ताई निराधार लोकांना आधार देऊन तुम्ही खूप मोठी समाजसेवा करत आहे ही तर स्वामींची इच्छा आहे स्वामी सदैव तुमच्या पाठीशी राहो हीच स्वामींना प्रार्थना 🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 🙏🙏
देवा एवढं पण आयुष्य नको देऊस की नंतर आपल्याला सांभाळायला कोणी नसेल आणि असं आश्रमात दिवस काढावे लागतील, असो, ताई तुम्ही खुप छान काम करता आहात, स्वामी तुम्हाला उदंड आयुष्य देवो जेणे करुन अश्या निराधार लोकांना आधार मिळाला आहे श्री स्वामी समर्थ 🙏🙏
This is the second video of this old age home I am watching from Canada. I would like to visit this ashram sometime in January 2024 when I return to india. May Swamy bless Ms. Gouri Dhumal and her team for this noble work they are doing. Jai Sri Swamy Samarth 🙏🌹🌹🙏
गौरी ताई अहो निराधार लोकांना आधार देऊन खूप मोठी समाज सेवा तुम्ही करत आहात. स्वामी नेहमी च तुम्हाला काम करण्यासाठी शक्ती स्फुर्ती देवो. हिच सदिच्छा. श्री स्वामी समर्थ🙏 आम्हाला आश्रम पहायला मिळेल का