अभिजीत चव्हाण सर्वप्रथम तुझे अभिनंदन तू खऱ्या अर्थाने परिस्थितीवर मात देऊन दहावीत 93% गुण मिळवले तसेच झी मराठी चे विशेष आभार आणि या गुणवंत विद्यार्थ्याला मदत करण्यास नक्कीच आम्ही पुढे येऊ
ZEE 24 तास चे खरच मनंपुर्वक आभार त्यांचे जे प्रतिनिधी आहेत विकास भोसले सर खुप छान आपन असेच गोरगरीब जनता व विद्याथ्यांच्या पाठीशी खंबीर पने राहावे आपले मनांपासुन धन्यवाद शिक्षणाला धनधाडग्याच्या घशात घालुन उपेक्षिताना शिक्षणाच्या प्रवाबाहेर जाण्यास सरकार जबाबदार आहे शिक्षणाचे खाजगीकर बाजरीकर या देशात चालु आहे ते बंद झाले पाहिजे तर च या देशातील गोरगरीबांना शिक्षन मिळेल अभिजित सारखे असंख्य विद्यार्थी या देशात आहे ते विद्यार्थी खुप होशार अभ्यासु होतकरु आहेत पन घरची आर्थीक परिस्थिती बेताची आसल्यामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाचा खर्च झेपत नाही आणि घरच्या गरीब परिस्थितीती मुळे अशा विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाबाहेर नाईलाजाने जावे लागत आहे आणि कुठे तरी कंपनी किंवा हॉटेल किंवा शेतात यांना मोल मंजुरी करावी लागते याला जबाबदार या देशात चालु असलेल शिक्षणाच खाजगीकरण आणि बाजरीकरन व त्याला सहकार्य करणार सरकार जबाबदार आहे त्यामुळे सरकारनी अशा गोरगरीब विद्यार्थ्यांना पुर्ण शिक्षण मोफत करावे गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करावी आणि या देशात चालु आसलेल शिक्षणाच खाजगीकरण बाजरीकरण तात्काळ बंद करावे येवढीच विनंती सरकारला आहे आणि या देशातील श्रीमंत लोकांनी अभिजित सारख्या होतकरु विद्यार्थ्यांना मदत करावी व सरकारनी अभिजित ला शिक्षणासाठी सहकार्य करावे मायबाप सरकारला येवढीच विनंती पडेंगा ईंडीया तभी तो बडेंगा ईडीया ज्यांना माझ्या कमेंट बद्दल प्रतिक्रीया देयायचे आसेल त्यांनी कृपया प्रतिक्रीया द्यावी आपले मत नक्की कळवा मी पवन जगडमवार एक विद्यार्थी
अभिजीत...तुझा मोबाईल नंबर दे...तुझ्या पैशाची व्यवस्था करतो...आणि खाते क्रमांक पाठव...हा महाराष्ट्र आहे...दातृत्वाची महान परंपरा आहे... विश्वासान फोन नंबर दे
Heart touching..! I too lead very much struggled life..! Since 12th Std.. My family hasn't paying me anything...! Since now with the full struggled i achieved my Aim To Become the Lecturer of Biology M. Sc. B. Ed. Struggling life is Awesome..! We experience the Value of Everything...! And i feel that's true life of mean..! 😊 All the best for you..! You Will win definitely..! Its My Guarantee, but don't give up at any situation...! Go for it.. And achieve it...! That's yours 💐💐💐
अभिनंदन अभिजित,,, तू काळजी करू नको,,, महाराष्ट्रात खूप सारे दानशूर लोक आहे, ते तुला नक्कीच मदत करतील,, तू सिद्ध केलं आहे , कि गुणवत्ता हि काही कुणाची मक्तेदारी नाही,, जिद्द आणि इच्छाशक्ती असेल तर यश हे हमखास येत . तू तुझा बँक अकाउंट नंबर दे,,, तुला आम्ही सगळे मदत करू. keep it up,,, wish u all the best for your bright future. 👏👏👍👏👏
मोहिते सर तुम्हाला जितके धन्यवाद केले तितके कमी आहे , खरच सर तुम्ही मस्त काम केले त्यामुळे या भावाचे पुढचे शिक्षण ना ला लागणार खर्च मदत रूपाने मिळेल तुमचा नंबर नक्की टाका सर , भाऊ तू खुप मोठा अधिकारी हो व आपल्या आई वडील व भावाचा आधार होऊन तुझे स्वप्न पूर्ण हो हिच देवा कड़े प्राथर्ना करतो ,,,,,,
congrats brother. students like you definitely build our nation . government should give him all facilities and scholarships for complating his education.
