Тёмный

Balumama : संत बाळूमामांचा मेतके येथील चमत्कारी खांब I महत्व काय ? इथं भूत घाबरतात ? 

Y Marathi
Подписаться 4,1 тыс.
Просмотров 64 тыс.
50% 1

कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यात अक्कोळ हे गांव आहे. या गावातील श्री मायाप्पा आरभावे व त्यांची पत्नी सत्यव्वा या सात्विक धनगर जोडप्याच्या पोटी बाळूमामांचा जन्म झाला.बालपणातले जगावेगळे वागणे सुधारावे म्हणून त्यांना अक्कोळ इथल्या जैन व्यापारी चंदूलाल शेठजी यांचेकडे चाकरीला ठेवले. शेठजी कुटूंबीयांकडून जेवणाचे ताट बदलण्याचे निमित्त होवून, बहीण गंगुबाई हि-याप्पा खिलारे हिच्याकडे मामा राहू लागले. त्यांचे भाचे बाळूमामांना मामा म्हणत असत. तेंव्हापासून ते भाच्यांचे मामा आणि जगाचे बाळूमामा झाले. १९३२ मध्ये मेतके या गावातील भक्तांनी बाळूमामांच्या निमित्तानं भंडाऱ्याचं आयोजन केलं . मेतके करांच्या या पाहुणचारानं मामा भारावले . महाराष्ट्र आणि कर्नाटकातून अनेक भाविक भंडाऱ्याला जमले होते . यावेळी भक्तांनी या भंडाऱ्याची निशाणी असावी या हेतून खांब उभा करायचे ठरले . शेंदूर येथील मामांच्या एका लाड नावाच्या भक्ताने सागवानाचे झाडच काढून मेतके इथं आणले . मामांच्या साक्षीने या सागवानाच्या झाडाला खांबाचं रूप देण्यात आलं . असत्य , वाईट गोष्टींना पाचर मारतो अशा वाणीने बाळुमामानी हा खांब स्थापित केला . समाजात पाप आणि खोटेपणा वाढत आहे त्याला कुठंतरी आळा बसावा या हेतून खांबाची स्थापना मामानी केली होती. असा खांब स्वर्गात अर्थात कैलासात एक आणि पृथ्वीतलावावर मेतक्यात एक ....अशीही प्रचिती या खांबाला आहे. पण हा खांब भूत काढण्यासाठी आहे अशी आख्यायिका सांगण्यात येते . बाळुमामाचं मूळ क्षेत्र मेतके असं का म्हंटल जात? मेतक्यातील खांबाला भूतं घाबरतात ? लोक भूतं काढण्यासाठीच मेतक्यात जातात ? खांबामुळे चमत्कार होतात ? याची सर्व उत्तरे जाणून घेण्यासाठी @y.marathi या यु ट्यूब चॅनेलवर संपूर्ण व्हिडिओ पहा.
#ymarathi
#metake
#khamb
#aadmapur
#kolhapur
#horror
#belgum
#radhanagari
#gargoti
#kolhapur
#kagal
#gadhinglaj
#culture
#tradition
#colorsmarathi
#balumamaserial
#balumama #pune #khandoba #mumbai #maharashtra #solapur #jejuri #marathi #jejuritemple #balumamachyanavanachangbhala #nipani #kolhapur #shiv #maharastra #kagal #india #bhakt #jaymalhar #shiva #official #malhar #bhfyp #dhangarsamaj #ig #sahyadri #dhangar #balumamachyanavanchangbhal #balumamatemple #yellow #satara
#horror #halloween #horrormovies #art #horrorfan #scary #creepy #horrormovie #horrorart #movie #spooky #film #horrorcommunity #horrorfilm #movies #horroraddict #terror #dark #s #goth #thriller #gore #cosplay #cinema #gothic #horrorjunkie #slasher #artist
Y Marathi चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला ymarathiweb@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ymarathiofficial
➡️ Instagram : / ymarathiofficial
➡️ Website: www.ymarathi.com

Опубликовано:

 

