Тёмный

श्री संत बाळूमामांनी स्वतः बसवलेला भूत काढायचा खांब,मूळ क्षेत्र मेतके भाग-२ I मेतके येथील खरा खांब I 

Subodh Kadam Vlogs
Подписаться 26 тыс.
Просмотров 660 тыс.
50% 1

आजचा व्हिडिओ हा श्री क्षेत्र मेतके येथील असून क्षेत्र आदमापूर पासून फक्त २५ ते ३० कि.मी. अंतरावर आहे. याच मेतके मध्ये सद्गुरू बाळूमामा यांनी स्वतःच्या हस्ते भूत काढायचा खांब रोवला आहे, पण या बद्दल काही लोकांना खरी माहिती नाहीय. ती माहिती आणि तो खरा खांब या भागात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे.पहिल्या भागामध्ये मी मेतके येथील नवीन सद्गुरू बाळूमामा आणि सत्यव्वा माता यांचे मंदिर दाखवले आहे. आणि या दुसऱ्या भागामध्ये आपण श्री हालसिद्धनाथ बाळूमामा मंदिर,मूळ क्षेत्र मेतके येथील मंदिर दाखवले आहे.
याच मंदिरात श्री सद्गुरू संत बाळूमामा यांनी स्वतः भूत काढायचा खांब बसवलेला आहे. याच ठिकाणी बाळूमामांनी स्वतः १९३२ साली पहिला भंडारा उत्सव साजरा केला, जो आजही चालू आहे, आणि तो दरवर्षी आमलकी एकादशी दिवशी साजरा केला जातो.
हे एकमेव मंदिर आहे जेथे हा खरा खांब रोवला आहे, तर सर्वानी या मंदिराला जाऊन या खांबाचे अवश्य दर्शन घ्यावे !
माझ्या विडिओ बद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया असतील त्या कंमेंट मध्ये नक्की सांगत चला.
धन्यवाद !
Visit My Amazon Store :
www.amazon.in/shop/subodhkada...
________________________________________________________________
माझे सर्वात प्रसिद्ध व्हिडिओ :
महापुरात बुडालेली सांगली २०१९ :- • Puramadhe Budalelei Sa...
श्री गणपती विसर्जन मिरवणूक २०१९ :- • ऐतिहासिक मिरज गणेश विस...
मिरज दसरा सोहळा २०१९ :- • मिरजेचा दसरा सोहळा २०१...
श्री क्षेत्र येडूर (जी. बेळगाव) :- • Yadur Veerbhadreshwar ...
श्री क्षेत्र आदमापूर :- • " Shri Kshetra Aadmapu...
_______________________________________________________________________
माझी चित्रीकरणाची साधने :
1) 3-Way Monopod :- amzn.to/2vyj6qR
2) Gopro Accessories/ Action camera Kit :- amzn.to/2Bg6I1l
________________________________________________________________________
My Social Links
Instagram : / aapla_subodh
_______________________________________________________________________
Image Credits :
__________________________________________________________________________
Visit me on my Facebook Page:- / aaplasubbodh
__________________________________________________________________________
Music Credits :
Track: Wind Riders
Artist: Asher Fulero |
Download MP3 - support.google.com/youtube/an...
Asher Fulero playlist: ru-vid.com?list...
