तुमच्या प्रत्येक शब्दामध्ये ऊर्जा आहे सर ..आणि आम्हाला सुध्दा तुमच्या भाषणातून ती ऊर्जा मिळते..thanks a lot sir..very powerful word's..and inspiring us
देवळाचा धर्म धर्माची देवळे- प्रबोधनकार ठाकरे ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-mWxDUkJxcyU.html शिवाजी महाराजांच्या वडीलचे नाव शहाजी का होते? ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-0NmRbZcjEDM.html
सर् प्रणाम🙏🙏💐🌹,आपल्या व्याख्यानातून आपल्या इतिहासाचे प्रतिबिंब समोर प्रगट होते,आणि विशेष म्हणजे आपलं सोनं छत्रपति शिवाजी महाराज यांचे रूप डोळ्यासमोर प्रकट होते,धन्यवाद🌹🌹🙏अभिनंदन💐💐🚩जय जिजाऊ🚩 जय शिवराय🚩
रविद्रं ग,चव्हाण आई जंगदबे महाराष्ट्राला प्रेरणा देणाऱ्या साहेबांना उदंड आयुष दे माझ्या राज्याची व मराठ्याचा इतिहास गाळातळातील विद्यार्थ्यांना लाभू दे जय जिजाऊ जय शिवराय
देवळाचा धर्म धर्माची देवळे- प्रबोधनकार ठाकरे ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-mWxDUkJxcyU.html शिवाजी महाराजांच्या वडीलचे नाव शहाजी का होते? ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-0NmRbZcjEDM.html
सर तुम्हच्या मुळे मी जोपलेलो जागी झालो tumche मार्गदर्शन मला खूप मना मदे आणि जीवनत खूप मोठे काही करायची ईच्या देणास प्रोत्साहन करते सर IAS/ IPS जय शिवराय
Good morning sir you're angel for new generation and help to build there future no one can be like you am really fan of your speech and after my parent i believe your thoughts and you are ideal for generations for ever be healthy and live long life sir. You are precious personaity never born again hats of your parent sir love you sir**** 👍
खरंच थोरांनी त्यांच्या कार्यातून प्रेरणेचा, धाडसाचा, हिमतीचा आदर्श घालून दिला त्यांच्या बरोबर असणाऱ्या व सध्याच्या पण अनुयायाकडून त्यांची हीच अपेक्षा ! खरंच आपली मानसिकता हीच परिस्थिती ठरवते, परिस्थिती बदलते पण माझ्यासह बऱ्याच जणांना हे माहितीच नाही. आपण हा स्फुल्लींग जागृत करत आहात