Тёмный
No video :(

Mahurgad Darshan | श्री रेणुकादेवी मंदीर | भाग १ | Mahurgad Renuka Mata | Mahur | Nanded | RJ Dipak 

RJ Dipak Wankhade
Подписаться 99 тыс.
Просмотров 1,9 млн
50% 1

नमस्कार, आज बघा महाराष्ट्रातील देवींच्या साडेतीन शक्तिपीठांन पैकी एक असलेले आद्य शक्तीपीठ अर्थात माहूरगड निवासिनी जगतजननी श्री रेणुका देवी..
माहूर जिल्हा नांदेड येथील गडावर हे शक्तीपीठ विराजमान आहे, हे देवालय यादवकालीन असून हेमाडपंती शैलीतील आहे..आत साक्षात श्री रेणुका माता तांदळा स्वरूपात विराजमान आहे. काय आहे इतिहास माहिती आणि संपूर्ण दर्शनसाठी हा व्हिडीओ पुर्ण नक्की आणि आवडल्यास नेहमी प्रमाणे लाईक कंमेंट शेअर आणि नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका..
माहूरगडवर जायला २३१ पायऱ्या आहेत तसेच गडावरून भगवान परशुराम मंदिरात जाण्यासाठी १६० च्या आसपास पायऱ्या आहेत, डोली ची व्यवस्था इथे नाहीये पण रोपवे लवकरचं येईल असे सांगण्यात येते..
* सदर व्हिडीओतील कुठलाही भाग विनपारवानीने वापरण्यावर ( युट्यूब आणि युट्यूब शॉर्ट्स मध्ये ) बंदी आहे, असे आढळून आल्यास कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल....
* श्री रेणुका देवी मंदिर भाग २ पाहण्यासाठी खालील लिंक वर प्रेस करा..
👇👇🙏👇👇
• Mahurgad Darshan | श्र...
माहूर दर्शनाचे इतर व्हिडीओ इथे पाहु शकता
श्री दत्त शिखर मंदिर, माहूर
👇👇🙏👇👇
• श्री दत्त शिखर माहूर |...
श्री अत्री ऋषी श्री महासती अनुसया माता मंदिर, माहूर
👇👇🙏👇👇
• Mahasati Anusaya Mata ...
मातृतीर्थ दर्शन
👇👇🙏👇👇
• मातृतीर्थ दर्शन | श्री...
श्री रेणुका मातेची शेज आरती भाग १
👇👇🙏👇👇
• Shri Renuka Devi Shej ...
श्री रेणुका मातेची शेज आरती भाग २
👇👇🙏👇👇
• श्री रेणुका देवींची शे...
#mahurgad #shrirenukadevimahur #mahurdarshan #renukamata

Опубликовано:

 

20 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 548   
@bhaskarpatil77
@bhaskarpatil77 Год назад
रेणुका माता मंदिर अतिशय सुंदर आहे.येथे येणाऱ्या सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात.हे रेणुका माते सर्वांना सुखी ठेव.रेणूका माते की जय.
@darshanbhirud2005
@darshanbhirud2005 Год назад
*हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव , सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे*
@charushilakulkarni3338
@charushilakulkarni3338 6 месяцев назад
आज रेणुका मातेचे दर्शन घेऊन खुप छान वाटले
@rajendrachaudhari6644
@rajendrachaudhari6644 2 месяца назад
आम्ही रेणुका मातेचे दर्शन घेऊन आलो खुपच छान निसर्ग रम्य परिसर आहे मातेचे दर्शन घेऊन धन्य झालो परंतु तेथील लोकप़तीनिधींनी या धार्मिक स्थळाचा कोणताच विकास. केलेला दिसत नाही
@karansonwane1087
@karansonwane1087 2 года назад
रेणुका मातेच्या मंदिराचे दर्शन व माहिती खूप खूप छान सांगितल्या बद्दल धन्यवाद भाऊ आई राजा उदो उदो रेणुका आईचा उदो उदो 🙏🙏🌹🌹🙏🙏
@bhagyashrisonpethkar5472
@bhagyashrisonpethkar5472 Год назад
Khup sundur than mahur
@kartikidahiwalkar12
@kartikidahiwalkar12 Год назад
आई जगदंबा श्री रेणुका आई माता चरणी साष्टांग नमस्कार 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹
@sindhubaimahale381
@sindhubaimahale381 Год назад