Indian Music - Track 31 - Traditional Indian Music - Indian Beats
Buy This Track For Monetisation and Commercial Use : www.yellowtunes.net/playlist
( Indian Music - Track 31 - Traditional Indian Music - Indian Beats )
Facebook : / yellowtunes
Instagram : / yellowtunes1
for any queries please contact : yellowmuzic@gmail.com
________________________________________________________________________
Subscribe My Channel :- / subodhkadamvlogs
________________________________________________________________________
Music Credit :
Indian Music - Track 31 - Traditional Indian Music - Indian Beats
Buy This Track For Monetisation and Commercial Use : www.yellowtunes.net/playlist
( Indian Music - Track 31 - Traditional Indian Music - Indian Beats )
Facebook : / yellowtunes
Instagram : / yellowtunes1
for any queries please contact : yellowmuzic@gmail.com
#Metke #SantBalumama #KharaKhamb #ShriKshetraMetake #Halsiddhanath #MulkshetraMetake #SatyavvaMata #ShriSantBalumama #Balumama #ShriHalsiddhnathBalumamaMandir #Bhandara #AmalkiEkadashi #Temple
#SenapatiKapshiRoad

Опубликовано:

 

2 янв 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 553   
@manojkolekar6086
@manojkolekar6086 3 года назад
श्री संत सदगुरु बाळू मामा चरणी प्रार्थना उदंड आयुष्य लाभो दे सगळ्यांना सर्व मनोकामना ईच्छा पुर्ण होऊन द्या सगळ्याच्या सर्व विघ्न दूर होऊन द्या कायम चे सगळ्यांचे तुमचे नाव सगळ्याच्या मुखात कायम राहून द्या बोला बोला श्री संत सदगुरु बाळू मामाच्या नावानं चांगभलं चांगभलं बोला बोला
@SubodhKadamVlogs
@SubodhKadamVlogs 3 года назад
धन्यवाद दादा ! बाळूमामांच्या नावानं चांगभलं
@VijayKamble-gn3bk
@VijayKamble-gn3bk 2 года назад
@@SubodhKadamVlogs हे हे अभिषेक विचा तर लोक
@sunitamanjarekar2872
@sunitamanjarekar2872 2 года назад
Good
@vikramvharambale8992
@vikramvharambale8992 2 года назад
@@SubodhKadamVlogs contact no. Hava hota tumcha please
@SubodhKadamVlogs
@SubodhKadamVlogs 2 года назад
@@vikramvharambale8992 9028351764
@sharadvideos3197
@sharadvideos3197 Месяц назад
जय बाळूमामा
@ganeshsarvade4878
@ganeshsarvade4878 11 месяцев назад
श्री संत सद्गुरू बाळु मामांच्या नावानं चांगभलं 🙏🙏
@anitagaikwad5867
@anitagaikwad5867 3 года назад
घन्यावाद सुबाेध कदम सर आज तुमच्या मुळे आम्हाला बाळू मामा चे दशंन घडते घरात बसून असे वाटते की मामा आमच्या घरात आहे बाळू मामा च्या नावाने चा़गभलं
@SubodhKadamVlogs
@SubodhKadamVlogs 3 года назад
धन्यवाद ताई
@jimmybttl594
@jimmybttl594 Год назад
दादा,,, श्रावण महिन्यात तू जाऊन एकदा खऱ्या आतल्या लाकडी खांबाचा vdeo बनव ना.. म्हणजे आम्हाला दर्शन होईल 🙏🙏
@ShaileshRaut1907
@ShaileshRaut1907 10 месяцев назад
​@@jimmybttl594 mala ek vichryche hya khmabache darshan kadhi ghetche aste shravan madhe please sangta ka Karan kup garaj aahe mala majya bhavsathi
@Snehalsushilvlog
@Snehalsushilvlog 9 месяцев назад
Balumamachya navan changbhal ❤❤❤
@vinodboard4064
@vinodboard4064 Месяц назад
​@@SubodhKadamVlogs😮❤k❤😢
@ushajadhav9654
@ushajadhav9654 Год назад
बाळू मामां माझा शतशः नमस्कार दोन वेळा आदमापूरला जावून आशीर्वाद घेतला आहे आहे. अजूनही जावून माथा टेकवून यायचे आहे. असाच आशीर्वाद आम्हां सर्वांना सतत लाभो हीच प्रार्थना व विनंती करते
@SubodhKadamVlogs
@SubodhKadamVlogs 10 месяцев назад
जय बाळूमामा 🙏
@pramodrasale3097
@pramodrasale3097 8 месяцев назад
बाळू मामाच्या नावाने चांगभलं ❤❤
@swatidesai2246
@swatidesai2246 3 года назад
बाळुमामाच्या नावान चांगभल मस्त माहिती
@rajeshsutar6712
@rajeshsutar6712 3 года назад
बाळूमामाच्या नावान चांगभल
@shridhargijawanekar616
@shridhargijawanekar616 3 года назад
@@rajeshsutar6712 0
@shridhargijawanekar616
@shridhargijawanekar616 3 года назад
P0
@nishamayekar5883
@nishamayekar5883 2 года назад
बाळु मामाच्या नावानं चांगभलं 🌺🌺🙏🙏🙏🌺🌺🌺
@hanamantgawade469
@hanamantgawade469 Год назад
जय बाळू मामा
@latasalunkhe1405
@latasalunkhe1405 2 года назад
संत बाळूमामा यांचा महिमा घराघरांमध्ये पोचवायचं काम खूप छान करत आहात तुम्ही बाळूमामा नि रोवलेला तुम्ही ऑनलाईन दर्शन देत आहात तुम्ही खांबाचा दर्शन दिल्याबद्दल धन्यवाद
@SubodhKadamVlogs
@SubodhKadamVlogs 2 года назад
धन्यवाद ताई !
