कॅमेरा घेऊन संकासुराच्या मागे धावणे कठीण असताना तू व्हिडिओ काढलीस सलाम भावा तुला...आणि खूप मज्जा आली व्हिडिओ पाहायला... अशिच आपली कोकणी परंपरा पुढे सुद्धा चालू राहूदे🥰💖
मस्त भारी 👌👌👌👌👍👍👍 रोशन सकाळी मी आडिवरे ला श्री महाकाली चे दर्शन घेऊन आलो जाताना राजापुरात नाग्या भेटलेला नागेश ने पांढरा शर्ट काळी पॅन्ट टोपी घातलेली त्याला मी नागेश म्हणून हाक मारली तो हसला आणि गेला मी मास्क घातलेला माझ्या गाडीतून त्याला हाक मारली त्याला विचार
@@YesMaharaja रोशन तुला आणलेली भेट घरीच गडबडित विसरलो त्यामुळे आलो नाही तुला तुझ्या ऑफिसमध्ये सोल गावातच भेटणार होतो पुढच्या वेळेस नक्की तुला भेटायला येणार
One of the best video hota...bhai khup haslo re....3vela repeat pahila video...sankasur wale kaka kay palat hote yaar..aani jo marlay 1 ka 1 kala la tula pn nahi sodala...aano supresh kya baat hai... entertainment kel aani mar pn khallaa... zakass video zala 👌