27 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 32   
@DayanandShinde-jk2tg
@DayanandShinde-jk2tg Месяц назад
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी बोलो बोलो बाळुमामाच्या नावानं चांगभले संत सदगुरु बाळूमामा महाराज की जय
@BabuKhavle
@BabuKhavle 2 месяца назад
बाळु मामांच्या नावाने चांगभलं 🌺🌹💐🙏🏻
@pravinrane441
@pravinrane441 2 месяца назад
🌺🙏 संत श्री सद्गुरू बाळु मामांच्या नावानं चांगभलं 🙏🌺
@millionviewers1334
@millionviewers1334 8 месяцев назад
बाळूमामाच्या नावाने चांगभलं❤
@dipakdhebe703
@dipakdhebe703 2 месяца назад
बोलो बोलो बाळूमामाच्या नावानं चांगभलं माय माऊलीच्या नावानं चांगभलं येळकोट येळकोट जय मल्हार 💛🙏
@vijayloke
@vijayloke 8 месяцев назад
बाळूमामाच्या नावानं चांगभलं
@vikasshinde6805
@vikasshinde6805 3 месяца назад
जय बळुमामा ❤🙏
@dineshkangaon173
@dineshkangaon173 5 месяцев назад
श्री शिवाय नमस्तुभ्यम 🙏🙏 हर हर महादेव 🙏🙏
@SatishKadam-s5b
@SatishKadam-s5b 5 месяцев назад
बाळू मामा नावानं चांगभलं 🙏🙏
@ShriramChavan-b8s
@ShriramChavan-b8s 2 месяца назад
🙏🙏🙏
@manojkolekar6086
@manojkolekar6086 Месяц назад
जय बाळू मामा माऊली
@vinodzende1594
@vinodzende1594 8 месяцев назад
Balumamach changbhale 🙏
@ShivajiLangdapure
@ShivajiLangdapure 3 месяца назад
जय बाळुमामा
@kashilingturewale7538
@kashilingturewale7538 6 месяцев назад
Vere nice. jay Balumama
@balajivitkar849
@balajivitkar849 2 месяца назад
Balumamacha navan changbhal
@akshaykulkarni4560
@akshaykulkarni4560 8 месяцев назад
Balu mama chya navaan changbhal
@prashantmithare4526
@prashantmithare4526 2 месяца назад
Jai baalu mama
@sawantsham___2001
@sawantsham___2001 5 месяцев назад
Jay balumama 🙏🏻
@amoldewale5709
@amoldewale5709 8 месяцев назад
बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏🙏
@DrPRDewaleDrPRDewale
@DrPRDewaleDrPRDewale 8 месяцев назад
Changbhal
@sanglikarstatuswala1017
@sanglikarstatuswala1017 8 месяцев назад
Jay balumama Swami mauli 👏🌼🌸
@durgasapkal9614
@durgasapkal9614 2 месяца назад
श्री संत बाळूमामा च्या नावानं चांगभलं यळकोट यळकोट जय मल्हार मेंढी माऊली की जय हो 🙏🙏
@DikshaShinde-nf3xy777
@DikshaShinde-nf3xy777 5 месяцев назад
श्री संत सदूगुरू बाळू मामा च्या नावं न चागंभालं हल सिद्ध नाथ महाराज च्या नावं
@bapuravghule1087
@bapuravghule1087 2 месяца назад
Balumamacha.nawan.cagbhal
@anilkangude1444
@anilkangude1444 2 месяца назад
बाळूमामाच्या नावानं चांगभलं
@AppasoDesai-xi3hv
@AppasoDesai-xi3hv 5 месяцев назад
बोला बोला बाळूमामा चांगभले जे सांगितलं अतिशय सुंदर मनाला बी बरं वाटलं बाळुमामाची लय मस्ती मोठे मावळ
@CoolCareEngineers
@CoolCareEngineers 7 месяцев назад
Changbhal
@DrPRDewaleDrPRDewale
@DrPRDewaleDrPRDewale 8 месяцев назад
Metke Gavachi Mahati pohochvlyabaddal dhanywaad
@GopalLandaghe
@GopalLandaghe 4 месяца назад
बाळुमामाच्या नावानं चांगभलं
@sanglikarstatuswala1017
@sanglikarstatuswala1017 8 месяцев назад
Jay balumama Swami mauli 👏🌼🌸
@Chaitanyajune
@Chaitanyajune 5 месяцев назад
भूतेश्वर नागेश्वर डमरूधर त्रिशूलधर मेष प्रतिपालक बाळूमामा महाराज यांच्या नावाने चांगभले!
@vaibhavizagade9106
@vaibhavizagade9106 5 месяцев назад
Shree Balu mama chya navan chang Bhal Mama tumacha ashirvad rau Dya mazya kutuBavar hi tumacha charni pratana mama 🙏🙏🙏🙏🙏
Далее
Трудности СГОРЕВШЕЙ BMW M4!
49:41
Просмотров 1,2 млн