Тёмный

श्री रेणुका देवी मंदीर, सोमठाणा ता.बदनापूर | Shri Renuka Devi Mandir, Somthana | Renuka Mata Temple 

भटकंती सह्याद्री समूह
Просмотров 4,3 тыс.
50% 1

श्री रेणुका माता मंदीर, सोमठाणागड
सोमठाना ता.बदनापूर जि.जालना
********************************************
नमस्कार मित्रांनो,
आम्ही भटकंती सह्याद्री समूहाच्या माध्यमातून आपल्या परिसरातील प्रेक्षणीय,धार्मिक,ऐतिहासिक,नैसर्गिक पर्यटन स्थळांची माहिती सर्वांना सहज प्राप्त व्हावी व त्यासोबतच ह्या ठिकाणचे महत्व देखील सर्वांना सहज माहिती व्हावे ह्या उद्देशाने ही माहिती आपल्यासमोर सादर करीत आहोत आम्हाला आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे आपण आम्हाला आपल्या परिसरातील प्रेक्षणीय स्थळांची माहिती नक्की द्यावी.🙏🙏🙏
___________________________________________
आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि आपल्या नातेवाईक व मित्र परिवाराला सुद्धा सबस्क्राइब करायला सांगा.
माहिती आवडल्यास नक्की लाईक व शेअर करा.
Please Like Share and Subscribe Channel
#भटकंतीसह्याद्रीसमूह
‪@Bhatkanti_Sahyadri_Samuh‬
#Bhatkanti_Sahyadri_Samuh
!!धन्यवाद!!
___________________________________________
बदनापूर तालुक्यातील सोमठाणा येथील डोंगरावर श्री रेणुका देवीचे हे स्वयंभू स्थान आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात येथे नऊ दिवस व सातव्या माळेला यात्रेचा मुख्य दिवस असल्याने भाविकांची मोठी गर्दी असते.
हजारो भक्त दरवर्षी नवस फेडण्यासाठी येथे येतात.
रेणुका माता येथे स्वयंभू निर्माण झाली असून सतयुगात महादेव व पार्वती गमन करण्यासाठी या डोंगरावर आले असता पार्वतीला हा परिसर आवडल्याने त्यांनी येथेच वास्तव्य करण्याचा हट्ट धरला. व सोमठाणा येथील डोंगरावरच स्वयंभू होऊन स्थिरावले..
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा......
m.facebook.com...
__________________________________________
येण्याच्या मार्ग :-
छत्रपती संभाजीनगर - करमाड - बदनापूर (तहसील कार्यालय जवळून) - सोमठाणा ४५ किमी.
जालना येथून बदनापूर (तहसील कार्यालय जवळून) सोमठाणा ३० किमी.
भोकरदन - हसनाबाद - सोमठाणा ४५ किमी.
मात्र सर्वात सोयीचे ठिकाण छत्रपती संभाजीनगर ते जालना महामार्गावरील बदनापूर असून तेथून सोमठाना गावात जाण्यासाठी मुबलक प्रमाणात वाहतूक व्यवस्था उपलब्ध आहे.
*****************************************
🌹🍀☘️☘️☘️🍃🍃☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
____________________________________________
महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे "भ्रमण महाराष्ट्राचे" हे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा.
!!धन्यवाद!!
/ @bhraman_maharashtrache
#भ्रमण_महाराष्ट्राचे ‪@Bhraman_Maharashtrache‬
___________________________________________
Shoot by:-
DJI OSMO Action
--------------------------------------------------------------------
Follow:-
Facebook:- / wanderingsahyadri
Instagram:-
/ nskharate
__________________________________________
Music by video:-
Royalty free Music:-YellowTunes
/ yellowtunes
___________________________________________
#renukamata #renukadevi #Somthana #badnapur #रेणुका #रेणुकामाता #jalna #shaktipith #स्वयंभू
-------------------------------------------------------------------
============Thank You=============

Опубликовано:

 

14 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 12   
Далее
Part 5. Roblox trend☠️
00:13
Просмотров 2,6 млн