Тёмный

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा बरड फलटण हून | माऊली  

महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी ( Digital Warkari )
Просмотров 40 тыс.
50% 1

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी खाल फलटण होऊन निघून बरड या ठिकाणी पोहोचली फलटण ते वरण हा 25 किलोमीटरचा प्रवास आणि वारकऱ्यांनी माऊलींच्या पालखीसोबत काय केला अनेक भाविक रात्रभर रांगेत थांबून माऊलींच्या दर्शनाची वाट बघत होते आता लवकरच माऊलींचे पहिले गोल रिंगण होणार आहे त्याची आतुरता वाढलेली आहे.
#वारी #आळंदी #पंढरपूर #पालखी #आषाढी #alandi #वारकरी #संत #pandharpur #दिंडी #बरड #पायीवारीसोहळा

Опубликовано:

 

8 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 75   
@pandurangpawar9225
@pandurangpawar9225 Год назад
आपण महिनाभर पालखी सोहळ्याचे मुख्य सोहळा दर्शन सर्वांना घडवून आणले आहे त्या बद्दल धन्यवाद माऊली ❤
@DigitalWarkari
@DigitalWarkari Год назад
खूप खूप आभार आपले 🙏✨
@kavarevaibhav7856
@kavarevaibhav7856 Год назад
जय हरी माऊली
@gajanancheke3616
@gajanancheke3616 Год назад
जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल जय गुरुदेव
@DigitalWarkari
@DigitalWarkari Год назад
✨🙏
@SanjayPatil-tp3zk
@SanjayPatil-tp3zk Год назад
लय भारी भावा 🙏🙏🙏
@dagdupatil117
@dagdupatil117 Год назад
खूप छान वीडीओ आहेत माऊली.
@DigitalWarkari
@DigitalWarkari Год назад
धन्यवाद...✨🙏
@prasadharihar6341
@prasadharihar6341 Год назад
khup chan dada🤩shree hari vithhal jay hari vithhal
@manoharg.dhawale5225
@manoharg.dhawale5225 Год назад
जय हरी माऊली जय हरी विठ्ठल, बरड हून निघतांना आपले अभंग छान वाटले 😅😅
@DigitalWarkari
@DigitalWarkari Год назад
धन्यवाद...😃
@durgeshmadake-sq4sr
@durgeshmadake-sq4sr Год назад
जय हरी
@DigitalWarkari
@DigitalWarkari Год назад
धन्यवाद...✨🙏
@Devb_7777
@Devb_7777 Год назад
भाऊ १००.०७ Mh jabardast होतं....
@DigitalWarkari
@DigitalWarkari Год назад
😃🤘✨
@kashinathpatil9583
@kashinathpatil9583 Год назад
जय रामकृष्ण हरी.पंढरीचीवारीआलीआपल्यादारी.जयश्रीविठ्ठल.
@annapurnapawar9171
@annapurnapawar9171 Год назад
जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल🙏🙏 👌👌👌👌👍👍👍
@arjundevadhe6967
@arjundevadhe6967 Год назад
तुमच्या कृपेने आम्हाला घरी बसून डिडीचा आनंद घेता येतो धन्यवाद भाऊ आभारी आहोत जय हरी विठ्ठल
@DigitalWarkari
@DigitalWarkari Год назад
माझे सौभाग्य ..
@मच्छिंद्रहोलार-द1थ
जय हरी विठ्ठल माऊली
@sanapdayneshwar1818
@sanapdayneshwar1818 Год назад
आकाशवाणी दूरदर्शन च्या बातम्या आएकायला भारी वाटलं
@DigitalWarkari
@DigitalWarkari Год назад
😃
@shivajimaske7693
@shivajimaske7693 Год назад
माऊली एकविस दीवस पायी वारी करूंन तुम्ही आम्हाला घर बसल्या जागी वारीच.दर्शन.घडवीत.आहात.तुम्हचा.खुपखुप.आभारी.आहे.राम.कृष्ण.हरी.मी.शिवाजी.गोविंदराव.मस्के.ता.पूसद.जि.यवतमाळ
@DigitalWarkari
@DigitalWarkari Год назад
धन्यवाद आपले माऊली .. ☺️
@vaibhavgaikwad9950
@vaibhavgaikwad9950 Год назад
🔥🔥अजित थोरबोले महाराष्ट्राचा डिजिटल 😍😍
@DigitalWarkari
@DigitalWarkari Год назад
खूप खूप धन्यवाद आपले 🙏😃✨
@sunitagundge899
@sunitagundge899 Год назад
जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल माऊली .. हा सुख सोहळा स्वर्गी नाही..किती छान वाटतं.. बघतच रहावं वाटतं.. आम्हाला कधी भेटेल असं वारीतून चालायला.. कधी माझी माऊली माझा पांडुरंग बोलवेल... काय माहित... असो पण तुमचे व्हिडिओ बघताना वारी मधेच आहे असं वाटतं.. जय जय राम कृष्ण हरी..❤️❤️😘😘🍓🍓🍇🍇🍊🍊🍎🍎🍍🍍👋👋👌👌👍👍🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹💐💐💐💐
@DigitalWarkari
@DigitalWarkari Год назад