@sharadghutugade7608
@sharadghutugade7608 3 года назад
सद्गुरु श्री संत बाळुमामा व आई सत्यवा मातेच्या नावानं चांगभलं
@ganeshkadam8107
@ganeshkadam8107 3 года назад
बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏
@smitavilaskshirsagar55
@smitavilaskshirsagar55 3 года назад
बाळूमामाच्या नावानं चांगभलं घरबसल्या आम्हाला खांबाचे दर्शन झाले 🙏🙏🙏
@SubodhKadamVlogs
@SubodhKadamVlogs 3 года назад
चांगभलं
@bapurawsutar183
@bapurawsutar183 3 года назад
सद्गुरू बाळूमामांच्या नावानं चांगभल
@user-yc4eb2ig5n
@user-yc4eb2ig5n 3 года назад
बोला बोला बाळुमामाच्या नावांन चांगभल
@kirankharche5618
@kirankharche5618 3 года назад
बाळूमामांच्या नावानं चांगभलं 🙏🙏
@krishnabhingarde7351
@krishnabhingarde7351 5 дней назад
बाळूमामाच्या नावान चांगभल
@pramodsonawane256
@pramodsonawane256 11 месяцев назад
ओम् नमो श्री सदगुरू बाळूमामा नावाने चांग भल
@jyotiphasale9827
@jyotiphasale9827 3 года назад
🚩🚩🌸🌻ॐ श्री सद्गुरू संत बाळू मामाच्या नावाने चांगभले 🚩🚩🌸🌹
@rakeshdarwatkar7634
@rakeshdarwatkar7634 3 года назад
🙏बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏
@vitthalsargar9558
@vitthalsargar9558 2 года назад
श्री बाळूमामा आणि सत्यवादेवीच्या नावानं चांगभलं
@pandubavdhane9484
@pandubavdhane9484 3 года назад
जय बाळूमामा च्या नावाने चांगभलं
@yashwantpatil490
@yashwantpatil490 2 года назад
धन्यवाद तुमच्या मुळे बगायमीळाले, जय बाळुमामा, मामांचयानावानचांगभल,
@SubodhKadamVlogs
@SubodhKadamVlogs 2 года назад
धन्यवाद
@shivajigarle3218
@shivajigarle3218 10 месяцев назад
जय बाळुमामा 🙏🙏 बाळुमामांच्या नावानं चांगभल 🙏🙏
@aartikamatkar6179
@aartikamatkar6179 3 года назад
बाळु मामाच्या नावाने चांगभलं.