रेणूका देवी। माझ्या कुटुंबातील सदस्यांना आशिँवाद दया। माझ्या कुटुंबातील सदस्यांन।कडून कोटी कोटी प्रणाम माता आमच्या सर्व प्रकारच्या समस्यांचे।निवारण करा
@suhasdeshmukh278
@suhasdeshmukh278 Год назад
माझी कुलदेवता आहे जय रेणुका माता की जय माझे गोत्रपन जमदग्नी आहे
@dattatrayajadhav4352
@dattatrayajadhav4352 Год назад
आम्ही माहूर दर्शन करून।आलो आहे.खूप प्रसन्न परिसर आहे
@priyakapse757
@priyakapse757 Год назад
🙏🙏 माहूर गडावरी ग माहूर गडावरी ग तुझा वास भक्त येतील दर्शनास 🙏🙏
@skakade5442
@skakade5442 Год назад
मी स्व:ता तिथेच आहे अशा भास झाला..... खुप सुंदर वर्णन केल... दादा तुम्ही 🚩🚩🚩श्री जगदंब 🚩🚩🚩
@RJDipakWankhade
@RJDipakWankhade Год назад
धन्यवाद 🙏
@kamalsonje1855
@kamalsonje1855 Год назад
मला खूप दिवसांपासून इच्छा होती, माहूर गडाच्या रेणूका देवींचे दर्शन घेण्याची.या व्हिडिओच्या रूपाने मला अतिशय सुंदर दर्शन घडले.देवीने बोलावले,पाय एकदम ठणठणीत बरे झाले तर मलाही तिथे जाण्याची खूप इच्छा आहे.पण आजही माझे मन,कान आणि डोळे तृप्त झाले आहेत.मनापासून धन्यवाद!
@swatibansude4428
@swatibansude4428 Год назад
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्रंबके गौरी नारायणी नमोस्तूते.🙏💐🙏🍎🙏🍏🙏🌼
@shrutipaithankar8053
@shrutipaithankar8053 Год назад
आमचं सगळ्यांचं माहुर दर्शन व्हावं ही मनोमन इच्छा आहे दादा माहिती नाही कधी होणार आहे तसा काही योगही जुळून येत नाही आई रेणुका देवी आमचे कुलदैवत आहे,🌺🌺🙏
@niranjanlokhande8711
@niranjanlokhande8711 22 дня назад
योग तुम्ही आणु शकता बंधु
@dattatrayayerkuntwar5021
@dattatrayayerkuntwar5021 Год назад
🙏💐❤️🙋🏻‍♂️🚩😃सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोऽस्तुते 😃🚩🙋🏻‍♂️❤️💐🙏
@madhavgolivadekar5136
@madhavgolivadekar5136 Год назад
ॐ सर्व मऺगल माऺगल्यै शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमो स्तुते 🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻
@vyasinfotechvs9200
@vyasinfotechvs9200 Год назад
माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली ।। जय रेणुका माता ।।
@manoharkhedekar3475
@manoharkhedekar3475 Год назад
Minakshi Khedekar shri renuka mata tumche darshan zale kup annad zala aie mauli tuza ashirvad amchya pathi sattat rahu de jay jagdammay mata
@sampadadeshmukh8720
@sampadadeshmukh8720 Год назад
रेणुका माता की जय खूप सुंदर देवस्थान आहे रेणुका
@narayangadkar4501
@narayangadkar4501 Год назад
रेणुकादेवीच्या चरणी माझे व माझ्या कूटूबांचे कोटी कोटी दंडवंत
@user-lm2jt4ic1u
@user-lm2jt4ic1u 8 месяцев назад
जय रेणुका माता...... कान पकडून माफी मागतो.. जीवनात एकदा तरी माहूर गडाला नक्कीच भेट देणार... जय माता दी 🙏🙏
@kumudinipatil516
@kumudinipatil516 2 месяца назад
जय देवी माऊली रेणुका माता नमः ❤🎉
@ambadasbenuskar4032
@ambadasbenuskar4032 2 года назад
आई रेणुका माता माहुरगडा बद्दल खुपचं छान माहिती दिली आपण.
@RJDipakWankhade
@RJDipakWankhade 2 года назад
धन्यवाद सर 🙏
@seematadge3344
@seematadge3344 2 года назад
​@@RJDipakWankhade ❤
@deepd8529
@deepd8529 Год назад
खुप खूप धन्यवाद तुमच्यामुळे नवरात्री मध्ये रेणुकामाते चे दर्शन झाले..
