Тёмный

संगमेश्वर येथील अपरिचित मंदिर- १ |Sangameshwar, Ratnagiri 

KOKAN कोकण
Подписаться 707
Просмотров 5 тыс.
50% 1

Опубликовано:

 

23 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 12   
@prachibehere1074
@prachibehere1074 29 дней назад
खूप छान माहिती. आम्ही संगमेश्वर येथे दरवर्षी येतो पण ही देवळे माहीत नाही.
@VR-iw1rx
@VR-iw1rx Год назад
Awesome...Govt should take initiative to renovate the Temple
@kokan_mm
@kokan_mm Год назад
Thank you. Hope so they do.
@vijayte
@vijayte Год назад
सप्तेश्वर मंदिरावर पण एखादा भाग करावा जमल तर तसेच संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाचा इतिहास पण
@kokan_mm
@kokan_mm Год назад
पुढच्या काही भागांमध्ये ही स्थळं दिसून येतील.
@sandeepkuveskar8452
@sandeepkuveskar8452 Год назад
छान... तुम्ही माहिती दिली.. मंदिरा बाबत..
@kokan_mm
@kokan_mm Год назад
धन्यवाद🙏
@vijayte
@vijayte Год назад
मी संगमेश्वराचा आहे पण माहीत नसलेले मंदिर दाखवल्याबद्दल धन्यवाद
@kankprasad
@kankprasad 6 месяцев назад
Bhava te मंदिराचे कळस ढासळले नसावे असे मला वाटते ते तोडले असावेत कारण thethil नंदी तोडलेले आहेत
@kokan_mm
@kokan_mm 6 месяцев назад
शक्यता नाकारता येत नाही. पण ते नंदी तिथे आणून ठेवलेले आहेत. अशा काही तोडलेल्या मुर्त्या आणि मंदिर अवशेष दुसऱ्या एका मंदिराच्या परिसरात आणून ठेवलेल्या आहेत.
@sambhajishinde3159
@sambhajishinde3159 Год назад
मंदिराची देखबाल करने गरजेचे आहे
@kokan_mm
@kokan_mm Год назад
या मंदिरांच्या देखभालीसाठी पुरातत्व विभागाकडे स्थानिकांकडून संपर्क करण्यात आला आहे.
Далее
Sambhaji Maharaj in Sangmeshwar
21:01
Просмотров 20 тыс.