@pandubavdhane9484
@pandubavdhane9484 2 года назад
जय बाळूमामा यांच्या नावाने चांगभलं 🙏🙏🚩
@ganeshkngar7639
@ganeshkngar7639 11 месяцев назад
जय बाळुमामाच्या नावाने चांगभलं 🙏🙏🌹🌹
@kalpanakonduskar2707
@kalpanakonduskar2707 Год назад
श्री बाळु मामाच्या नावाने चांगभलं 🙏🙏🙏👣👣👣🌹🌹🌹👌👌👌❤️❤️❤️
@user-ke4yy7no7z
@user-ke4yy7no7z Год назад
बाळूमामाच्या नावानं चांगभलं
@durgasapkal9614
@durgasapkal9614 3 месяца назад
श्री संत बाळूमामा च्या नावानं चांगभलं यळकोट यळकोट जय मल्हार मेंढी माऊली की जय हो 🙏🙏 मेटके हे गाव मामा चे ठीकान आहे जय मल्हार 🙏🙏
@sandeeppatil6384
@sandeeppatil6384 2 года назад
बाळू मामांच्या नावानं चांगभलं 🙏🌹🙏
@manoranjanachavan8537
@manoranjanachavan8537 3 года назад
खुप खुप आभार सर तुमचे कित्येक दिवस वाट बघत होते की कुणी तरी सांगतिल खरा खांब कोणता, पण सर तुम्ही हे सगळ दाखवून खांब दाखवून खूप खूप मोठे उपकार केले आमच्या वर, धन्यवाद सर 🙏🙏🙏 बाळुमामांच्या नावान चांगभल 🙏🙏🙏
@SubodhKadamVlogs
@SubodhKadamVlogs 3 года назад
धन्यवाद ताई
@chhabilalpatil6396
@chhabilalpatil6396 3 года назад
बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏🙏
@kanyanarkar8951
@kanyanarkar8951 3 года назад
🙏🏻🙏🏻 🏵🏵balumamacha navani chagbhal🏵🏵🙏🏻🙏🏻
@laxmankule9514
@laxmankule9514 2 года назад
श्री संत बाळूमामा च्या नावानं चांगभलं.🙏🙏
@samadhanjagtap7800
@samadhanjagtap7800 2 года назад
श्रीमंत श्री संत सद्गुरु बाळुमामा च्या नावाने चांगभल जय बाळूमामा
@amolfunde8738
@amolfunde8738 3 года назад
बाळूमामा च्या नावानं चांगभलं🙏🙏🌺🌺
@RTCREATION99
@RTCREATION99 3 года назад
खुप मस्त...👌 बाळुमामाच्या नावानं चांगभलं...🙏
@SubodhKadamVlogs
@SubodhKadamVlogs 3 года назад
धन्यवाद दादा
@rukminishinde377
@rukminishinde377 3 года назад
@@SubodhKadamVlogs 0000
@devidasdeshmane5265
@devidasdeshmane5265 2 года назад
श्री संत सद्गुरू बाळू मामाच्या नावानं चांगभलं 🙏🙏🌹🌹🙏🙏
@PatilSagar1010
@PatilSagar1010 Год назад
श्री संत सद्गुरू बाळूमामाच्यां नावानं चांगभलं 🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏
@SumiOccult
@SumiOccult Год назад
BaluMama chya navani chaang Bhala. 🙏🙏🙏
@oldisgoldmarathimarathi1455
@oldisgoldmarathimarathi1455 2 года назад
श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावानं चांगभलं
@niku6465
@niku6465 Год назад
बाळूमामांच्या नावानं चांगभलं🙏🙇❤️
@pritilole520
@pritilole520 Год назад
बाळू मामा च्या नावाने च्यागभंल
@sundargavali9756
@sundargavali9756 Год назад
बाळू मामा नावानं चांगभलं,🙏
@sonalipatil3695
@sonalipatil3695 Год назад
Changbhal Changbhal Changbhal Balu Mamachya Navan Changbhal🙏🙏🙏🙏
@bharamanesarkar4844
@bharamanesarkar4844 3 года назад
मामाच्या नावानं चांगभल 🙏🙏🌼🌼🙏🙏
@nileshthosar6907
@nileshthosar6907 3 года назад