@RJDipakWankhade
@RJDipakWankhade Год назад
🙏
@mohinisavarkar8548
@mohinisavarkar8548 Год назад
खुपच सुंदर जय माताजी प्रसन्न धन्यवाद
@anjalipalyekar5319
@anjalipalyekar5319 2 года назад
जिचे पति साक्षात महादेव व पुत्र विषणु आहेत ती महादेवी आहै
@sangitapagare5874
@sangitapagare5874 Год назад
Renuka Mataji ke Jai, ahmche kuldevi ahe..kuch varshe zale ghelo nahi thanks dada tumcha mule darshan zale 🙏💚💚🙏😊
@hemantpandav4183
@hemantpandav4183 Год назад
जगदंब जगदंब 🌹🌹 खुप सुंदर 🌹आई खुप छान दर्शन 🌹🙏🏿🙏🏿🙏🏿
@gouripatil9898
@gouripatil9898 2 года назад
खुपच छान मातेच दर्शन घरी बसल्या ठिकाणी दिलात 🙏🙏👏👏
@user-yp1tg2fr7f
@user-yp1tg2fr7f Год назад
केवळ तुझ्यामुळे साक्षात दर्शन योग आला खूप खूप आशीर्वाद.. 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
@rajendrabhagwat631
@rajendrabhagwat631 Год назад
Thanks dear ,tumcha mude aamhala Parat darshan zale.
@RJDipakWankhade
@RJDipakWankhade Год назад
धन्यवाद 🙏
@ranjananikam5253
@ranjananikam5253 10 месяцев назад
​@@rajendrabhagwat631aaaaa
@rameshyadwade4468
@rameshyadwade4468 Год назад
आईची छान माहिती मिळाली माहूरगड रेणुका देवीच्या नावाने उदो उदो 🙏🙏
@amolamale7461
@amolamale7461 Год назад
आई माऊलीचा उदो उदो 💐💐💐
@hemantbankar2
@hemantbankar2 11 месяцев назад
🙏🌹श्री रेणुका मातेचा उदो उदो 🌹🙏
@RajendraSangle-gm2ci
@RajendraSangle-gm2ci 10 месяцев назад
आई रेणुका देवी साष्टांग दंडवत नमस्कार छाया जयदीप ताई आणि मी तुला साष्टांग दंडवत नमस्कार करत आहे जय श्री रेणुका आई
@ulhasadhao9517
@ulhasadhao9517 Год назад
सर्व मंगल मागल्य शिवेसर्वार्थ सधिके शरण्ये त्रयंबके गौरीनारायनी नमस्तुते आई भवानी तुझ्या चरणी नतमस्तक नमस्तुते नमस्तुते नमो नमः उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो
@sandeeppatil6384
@sandeeppatil6384 Год назад
आई जगदंबा श्री रेणुका आई माता चरणी साष्टांग नमस्कार 🙏🏻🌹🙏🏻
@dhananjaydhandare8620
@dhananjaydhandare8620 Год назад
माता रेणुका चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏 🙏🌹जय जगदंब 🌹🙏
@gokulsonwane375
@gokulsonwane375 10 месяцев назад
खूपच छान माहिती सांगितली घरी बसून देवीचे दर्शन दिल्यामुळे तुमचं खूप खूप. धन्यवाद
@madhavidorlekar2841
@madhavidorlekar2841 Год назад
माता रेणुका मातेचा घेऊन खूप खूप बरं वाटलं माझ्या सवँ इच्छा लवकरच पूर्ण होणार 🙏🙏🌺🌺
@sushmadevang8398
@sushmadevang8398 2 года назад
नमस्कार खूप छान माहिती मिळाली आई रेणुका देवीची व्हिडिओ बघताना खूप छान वाटले तुमच्यामुळे माहूरगड दर्शन धन्यवाद भाऊ एक आजी सोलापूर
@sunilmali3290
@sunilmali3290 2 года назад
आई रेणुका माता की जय 🙏🏻
@RJDipakWankhade
@RJDipakWankhade 2 года назад
धन्यवाद मॅम 🙏
@suchetapanse9790
@suchetapanse9790 Год назад
Namaskar, मस्तच video, पाहून रेणुका matechya दर्शनाने मन प्रसन्न झाले,
@sanjulandage
@sanjulandage Год назад
तच
@sunitakawley2943
@sunitakawley2943 Год назад
Re! Ukamata
@madhurisawant1371
@madhurisawant1371 Год назад
माहूरगड निवासिनी, रेणुका माऊली ला लोटांगण चरणी💐
@pranitaambadekar5706
@pranitaambadekar5706 Год назад
🌹🙏 श्री रेणुका मातेचा उदो उदो🌹🙏
@durgaprasadrao7963
@durgaprasadrao7963 Год назад
Picture
@kalpanalambole5300
@kalpanalambole5300 Год назад
जय रेणुका माता ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@manjushakedari8696
@manjushakedari8696 Год назад
रेणूका मातेच्या चरणी माझ्या कुटुंबाचे कोटी कोटी प्रणाम
@narendrasonawane6072
@narendrasonawane6072 Год назад
रेणुका देवीचे चरणी माझ्या कुटुंबाचे कोटी कोटी प्रणाम
