नमस्कार आज बघा जगातील अकरा नृसिंह स्थानंपैकी सहाव्या क्रमांकाचे नृसिहं स्थानं हे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर मध्ये आहे भगवान नृसिंहाची अप्रतिम प्रतिमा ह्या देवालयात आहे, ती वाकाटक काळातील असावी असे जानकर सांगतात अधिक माहिती साठी व्हिडीओ संपुर्ण बघा आणि आवडल्यास लाईक, कंमेंट, शेअर तसेच ह्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका..
#shrinrusihamandirmehkar #narsimhamandirmehkar #mehkar #buldhana #shrilaxminarsimhamandirmehkar #vidarbha
4 окт 2024