बाळू मामा की जय.... 💐🌺💐🌺
@yuvrajmalame2890
@yuvrajmalame2890 11 месяцев назад
Balumamachaya navane changbhala
@nishakalway3281
@nishakalway3281 Год назад
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹श्री गुरूदेव दत्त,बालुमामा चे चांगभले🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@rohanmane7328
@rohanmane7328 2 года назад
Shree sadguru Sant Balumamachya nawane changbal 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐
@pratibhapawar8584
@pratibhapawar8584 2 месяца назад
Balumamachya navan chang bhal🙏🙏🌹🌹
@user-ln9ke5iw7t
@user-ln9ke5iw7t 3 года назад
bola bola Shri Sant Sadguru Balu Mama Cha navane Chang Bhala
@dadasahebwalhekar313
@dadasahebwalhekar313 3 года назад
🙏🙏🙏🙏🙏
@SunilPatil-qu1lo
@SunilPatil-qu1lo Год назад
Balu mama chya Navane changbhal 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
@snehayadav3747
@snehayadav3747 3 года назад
जय श्री संत बाळू मामांच्या नावानं चांगभलं भल 🙏🙏
@sureshgedam8705
@sureshgedam8705 3 года назад
Jai shri devtaawtari balumama namah
@nandkishorkapileshwari6251
@nandkishorkapileshwari6251 3 года назад
खुप छान ‌👌👌 बोला बाळु मामांच्या नांवान चांग भलं ‌👍👍
@SubodhKadamVlogs
@SubodhKadamVlogs 3 года назад
धन्यवाद दादा
@varshakamble2501
@varshakamble2501 3 года назад
Changbhal Changbhal Balumama chya Navan Changbhal🙏🙏🌺🌺🙏🙏
@user-cj6bl8to8d
@user-cj6bl8to8d 3 месяца назад
श्री संत बाळु मामाच्या. नावाने चागभले
@anilgangurde8501
@anilgangurde8501 3 года назад
जय.हो.बाळु.मामा
@nilimaskakade1924
@nilimaskakade1924 3 года назад
बाळुमामाच्या नावान चांगभल.
@user-lr9xy3ee2w
@user-lr9xy3ee2w 3 года назад
छान आहे बाळूमामा मेतके खांब
@SubodhKadamVlogs
@SubodhKadamVlogs 3 года назад
धन्यवाद दादा
@jyotigaikwad100
@jyotigaikwad100 2 года назад
बाळुमामा च्या नावाने चांगभल
@sangramjadhav79
@sangramjadhav79 3 года назад
बाळु मामांच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏
@mahadevkale5306
@mahadevkale5306 3 года назад
बाळु, मामाच्या,नावानं, चांगभलं
@ayajpathan6666
@ayajpathan6666 3 года назад
Jay balu mama
@deepakpatil6888
@deepakpatil6888 3 года назад
बाळु मामाच्या नांवान चांगभल ओ चांगभल🙏
@dilipchopade9010
@dilipchopade9010 Год назад
बाळु मामाच्या नावानं चांगभलं
@ganeshnajan1944
@ganeshnajan1944 Год назад
बाळूमामा नावाने चांगभलं
@vishalpisal8192
@vishalpisal8192 3 года назад
बाळू मामाच्या नावाने चांगभले
@leenakhot1598
@leenakhot1598 3 года назад
खूप छान माहिती आहे धन्यवाद बाळूमामांचा विजयग्रंथ आहे. त्या बद्द्ल माहिती देणारा एक व्हिडिओ बनवावा ही विनंती आहे.
@SubodhKadamVlogs
@SubodhKadamVlogs 3 года назад
नक्कीच, प्रयत्न करेन आणि धन्यवाद !