सर्व प्रथम झी परिवाराचे आभार आपण अशी बातमी शोधुन प्रसारीत केली अशीच एक बातमी झी परिवाराने प्रसारीत केली होती 'उंच माझा झोका' या सदरात स्मशानभुमीतील जळणाऱ्या प्रेताच्या आगीत 91% प्राप्त करणाऱ्या पुजा घनसरवाड हिची सॅल्युट त्या गुरुवर्य अनिल मोहीते सरांना साष्टांग नमस्कार त्या माता-पित्यांना की ज्याने अशा कुर्तत्ववान पुत्रास जन्म दिला & मानाचा मुजरा या कर्तुत्ववान विद्यार्थ्यास सर आपला किंवा विद्यार्थ्याचा अकाऊंट नंबर & आपला मोबाईल नंबर पाठवा माझ्या 7588645907 या क्रमांकावर
80 peksha jast lokanni (*)video dislike kelay ...😢 So sad ... 80 lok(*) je aahet tyanna janiv nahi garibichi ....Pan shani maharaj nyay karnar na nakki tumchya life madhe ....sadesati madhe nyay hoil tumcha ....It's science what I am talking about ...Newton's 3rd law ....Action la reaction milel nakki ... Changlya reaction la changli action milel nahitar Reaction ......... Anyways ... Bhava khup changla hoil khup mehnat ghe motha ho ...God bless you .💐💐👍
This called a, true work done by media .. I wish I could help u completely ... But my best wishes to u.... GOD BLESS U ... MI Mahinyla 2 hajarachi madat karu shakto ...
Sachin R Purane कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावि संस्था नाशिक संस्थापक अध्यक्षा सौ सुनिता मोडक हया मुलाला मदत मि करु शकते हया पत्तावर मुलाच्या आई वडीलांनी कीव्हां स्वता मुलाने संपर्क साधावा पत्ता एमजी रोड फावडे लेन वाघ संकुल नाशिक पत्रव्हव्यार करावा
god gift aahes tu tujhya aai baba Sathi tu aayushyamdhe asach pudhe jaa tujhi paristithi sadhya thik nahi Tari pn tens Nako hous tu life madhe nakki pudhe jashil tu god bless u mala pn tujhi help .karaychi aahe jar majhi cmnt bghitli ashil tr plz mala reply Kar majhyakdun jevdh hoil me Karen tujhyasathi plz plz plz reply me I'm waiting Nd Thanx zee .
Congratulations! me compadre Abhijit, 93%, this is heavy young man, me compadre means my brother (of course from my caste and maybe some 15 miles where I was born), I wish you well, fight reservation!!!
भावा हार्दिक अभिनंदन.... पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ....... शुभेच्छुक: - आपला माणूस मा.संग्राम (दादा) नरूटे मित्र परिवार महाराष्ट्र,(राज्य)
123 dislikes 😲😳😈😈 I don't know what kind of people's seen and given dislikes 😢. This boy is fabulous. Congratulations for his achievements 💙🌹 Whole india proud you. Thanks to his teacher's who helped him .
Sheetal Suryavanshi yeah, people are always jalousie some people don't want that poor people come up and achieved . This is mentality of or some indian citizens.
Mohite Sir ek vinanti ya mulache state kiva national lize banket tycha navane account kadha, va naav, account no, IFC code , bank name sahit u tube v paper var take bagha kiti laakho haat tumchya madtila yetil tumhi khare guru Dronachary
abhijit manus sangharsh karayache garibitach shikto va tyala garibich goal statement kade geun jate ak divas aasa yeil ki tuzya aayushyache sone jalyashivay rahanar nahi best of luck my brother