6378 4 месяца назад
Very informative
@MKsAnythingandEverything
@MKsAnythingandEverything 4 месяца назад
Glad you liked it. Thanks...
@sadhanadeshmukh3971
@sadhanadeshmukh3971 4 месяца назад
ही फार ‌चांगली‌ गोष्ट ‌आहे की ‌कोणत्याही मंदिराची माहिती देताना आधी ‌पूर्ण आणि सखोल अभ्यास करून नंतर व्हिडिओ बनवता, त्यामुळे प्रत्येक मंदिराचा इतिहास पण माहित होतो, नव नवीन ‌माहिती मिळते,🎉🎉
@MKsAnythingandEverything
@MKsAnythingandEverything 4 месяца назад
धन्यवाद 🙏🙏🙏
@user-mr1ms4hg2w
@user-mr1ms4hg2w 4 месяца назад
सुंदर मंदिर ! ❤
@MKsAnythingandEverything
@MKsAnythingandEverything 4 месяца назад
मनपूर्वक धन्यवाद
@MKsAnythingandEverything
@MKsAnythingandEverything 4 месяца назад
🙏🙏🙏
@sadhanadeshmukh3971
@sadhanadeshmukh3971 4 месяца назад
इतकं ‌अद्भूत आणि अप्रतिम शिव मंदिर ‌इतक्या जवळ आहे, माहित नव्हतं,आता माहित झालं की विदर्भात सुध्दा.स्थापत्य शास्त्राचे अद्वितीय नमुने आहेत,पण दुर्लक्षित,
@MKsAnythingandEverything
@MKsAnythingandEverything 4 месяца назад
🙏🙏🙏
@sadhanadeshmukh3971
@sadhanadeshmukh3971 4 месяца назад
टाळा पाषाण ‌ऐवजी‌ काळा पाषाण वाचावा
@MKsAnythingandEverything
@MKsAnythingandEverything 4 месяца назад
माझ्या लक्षात नाही आली, कुठे चुकले ते. क्षमस्व. 🙏🙏🙏
@sadhanadeshmukh3971
@sadhanadeshmukh3971 4 месяца назад
आश्चर्य आहे , त्यावेळी इंजिनियर्स नव्हते, दळणवळणाची साधने नव्हती, आता ‌सारखी विविध प्रकारची उपकरणे उपलब्ध नव्हती, तरी प्रचंड टाळ्या पाषाणाणतून‌ फक्त छिन्नी हातोडा वापरून प्रमाणबद्ध कलाकृती निर्माण करणे ‌हे‌‌ केव्हां कठीण काम खांबावर तर ‌अर्धा इंच‌ सुध्दा जागा मोकळी नाही, आणि किती एक सारखं ,,‌ कलाकाराचं कौतुक करावं की त्यांच्या मेहनतीचं समजत‌ नाही, ‌‌ Speechless,, वाईट‌. इतकंच वाटतं की ‌या अद्वितीय कलाकृती दुर्लक्षित ‌झाल्या‌आहेत, तसं‌ आडबाजूला आहे,पण असं वाटतं ‌की पुरातन संस्कृतीचा ठेवा आहे ‌, जपणूक ‌व्हायला हवी🎉🎉🎉
@MKsAnythingandEverything
@MKsAnythingandEverything 4 месяца назад
👍🙏
@user-gl8mz4zl6b
@user-gl8mz4zl6b 4 месяца назад
👍🙏🙏🙏
@MKsAnythingandEverything
@MKsAnythingandEverything 4 месяца назад
Thanks 🙏🙏🙏
@sadhanadeshmukh3971
@sadhanadeshmukh3971 4 месяца назад
अप्रतिम शिल्पकला,पण‌ ‌मंदिर ‌आडबाजूला‌ आणि नक्षलवाद्यांच्या परिसरात ‌असल्यामुळे दुर्लक्षित आहे, नदीकाठी असल्याने व‌ तो जंगली‌भाग असल्याने ‌सृष्टी ‌सौंदर्य ही‌ पहाण्यात लायक आहे,पण‌‌ शहरी वातावरणा पासून दूर असल्यामुळे ‌‌ म्हणावी तेवढी ‌प्रसिध्दी‌ नाही मिळाली , आणि एक ‌सुंदर मंदिर अज्ञातात राहिलं,
@MKsAnythingandEverything
@MKsAnythingandEverything 4 месяца назад
🙏
@prakashtembhurnikar6874
@prakashtembhurnikar6874 4 месяца назад
Gapodi नको बुद्ध मंदिर आहे .हिंदू शब्द आत्ता आलेला आहे विष्णू नाही अवळेक्तेश्र्वर बुद्ध तो vajrayan शाखेचा धर्म स्तल आहे.vajrayanla शव,वस्नव पुढे म्हणू लागले.अजून थोडा study kar.
@MKsAnythingandEverything
@MKsAnythingandEverything 4 месяца назад
नमस्कार, आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद. आपल्या सूचने बद्दल धन्यवाद व अमलात आणावायचा पूर्ण प्रयत्न करीन. 🙏🙏🙏
@babamali1965
@babamali1965 4 месяца назад
सत्य झाकले जावू शकते ,नाश पावत नसते ,हींदू धर्मग्रंथानी बूद्धाला शिव्या दील्या त्यातली एक शीवी " दैत्य " हिंदूनी बूद्धाला नाकारले अर्थात पंचशील नाकारले तरीही आई‌ लेकराला चोरी, हींसा ,नशा करायला शीकवत नाही कारण पंचशील सर्व मानवजातीची वीरासत आहे ,द्वेश करून ,दैत्य, चोर ,दंडनीय म्हणून हीनवने योग्य नाही ...
