संजय गांधींची हत्या झाली होती का ?| Sanjay Gandhi Death | Vishaych Bhari
तो दिवस होता 23 जून 1980 चा. दिल्लीच्या सफदरजंग फ्लाइंग क्लबच एक 2 सिटर विमान घिरट्या घालत वेगानं खाली कोसळलं आणि अशोका हॉटेलच्या एका झाडावर जाऊन आदळलं. तुकड्या तुकड्यांत विरखून गेलं. सफदरजंग भागात राहणारी लोकं काही वेळात तिथं गोळा झाली. अन काही क्षणात तिथं एम्ब्युलेन्स आणि फायर ब्रिगेडच्या गाड्याही दाखल झाल्या. विमान ज्या झाडावर पडलं होतं त्या झाडाच्या फांद्या कापून विमानातून दोन डेड बॉडी बाहेर काढण्यात आल्या. त्यापैकी एक डेडबॉडी होती तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींचे सुपुत्र संजय गांधी यांची. त्यांच्यासोबत फ्लाइंग क्लबचे चीफ instructer सुभाष सक्सेना यांचीही डेडबॉडी सापडली होती. दरम्यान विमान अपघातानंतर संजय गांधीचा प्लेन क्रॅशमध्ये मृत्यू ही बातमी वाऱ्याच्या वेगानं भारतात पसरली. कारण तोवर लोकांना संजय गांधी हे गांधी घराण्याचे वारसदार होते ही गोष्ट माहिती झाली होती. इंदिरा गांधी यांच्यानंतर संजय गांधी हेच त्यांचे राजकीय वारसदार असतील याचीही लोकांना खात्री पटायली लागली होती. पण ती दुर्दैवी घटना घडली आणि सगळ्यांना धक्का बसला. बरं त्यानंतर इंदिरा गांधी यांची हत्या, राजीव गांधी यांची केलेली हत्या यामुळं तर पुढं गांधी घराण्याची राजकारण आणि कौटुंबिक पातळीवर इतकी वाताहत झाली की आजतागायत ते दुःख गांधी समर्थकांच्या मनात सलतंय. हा पण वरकरणी संजय गांधी यांचा मृत्यू म्हणजे विमान अपघात वाटत असला तरी त्यामागे काहीतरी षडयंत्र होतं असे दावे आजवर अनेकांनी केलेत. अनेकांनी ते नाकारले सुद्धा आहेत. संजय गांधींना अपघातातच मरण आलं असंही बरेच जण मत व्यक्त करतात. पण आजतागायत संजय गांधी यांच्या मृत्यूची कॉन्स्पिरंसी चर्चेचा विषय आहे. नेमकं काय घडलं होतं त्यादिवशी, सगळं सविस्तर जाणून घेऊयात,
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#rajivgandhiassassination
#rajivgandhi
#rajivgandhi
#rajivgandhispeech
#rajivgandhi3danimation
#rajivgandhijayanti
#rajivgandhidate
#rajivgandhinyayyojanacg2kist2023
#rajivgandhiyuvamitrainternshipprogram2023
#rajivgandhibirthday
#sanjaygandhinationalparkmumbai
#sanjaygandhi
#sanjaygandhiniradharyojana
#sanjaygandhinationalpark
#sanjaygandhispeech
#sanjaygandhihospitalamethinewstoday
#sanjaygandhihospital
#sanjaygandhiniradharyojanaonlineformkaisebhare
#sanjaygandhiinterview
#sanjaygandhinationalparkborivali
#sanjaygandhideath biographyhindi
#sanjaygandhifamily
#sanjaygandhimalayalam
#sanjaygandhihospitalamethi
11 мар 2024