आप के बोलने मे और करने मे अंतर है सर आप ने कहा की खेत के मेड पर आम के पेड़ होते है उसे कैसे प्रकृति फल लगते है पर आप के संत्रा बाग मे कलटिवेशन है जो गलत है
विस गुंठ्यांत 5,50 लाख रुपये, फारच उत्तम किमया.धन्यवाद. पण हे फार जास्त झाल, खर वाटत नाही, फार वाढउन झाल असच वाटत. माहिती तर फार काही शास्त्रोक्त नाही , कृपया आपली शिक्षण कळवा. धन्यवाद.
झाड ची स्तुती बघता 8 कॅरेट शेक्य वाटत नाही तसेच लागवड अंतर चूकीचे आहे सागयच झाल तर 20*10सांगा तेही बेडवर नाही तर सरळ लागवड 20*20 संत्रा पिकामध्ये वर्षे भर फळे देणारा वान सध्यातरी पाहनीत नाही