संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी खाल फलटण होऊन निघून बरड या ठिकाणी पोहोचली फलटण ते वरण हा 25 किलोमीटरचा प्रवास आणि वारकऱ्यांनी माऊलींच्या पालखीसोबत काय केला अनेक भाविक रात्रभर रांगेत थांबून माऊलींच्या दर्शनाची वाट बघत होते आता लवकरच माऊलींचे पहिले गोल रिंगण होणार आहे त्याची आतुरता वाढलेली आहे.
#वारी #आळंदी #पंढरपूर #पालखी #आषाढी #alandi #वारकरी #संत #pandharpur #दिंडी #बरड #पायीवारीसोहळा
8 окт 2024