आधी जिया चे मनभरून कौतुक ह्या साठी की एवढ्या लहान वयात ती तिच्या आईशीची नेहमीच स्वयंपाकात लहान-सहान का होईना पण मदत करते, अगदी आनंद-उत्साहाने मोदक बनवण्याची तयारी दाखवली ह्यातच तिने आमचे मन जिंकले, त्यात पुढे मोदक बनवण्याचा आटोकाट प्रयत्न सुद्धा केला ह्यासाठी शाबासकीची थाप सुद्धा लागु तिला.!!✌🏻✌🏻👌🏻🤗 भावीचे सुद्धा तितकेच कौतुक ह्या करिता की ती कधीच जिया सोबत compete करत नाही किंवा तिचे दोष काढत नाही.👌🏻👍🏻 बहीण असावी तर भावी सारखीच !!✨ साहिल चा मोदक मात्र अल्लादिन च्या चिराग सारखा दिसत आहे..कृपया त्याला चुकून घासू नका..!!😄😄 जिया माझी सुन असती तर आम्हा व्याहिंचे कसे जमले असते हा विचार करून चिंता सुद्धा वाटते आणि हसु सुद्धा येते...😄
आमच्या कडे पण गणपती का पहिल्या आणि शेवटच्या दिवशी माहमदयाक अख्या पावटयाची उसळ असता जियाचो मोदक लय भारी दर संकष्टी क एक मोदक कर मग छान जमतले तुका पण आई सारखे
Modak sarvanchech chan hote ani jiya cha pan chan hota....tine banvlela modak kasa hi Veda vakda ka asena pan tine banavla hech imp ahe ... Ani tumche 1million subscribers lavakarach houde hich bappa chya charni prarthana .... Ganpati bappa morya 🙏😊 video chan jhali... Sweet family 😊
जिया मोदक unique मस्त. भाविचा मोदक पण मस्त. लहान आसत हळ् शिकतील. 👌 दीपाली एकटी किती काम करते gr8 ते पण हसरा चेहरा. दादाने मदत केली. ह्याला तर म्हणतात sweet family😊
जेवणाच्या ताटात सुरुवातीलाच भात वाढू नये . प्रथम भाजी वाढावी व नंतरच इतर पदार्थ वाढावेत .... जेवायला सुरुवात करताना प्रथम भाताचा घास घ्यावा. जेवायला सुरुवात करण्यापूर्वी "वदनीकवळ घेता" .... हा श्लोक म्हटला असतास तर... आणखीन भक्तीभावपूर्ण वातावरण निर्माण झाले असते ....