@RajkalyaniJadhav
@RajkalyaniJadhav Год назад
Sir खूप छान दर्शन घडवले तुम्ही रेणुका मातेचे, अगदी मन प्रसन्न झाले .जय रेणुका माता,🙏🙏
@neetapatil5300
@neetapatil5300 2 года назад
Shree Renuka Mata che darshan zale thanks chaan mahiti milali
@padmakhisti4443
@padmakhisti4443 Год назад
जय रेणुका माऊली करी होई भक्तांची साव.ली कोटी कोटी प्रणाम आई जय परशुरामा ,,,.दिसली नाही श्री जमदग्नी रुषींची समाधीवर कोठे आहे
@urmilabahekar9486
@urmilabahekar9486 2 года назад
रेणुका मातेच्या चरणी दंडवत......खुप छान माहिती दिली
@deepakkhadke1432
@deepakkhadke1432 Год назад
रेणुका देवी चे चरणी माझ्या कुटुंबाचे कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
@deepakkhadke1432
@deepakkhadke1432 Год назад
रेणुका देवी माता आमचे कुलदैवत आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
@nageshmule8067
@nageshmule8067 Год назад
@@deepakkhadke1432 ch
@praneshchakurkar5971
@praneshchakurkar5971 Год назад
धन्यवाद दादा कूलदैवताच दर्शन झाल तूमच्या मूळे.
@kalpnaughade1825
@kalpnaughade1825 Год назад
Darshan file g aaine
@sweet_home125
@sweet_home125 Год назад
खूप छान दादा खूप छान दर्शन झाले देवीचे तुमचे मनापासून आभार आम्ही नक्की दर्शनासाठी जाऊ माहूरला
@RJDipakWankhade
@RJDipakWankhade Год назад
धन्यवाद 🙏
@madhukargogate47
@madhukargogate47 Год назад
मस्त दर्शन झाले चांगला व्हीडीओ बनविलात बरेच दिवसांची माझी ईच्छा रेणुका मातेने तुमच्या माध्यमातूंन पूर्ण केली धन्यवाद ,
@ravindrachaudhari3482
@ravindrachaudhari3482 Год назад
Khup Chan mahathi dili thank you 💞🌹
@RJDipakWankhade
@RJDipakWankhade Год назад
🙏
@vijaymunde5220
@vijaymunde5220 Год назад
आई रेणुकामाता चरणी विनम्र अभिवादन
@SJ-ov7dy
@SJ-ov7dy Год назад
꧁ ⭕🔴🟠🟡🟢🔵🟣🟤⚫⚪सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके । शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ।। ⚪⚫🟤🟣🔵🟢🟡🟠🔴⭕꧂
@jayshreeselukar1321
@jayshreeselukar1321 Год назад
माज कुलदैवत रेणुका आहे माझ गोत्र भारद्वाज आहे जय रेणुका माता
@kaushlyagaikwad7934
@kaushlyagaikwad7934 Год назад
Thanks beta tujhyamule he mateche durllabha darshan jhale❤❤❤❤❤
@RJDipakWankhade
@RJDipakWankhade Год назад
🙏
@rashmichavan727
@rashmichavan727 Год назад
खूपच छान माहिती दिलीत,आईचं दर्शन पण खूपच छान झालं,विश्वसातनीही खूपच छान माहिती दिली..🙏🏻
@RJDipakWankhade
@RJDipakWankhade Год назад
धन्यवाद 🙏
@latayadav1448
@latayadav1448 Год назад
माझी रेणुका माऊली जय जय जगदंबा माता आई जगदंबा माता खुप खुप छान आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏💐🌹🌹🌹🌹🌹💐
@rajendrasonis2541
@rajendrasonis2541 Год назад
आई रेणूका मातेच्या चरणी नतमस्तक
@user-os7hp8gi6u
@user-os7hp8gi6u Год назад
दादा तुम्ही खुप खुप छान माहिती सांगता खरो खरं गडावर आल्याचे भासले दर्शन तर झाले च आणि आनंद पण झालाय खुप खुप धन्यवाद आणि शुभेच्छा
@RJDipakWankhade
@RJDipakWankhade Год назад
🙏
@shailajakamthe2914
@shailajakamthe2914 10 месяцев назад
रेणुका माता चे खूप खूप छान दर्शन झाले धन्यवाद तसंच
@RJDipakWankhade
@RJDipakWankhade 10 месяцев назад
🙏
@DEEPAKJOSHI-hv4wp
@DEEPAKJOSHI-hv4wp 4 месяца назад
दीपक जी 🌹❤️ खूपच छान माहिती दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻 सोबत गुरुजी.. विप्र देवो भव... 🙏🏻 त्यांनी पण मातेचा सुंदर उल्लेख सांगितल्या बद्दल धन्यवाद 🙏🏻🙏🏻 जय माँ रेणुका 🙏🏻🌹🙏🏻 जय परशुराम 🙏🏻🚩🚩
@abhiram772
@abhiram772 10 месяцев назад
सुंदर दर्शन, छान माहिती,मराठी उत्तम बोलता दादा..!!