@MKsAnythingandEverything
@MKsAnythingandEverything 4 месяца назад
नमस्कार, आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद. माझा कोणाच्याही भावना दुखवण्याचा उद्देश नाही. अजाणता झाले असल्यास, मनःपूर्वक क्षमस्व. 🙏🙏🙏
@user-gl8mz4zl6b
@user-gl8mz4zl6b 4 месяца назад
🙏🙏🙏गोविंदा गोविंदा
@MKsAnythingandEverything
@MKsAnythingandEverything 4 месяца назад
धन्यवाद 🙏🙏
@sadhanadeshmukh3971
@sadhanadeshmukh3971 4 месяца назад
अद्भूत आणि रोचक माहिती, इतिहास माहित नव्हता, प्रत्येक पुरातन ‌ शिल्प‌‌ किंवा‌ मंदिराला ‌इतिहास असतो, इतिहास जाणून देव दर्शन केले तर‍ ते सार्थकी लागले, सविस्तर माहिती बद्दल धन्यवाद,,,
@MKsAnythingandEverything
@MKsAnythingandEverything 4 месяца назад
🙏🙏🙏
@sadhanadeshmukh3971
@sadhanadeshmukh3971 4 месяца назад
बालाजी मंदिर प्रति तिरुपती म्हणून ओळखल्या जात होते, नवसाला पावणारा बालाजी म्हणत होते‌असं आधीचे लोक सांगतात, आता दुर्लक्षित आ हे आडबाजूला आहे, आणि म्हणावी तेव्हडी प्रसिध्दी झाली नाही, खरं म्हणजे प्राचीन काळातील हा अमूल्य ठेवा आहे, आणि तो जतन करायला‌ आवश्यक होतं,,,
@MKsAnythingandEverything
@MKsAnythingandEverything 4 месяца назад
हे बालाजी मंदिर; प्रति तिरुपति; मेहकर ला आहे. 2 - 3 दिवसात तो विडियो पब्लिक करीत आहे. धन्यवाद. 🙏🙏
@sadhanadeshmukh3971
@sadhanadeshmukh3971 4 месяца назад
अतिशय ‌‌सखोल ‌माहिती आणि अभ्यास पूर्ण ,, शिल्पकाम अप्रतिम,कोणार्कच्या शिल्पाची‌ आठवण होते, आणि कारागिरांचं‌ कौतुक करावं तेवढं थोडंच,
@MKsAnythingandEverything
@MKsAnythingandEverything 4 месяца назад
Thank you.
@sadhanadeshmukh3971
@sadhanadeshmukh3971 5 месяцев назад
सविस्तर ‌माहिती, काही नवीन ‌माहिती मिळाली,भाषा ओघवती,
@MKsAnythingandEverything
@MKsAnythingandEverything 5 месяцев назад
धन्यवाद
@sadhanadeshmukh3971
@sadhanadeshmukh3971 5 месяцев назад
महाकाली ची चैत्र महिन्यात फार मोठ्या प्रमाणात यात्रा भरते, आंध्रप्रदेशातून फार मोठ्या प्रमाणात भक्तगण येतात, ही यात्रा एक महिना सुरु असते,,,,,,
@MKsAnythingandEverything
@MKsAnythingandEverything 4 месяца назад
🙏
@sadhanadeshmukh3971
@sadhanadeshmukh3971 5 месяцев назад
अतिशय सविस्तर व सखोल माहिती, आवाज स्पष्ट,निवेदन अप्रतिम,
@MKsAnythingandEverything
@MKsAnythingandEverything 5 месяцев назад
Thanks a lot.
@sadhanadeshmukh3971
@sadhanadeshmukh3971 5 месяцев назад
खूप नवीन ‌माहिती मिळाली,🎉
@MKsAnythingandEverything
@MKsAnythingandEverything 5 месяцев назад
धन्यवाद
@sadhanadeshmukh3971
@sadhanadeshmukh3971 6 месяцев назад
नारायण नागबली बरोबरच कालसर्प योग याचाही विधी करतात, हा छोटासा विधी असतो, हा‌ विधी पत्रिकेतील दुष्ट ग्रहांच्या शांती साठी करतात
@MKsAnythingandEverything
@MKsAnythingandEverything 5 месяцев назад
हो, पण हा फक्त पत्रिकेत दोष असला तरच करतात. नारायण नाग बली हे एकंदरीत सर्व कामना किंवा चिंता, संकटे निवारणासाठी करतात.
@sadhanadeshmukh3971
@sadhanadeshmukh3971 6 месяцев назад
विवेचन सुंदर, आवाज स्पष्ट
@MKsAnythingandEverything
@MKsAnythingandEverything 5 месяцев назад
Thanks and regards.
@sadhanadeshmukh3971
@sadhanadeshmukh3971 6 месяцев назад
सविस्तर ‌माहिती,,🎉 🙏🙏👍
@MKsAnythingandEverything
@MKsAnythingandEverything 6 месяцев назад
धन्यवाद 🙏🙏🙏
@Manjdesh
@Manjdesh 7 месяцев назад
Nice content 👌👌
@MKsAnythingandEverything
@MKsAnythingandEverything 7 месяцев назад
Thanks ✌️