जय जय श्री शंकर महाराज आपण सर्व जे माझ्या या विडिओला इतक प्रेम देताय ते सर्व महाराजांची क्रृपा आहे हा विडिओ इतरांन पर्यंत आजून पोचवून त्यांना देखील या भक्ताच्या भक्तीच एक दर्शन द्यावी हि प्रार्थना ......🙏🙏🙏🙏🙏
🪷🦋🦚श्री गणेशाय नमः श्री कार्तिकेय नमः ॐ नमः शिवाय पार्वती माता दुर्गा माता गंगा माऊली उदयोस्तु श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या नावानं चांगभलं चोपडाई यमाई उदयोस्तु श्री काळभैरवनाथाच्या नावानं चांगभलं येळकोट येळकोट जयमल्हार सदानंदाचा येळकोट म्हाळसाई बानाई उदयोस्तु श्री गजानन महाराज प्रसन्न ॐ शंकर चिले दत्त महाराज प्रसन्न श्री गणा अवधूत महाराज प्रसन्न श्री कृष्ण राधे राधे कृष्ण हरे जय श्री राम सिता माई लक्ष्मण प्रसन्न जय हनुमान प्रसन्न शनैश्वर प्रसन्न श्री कृष्ण सरस्वती दत्त महाराज प्रसन्न आई श्री तुळजाभवानी उदयोस्तु आई श्री जुगाई लोळजाई विठ्ठलाई उदयोस्तु विठोबा रखुमाई प्रसन्न नमो व्यंकटेशाय महालक्ष्मी पद्मलक्ष्मी हरिप्रिया विष्णुप्रिया उदयोस्तु 🦚🦋🪷🤞💯💫🫰❤️💍