@user-jt3gr4rp1u
@user-jt3gr4rp1u 3 месяца назад
Khup chan renuka devichya navane changbhala ❤❤❤
@sandhyakulkarni484
@sandhyakulkarni484 Год назад
खूप खूप छान वाटलं. दर्शन दिल्याबद्दल आभार.माहूर गड वासिनी स्मरा तुम्ही जगदंबा जगदंबा. जगदंब विश्व पालनिकी जय.
@RJDipakWankhade
@RJDipakWankhade Год назад
धन्यवाद 🙏
@udayparab6420
@udayparab6420 Год назад
मस्त व्हिडीओ. देवीच दर्शन झालं. MH07 देवगड सिधुदुर्ग. कोकण....,
@anujav1703
@anujav1703 Год назад
खूप सुंदर दर्शन आणि माहिती पण छान. Grt work🕊️
@RJDipakWankhade
@RJDipakWankhade Год назад
धन्यवाद 🙏
@jalindarawhale2531
@jalindarawhale2531 Год назад
Jay Renuka Devi very nice Information Thanks
@namratashewale2605
@namratashewale2605 2 года назад
छान माहिती दिली जय रेणूका माॅ
@shailaghadi5223
@shailaghadi5223 Год назад
नमस्कार खूप छान माहिती मिळाली
@mohannb8599
@mohannb8599 Год назад
Khup chan vlog 🌹🌹.. Khup aavdla, chan mahiti dili.. Aani Renuka matecha darshan, kithi sundar... Jai Renuka mata 🙏🙏
@RJDipakWankhade
@RJDipakWankhade Год назад
धन्यवाद 🙏
@malatipaul9143
@malatipaul9143 11 месяцев назад
@@RJDipakWankhade please pray for me as now I am suffering paralysis disease since the last week of October 2019. Please please pray for me to get recovery my paralysis disease.
@rajeshwari26911
@rajeshwari26911 Год назад
खूप सुंदर दर्शन झालं रेणुका मातेचं🙏🏻🙏🏻🙏🏻 तुम्ही माहिती सुद्धा खूप छान दिलीत. धन्यवाद 😊🙏🏻
@dineshmatera
@dineshmatera Год назад
रेणुका माता तुझ्या चरणी कोटी कोटी प्रणाम हे रेणुका माता मला आणि माझ्या परिवाराला सुखी ठेव आणि माझ्या कडून माझ्या परिवाराकडून चुका झाल्या असतील आम्हा सर्वांना नादान बालक समजून समा करा रेणुका माता की जय
@sanskritbharat3433
@sanskritbharat3433 2 года назад
जय रेणुकामाता . आमची कुलदेवी आहे रेणुकामाता . रेणुकामाते एक इच्छा आहे नीट पहिल्या प्रयत्नात सुटू दे . अवश्य मी येईल माझ्या स्वप्नासोबत कृपा कर माझ्यावर आई राजा उदो उदो . 🙏🙏🌺🌺🌹🌹
@rahulmahajan4816
@rahulmahajan4816 11 месяцев назад
भाऊ आमची पण कुलदेवी आहे जय मा रेणुका देवी की जय.रावेर जळगाव
@OmkarMagar-bl9gv
@OmkarMagar-bl9gv 11 месяцев назад
​@@rahulmahajan4816arr arr common
@manglanirphale4078
@manglanirphale4078 Год назад
खूप छान आहे जगदंब जगदंब
@akshaybhadange511
@akshaybhadange511 4 месяца назад
खुपचं सुंदर दर्शन झाले जय रेणुका माता 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
@balasaheblohar5041
@balasaheblohar5041 Год назад
खूप छान दर्शन घडवलं खूप खूप धन्यवाद तुमचे
@rasikamuli3019
@rasikamuli3019 Год назад
रेणुका माता की जय 🌹🌹🙏🏿🙏🏿🌷🌷🙏🏿🙏🏿👍👌👌
@btsfans3096
@btsfans3096 Год назад
