संकटातून सदगुरु कसे बाहेर काढतात | हे असे करावे म्हणजे भगवंत आपलाच होऊन जातो
भगवंत आपल्या भक्तांचा नेहमी सांभाळ करत असतो. त्यांना संकटातून बाहेर काढत असतो. मात्र यासाठी आम्हीपण काही गोष्टी पाळायला पाहिजेत .
याचे विवरण या व्हिडिओ मध्ये केले आहे.
@parmarthshravan1
#समर्थ
#निरूपण
#दत्तात्रय
#सद्गुरु
#संकट
#चिंता
15 окт 2024