@leenakhot1598
@leenakhot1598 3 года назад
व्हिडीओ ची वाट बघतोय
@user-if6mw2bc7z
@user-if6mw2bc7z 3 месяца назад
Balu Mamachya Navane changbhale
@krunallawand8484
@krunallawand8484 2 года назад
Balu mama cha navane changbhal 🙏💐
@gitabelavi3296
@gitabelavi3296 Год назад
बाळू मामाच्या नावांन चांगभलं
@anitarandave538
@anitarandave538 11 месяцев назад
बाळूमामा नावाने चांगभलं 🙏
@abhaypatkar3039
@abhaypatkar3039 Год назад
सर मेतके चा खांब दाखवला पण अंकोळ ईथे ही एक खांब आहे बाळू मामा ने बसवलेला बाळू मामा च्या नावान जागंभल ओम नंमः शिवाय शिरी हरी विठ्ठल
@Supriyapatil-un3rf
@Supriyapatil-un3rf Месяц назад
Jybalumama 🌺❤️😍
@kishanmarkad7425
@kishanmarkad7425 3 года назад
बाळु मामा नावान चागभल
@jayantkarmarkar9129
@jayantkarmarkar9129 3 года назад
बाळू म।आणा खूपच नमस्कार 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🦄🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
@rajendrakumarpawar9734
@rajendrakumarpawar9734 Год назад
Balumama chya Navan Changbhal Mama mazya donhi mulana govt Nokari apalya ashitwadane milu de hich aplya charani prarthana
@omswastikvlog49
@omswastikvlog49 2 года назад
बाळु मामाच्या नावानं चांगभलं 🙏 आम्हाला ३ गाव करायच आहे आम्हा ला मार्ग दर्शन करा 🙏
@chanchalbajbalkar6910
@chanchalbajbalkar6910 3 года назад
बाळु मामांच्या नावानं चांगभलं
@SubodhKadamVlogs
@SubodhKadamVlogs 3 года назад
चांगभलं
@amolkavade6232
@amolkavade6232 3 года назад
खूप छान विडिओ आणि महत्वपूर्ण माहित सुबोध सर
@SubodhKadamVlogs
@SubodhKadamVlogs 3 года назад
धन्यवाद अमोल
@vinayakmene5329
@vinayakmene5329 2 года назад
छान च आहे
@kshamadesai5977
@kshamadesai5977 3 года назад
धन्यवाद सुबोध खूप महत्वाची माहिती दिली माझी जायची इच्छा आहे दर्शनाला खूप छान बाळूमामाच्या नावानं चांगभलं
@SubodhKadamVlogs
@SubodhKadamVlogs 3 года назад
धन्यवाद !
@vitthalkolape9328
@vitthalkolape9328 2 года назад
जय सद्गुरू बाळूमामा
@nirbhaynitinbhutare4195
@nirbhaynitinbhutare4195 3 года назад
श्रीसंत बाळूमामा
@alkapendor1129
@alkapendor1129 3 года назад
Jay balu mamacha navn chag bhala🙏🙏🙏💮💮💮
@shraddhasane7207
@shraddhasane7207 3 года назад
,, , बाळूमामाच्या नावानं चांगभलं
@omom4770
@omom4770 Год назад
🙏🔱बाळु मामांच्या नावानं चांगभलं 🔱 🙏
@ashwinidode4443
@ashwinidode4443 Год назад
Balunamma cha navvan chagbhal 🥰🥰
@Shree_sevagiri999
@Shree_sevagiri999 3 года назад
बाळूमामांच्या नावानं चांगभलं
@lingakolekae7301
@lingakolekae7301 2 года назад
धन्यवाद 🙏 छान वाटला
@kishoremirchandani8671
@kishoremirchandani8671 3 года назад
Balumamchya Navane Changbhal 🙏
@snehalsawant2369
@snehalsawant2369 2 года назад
जय बाळु मामा 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏
@subhashsathe9637
@subhashsathe9637 4 месяца назад
Jay balumama 🙏🏻🙏🏻🙏🏻
@shobhabhandari3199
@shobhabhandari3199 3 года назад
खूप छान माहिती दिली आहे .धन्यवाद🙏🙏🙏🙏
@SubodhKadamVlogs
@SubodhKadamVlogs 3 года назад
धन्यवाद
@alkavinayakjadhav1670
@alkavinayakjadhav1670 Год назад
बाळुमामाची नावान चांगभलं
@Govind-gl5nr8mr7x
@Govind-gl5nr8mr7x 3 года назад
बाळुमामाच्या नावानं चांग भलं!!! 🙏🙏🙏
@SubodhKadamVlogs
@SubodhKadamVlogs 3 года назад
चांगभलं
@lalitapawar6730
@lalitapawar6730 3 года назад
जय गुरुदेव मामा वंदन अनेक अनेक नम शीवाय
@prakashshinde5298
@prakashshinde5298 2 года назад
बाळू मामाच्या नावानं चांगभलं 🙏
@swatitayde2295
@swatitayde2295 3 года назад
बाळुमामाच्या नावाने चांग भलं.
Далее
Спасибо Анджилишка, попил😂
00:19
Спасибо Анджилишка, попил😂
00:19