Aai saheb tula koti koti naman
@mrinalraj1746
@mrinalraj1746 Год назад
SHREE Renuka matechya.charani Namaskar
@sandeepdalvi242
@sandeepdalvi242 Год назад
आई रेणुका मातेचा उदो उदो उदो उदो उदो 🙏🙏🙏🙏🙏
@shailajajavare7798
@shailajajavare7798 Год назад
आई रेणुका माता चरणी माझा कुटुंबाचा नमस्कार🙏🙏 आई अंबेचा उदो उदो तुझी कृपा आशीर्वाद माझ्या परिवारावर राहू दे🙏🙏🙏🙏
@vasantpatil3961
@vasantpatil3961 Год назад
श्री रेणुका माता नमो नमः
@abasahebthombare9908
@abasahebthombare9908 Год назад
आई महालक्ष्मी माता की जय 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
@sangitavispute5204
@sangitavispute5204 Год назад
आई रेणुका माता की जय
@kirtijoshi8858
@kirtijoshi8858 Год назад
श्री रेणुका माता की जय
@kiranchangle8155
@kiranchangle8155 2 месяца назад
Renuka Mata tuja ashirwad majhya kutumbacya pathishi asude
@tukaramsangle7781
@tukaramsangle7781 Год назад
आई रेणुका माता चा ऊद ऊद
@sindhubaimahale381
@sindhubaimahale381 Год назад
रेणूकामाता। प्रणाम
@latikakirad3665
@latikakirad3665 10 месяцев назад
Jai Renuka mata ki Jai Vidio Exillent Thanks
@udaykulkarni7577
@udaykulkarni7577 Год назад
आई जगदंबे नमो नमः.
@kapoorbhanarkar6262
@kapoorbhanarkar6262 Год назад
श्री रेणुका की जय 🎉🎉
@TaeeshNENE
@TaeeshNENE 6 месяцев назад
Fantastic vdo. Thank you so much. Jai Renuka Aai.
@pallavipotadar2644
@pallavipotadar2644 16 дней назад
श्री रेणुका मातेचा उदो उदो
@vidyakhadse6504
@vidyakhadse6504 2 года назад
Jay Renuka Mata
@tarangchourey3841
@tarangchourey3841 Год назад
जय मां रेणुका कृपा करें 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏
@surajmatlemumbai7070
@surajmatlemumbai7070 Год назад
🙏🚩🙇आई रेणुका मातेचा उदो उदो👏🚩🙏
@bharatimade4354
@bharatimade4354 Год назад
Shree Renuka Mata ki Jai 🙏🙏
@mandakiniturambekar9516
@mandakiniturambekar9516 Год назад
श्री आई साहेब नमो नमः🌹🙇👌
@vidyamankar2474
@vidyamankar2474 Год назад
जय श्री रेणुका माता🙏🙏🙏
@marotigudekar2096
@marotigudekar2096 2 года назад
जय श्री रेणुका माता जय माता दी 🌹👏🌹आपण खुप छान माहिती दिली धन्यवाद साहेब 🌹🙏🌹👍👍👌👌
@RJDipakWankhade
@RJDipakWankhade 2 года назад
🙏
@ashwinibhor1159
@ashwinibhor1159 Год назад
उदयोस्तू........श्री महाकाली...महालक्ष्मी....महासरस्वती..... राजराजेश्र्वरी......आईसाहेब!!!!!!!! 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@manteshpujarimanteshpujari6153
@manteshpujarimanteshpujari6153 11 месяцев назад
Jai shree renuka yallamma tayi ❤❤
@shubhamsuradkar6624
@shubhamsuradkar6624 Год назад
Jay shree kulswamini renuka mataa
Далее
Putin Əliyevdən nə istəyib? | Rəhim Qazıyev
05:32