अतिशय माहिती पुर्ण व्हिडिओ संत्रा लागवडीसाठी उपयुक्त माहिती दिली आणखी सखोल माहिती दिली जावी झीरो बजेट शेती विषयावर माहिती द्यावी नवीन संत्री बगीचा संबंधित झीरो बजेट शेती साठी अमरावती शहरात कोणाशी संपर्क साधावा. क्रुपया reply karava Mla navyane santra bagihca sheti suru karaychi ahe Aaplya rply apekshit pl reply
Chan, yevadi changali mahiti deun Sudha kahi lok video la unlike kartat yach kharach naval vatate. Like karu shakat nasal tar atleast unlike tar naka karu. Aakash bhau asech video banavat raha. Nidak ka che ghar asave shejari
झाडाचा अंतर कमी केले नाही झाडाची फक्त वाढ होते आणि फळधारणा कमी होते जेव्हा आपण बगीच्याला तान देत असतो तेव्हा त्याला तान बसत नाही व फूट कमी होते फूट कमी होऊन झाडाची लागवड दाट असल्यामुळे फळांची साईज बारीक होते कारण फोटोसिंथेसिस ची क्रिया घडत ज्याला आपण प्रकाश संश्लेषण म्हणतो म्हणून दाट लागवड काही कामाची नाही उलट 18 18 लागवड केल्यानंतर त्यामध्ये पहिले पाच वर्ष दोन पिके घेता येतात पाच वर्षांनंतर एक पीक घेऊ शकतो त्यावर बगीचाचा संपूर्ण खर्च निघतो जसं बांबू भांधने, आळे करणे
एकदम बरोबर प्रश्न विचारला दादा तुम्ही माझी शेती सुध्दा पावसाळ्यात पाण्या खाली जाते अन् दरवर्षी नुकसान होत त्यामुळे संत्रा लागवड करावी म्हणतो पण पाणी गेल्यावर त्या संत्र्याच्या रोपाला काही इफेक्ट होतो का हे मला माहीत नाही
Fhaltu mahitii deu nka. tissue culture Orange planting sanga. Bed lagvad with dubal latrul. Ani distance 20/10 4 thya warshi pasun bharpur uttpan hoil .kahich pro yenar nahi.. Tumhi he sangta ya paddhhtimule 6te7 warsh wat bghavi lagte uttapnasathi.ani organic sheti krayla sanga.cemical mukt sheti
Sir मी किशोर झुंबर धोंडे शेवगाव मला संत्रा लागवड क्र्याची आहे काहीच माहिती नाही पण आपले व्हिडिओ पाहून थोट माहिती मिळाली आहे लागवड केल्या वर फवारणी किती दिवसांनी करावी लागते