Тёмный

संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर यांनी माझ्या 'भक्त पुंडलीक' वगनाट्यास लोकप्रियता मिळवून दिली. 

Lokranjan
Подписаться 48 тыс.
Просмотров 6 тыс.
50% 1

Опубликовано:

 

24 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 19   
@arunbarde8270
@arunbarde8270 Год назад
पार्लेकर साहेब आपणास खूप खूप धन्यवाद,आपण अनेक महान पण उपेक्षित तसेच दुर्लक्षित कलाकारांना जनतेच्या समोर उभं केलं आपलं कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.🙏
@babanjagtap1161
@babanjagtap1161 Год назад
D.r,sampatrao parlekar sir aaple khup khup aabhar.sampurna,tamashaustav behale mahite aapan,gugal you tub marfat detaahat ,tumchay ,karyala manacha muzra.
@vasantjagtap335
@vasantjagtap335 2 года назад
खुप छान सांगताय पाटील साहेब परंतु विषयांतर कृपया करू नये, आपण महान कलाकार आहात, माझ्या सारख्या माणसाने तुम्हाला उपदेश करण चुकीचच आहे, परंतु खुपच छान २९ भाग केलेत, आपल्या दोन्हीही व्यक्तीचे, पार्लेकर सरांचे खुप खुप अभीनंदन!
@lokranjandr.sampatparlekar
@lokranjandr.sampatparlekar 2 года назад
खूप आभार..
@kisankale9776
@kisankale9776 2 года назад
बेल्हे गावाचे भूशन दत्ता महाडिक पुणेकर
@prakashingulkar4802
@prakashingulkar4802 2 года назад
पार्लेकर सर, तुम्ही छान काम करीत आहात! धन्यवाद!
@shahajisonawane1499
@shahajisonawane1499 2 года назад
ऊत्तम प्रस्तुत केले आहे
@ashokraste2949
@ashokraste2949 2 года назад
आदरणीय राजा पाटील यांच्या जीवनचारित्रावर चित्रपट तयार व्हावा असा त्यांचा जीवनप्रवास आहे पार्लेकर सरांनी प्रयत्न करावा असे मुलाखत चे भाग ऐकताना वाटते
@lokranjandr.sampatparlekar
@lokranjandr.sampatparlekar 2 года назад
नक्कीच... प्रयत्न करूया
@jalindarkumbhar2501
@jalindarkumbhar2501 2 года назад
Very nice sir
@laxmanbhagwat4933
@laxmanbhagwat4933 2 года назад
halichy kalat asa kalakar home nahi
@vinayakpatil3292
@vinayakpatil3292 2 года назад
Shahir Raja Patil kam kelela tamashatil ekhada vdo asel tar tumi rasikansathi share kara
@kisankale9776
@kisankale9776 2 года назад
Kisan kale
@kisankale9776
@kisankale9776 2 года назад
दत्ता महाडिक पुणेकर
@madhavshinde930
@madhavshinde930 2 года назад
कै महाडिक अन्ना महाराष्ट्र भुषण होते कायम राहणार आमचे गावी मानोरी ता सिन्नर येथे यात्रेत आम्ही कै दत्ता महाडिक पुणेकर सह चंद्र कांत ढवळ पुरीकर हा तमाशा येत आसे आम्ही गावकरी त्यांना जेवना साठी बोकड व एक किंटल ज्वारी देत आसत कारण आमच्या गावात श्री म्हसोबा महाराज ग्राम दैवत आहे आमच्या प्रत्येक घरी बोकड आसे त्यामुळे गावकरी त्यांना पण बोकड देत आसे आमचे गावातील एक प्रांमानिक अन्नाचा सेवेकरी नामदेव आहीरे देवा हे खूप खूप विश्वासू होते एक वेळेस आम्ही गावकरी अान्नाना श्री संत तुकाराम वगनाट्य करण्यासाठी विनंती केली परंतु त्या वेळी जेवण मांसाहारी असल्याने ते आम्ही ते वगनाट्य करू शकत नाही हे अत्यंत नम्र पणे सांगितले व सांगितले तुमच्या गावात मधेच येवून वगनाट्य करू नंतर आमच्या गावात माध्यमिक विद्यालय सुरू केले पैशाची अडचण तेव्हा आन्नांनी शाळेसाठी त्या वेळी कायर्कम दिला व श्री संत तुकाराम हे वगनाट्य केले आम्हाला एक लाख रूपये मिळवून दिले पंरतु त्यांनी एकही रूपया घेतला नाही आसे देव मानंस होणार नाही त्यांना मानाचा मुजरा माधवराव शिंदे आधक्ष आखिल भारतीय जिवा सेना नाशिक जिल्हा
@vinayakpatil3292
@vinayakpatil3292 2 года назад
@@madhavshinde930 really great
@madhavshinde930
@madhavshinde930 2 года назад
विनायक पाटील सर अभिनंदन व मंगलमय शुभेच्छा
@sunilmate9016
@sunilmate9016 2 года назад
संपतराव असच चालू रावुद्य पाटलाला सुडू नका
Далее
Крутой фокус + секрет! #shorts
00:10
Ya Sathi Bolne Aikane
47:08
Просмотров 424 тыс.