धन्यवाद...✨🙏
@mymarathi1713
@mymarathi1713 Год назад
जय हरी माऊली 🙏🙏🙏
@DigitalWarkari
@DigitalWarkari Год назад
जय हरी
@shivajimaske7693
@shivajimaske7693 Год назад
राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल माऊली
@manishadolas1686
@manishadolas1686 Год назад
Khupsundrbolta
@DigitalWarkari
@DigitalWarkari Год назад
😃🙏✨
@mangalkewale4517
@mangalkewale4517 Год назад
महाराष्ट्रचा
@chintamandhatrak8522
@chintamandhatrak8522 Год назад
कार बाबा आम्ही ऐकले पंढरीच्या वाटेला कोणी भुकेशी राहत नाही तू मात्र सारखा कम्प्लीट करीत असतो पाय दुखत भूक लागली जेवायला नाही राम कृष्ण हरी
@DigitalWarkari
@DigitalWarkari Год назад
ज्याचा खाणे हे उद्दिष्ट मनात स्पष्ट असतं त्याला मिळतच... मला जेवण मिळत नाही कारण माझ्या कामातून मला वेळ मिळतो, तेव्हा ती वेळ गेलेली असते
@YogeshPatil-bo8hd
@YogeshPatil-bo8hd Год назад
राम कृष्ण हरी मावली . डीजीटेल वारकरी
@sunillandge558
@sunillandge558 Год назад
जय हारी महाराज
@DigambarPatil-vm4ev
@DigambarPatil-vm4ev Год назад
अजितभाऊमाझाहैद्राबादहुननमस्कार
@DigitalWarkari
@DigitalWarkari Год назад
Oooo keeee
@vijayadhamdhere7944
@vijayadhamdhere7944 Год назад
जय हरी माऊली...आजचा व्हिडिओ खुपच छान 👌👌 आज ब-याच संतांच्या पालखीचे दर्शन घडवलस.. धन्यवाद 🙏 विढनी ग्रामपंचायतने ( हेच नाव उच्चारल ना) अतिशय सुस्त्य उपक्रम केला...वारक-यांना आंघोळीला आणि कपडे धुण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले...👍👍 वारी बरोबर पोटापाण्यासाठी चालणारी लोक दिसली...डोंबा-याचा खेळ,फुगेवाला,दुकानवाले... आणि तो बाटल्या गोळा करणारा टेंम्पो...त्याचाही चार पैशाचा धंदा होतोय आणि कचराही कमी होतोय... राम कृष्ण हरी...माऊली माऊली 🙏🚩
@Reshma-z9o
@Reshma-z9o Год назад
👌🙏🙏
@mangalkewale4517
@mangalkewale4517 Год назад
डिजिटल वारकरी
@DigitalWarkari
@DigitalWarkari Год назад
धन्यवाद...✨🙏
@SaglaKahiEkajagi
@SaglaKahiEkajagi Год назад
अभंग रुपी कविता फार छान केल्या दादा...😂 जय हरी विठ्ठल
@chandrakantparte788
@chandrakantparte788 Год назад
महाराज छान विडिओ आसतातं
@DigitalWarkari
@DigitalWarkari Год назад
धन्यवाद...✨🙏
@tirupatismartcreation8496
@tirupatismartcreation8496 Год назад
राम कृष्ण हरी माऊली 🚩🙏🏻
@rushikeshjondhale9812
@rushikeshjondhale9812 Год назад
संत गोरोबा काका पालखी कुठे भेटली
@rammuddalkar4427
@rammuddalkar4427 Год назад
Sundar dada
@DigitalWarkari
@DigitalWarkari Год назад
😃
@kadam122
@kadam122 Год назад
🙏🙏
@vaibhavtathod7678
@vaibhavtathod7678 Год назад
तुमचे सर्व व्हिडिओ पाहतो दादा
@vaibhavtathod7678
@vaibhavtathod7678 Год назад
Reply द्या
@shrikantadsul3073
@shrikantadsul3073 Год назад
तुमचे व्हिडिओ खूप छान असतात गेल्या वर्षी चे पण तुमचे सगळे व्हिडिओ बघितलेत मी...खूप छान डिजिटल वारकरी ..जय हरी माऊली..
@DigitalWarkari
@DigitalWarkari Год назад
धन्यवाद...✨🙏
@mandakiniubhe4426
@mandakiniubhe4426 Год назад
काल कुठं होते माऊली . पंढरपूरला आल्यावर भेटा माऊली तुमचा व्हिडीओ खुप खुप पहावा वाटतो
@DigitalWarkari
@DigitalWarkari Год назад
रोज येतो...आणि रोज बघायचाच....नाहीतर पाप लागतं असतं...😃🙏✨
@mithunpawar9649
@mithunpawar9649 Год назад
आमच्या जिल्ह्यात तुमच स्वागत आहे.
@DigitalWarkari
@DigitalWarkari Год назад
धन्यवाद...✨🙏
@omkaranandagiri4489
@omkaranandagiri4489 Год назад
🌹🌹🌹🌹🌹
@DigitalWarkari
@DigitalWarkari Год назад
धन्यवाद...✨🙏
@rahuljagtap9200
@rahuljagtap9200 Год назад
राम कृष्ण हरी माऊली🙏🙏
@bhaskarbhoir9358
@bhaskarbhoir9358 Год назад
Apale video pahun varit asalyasarakhe vatate jai hari
@shrikantadsul3073
@shrikantadsul3073 Год назад
गिंबाल वापरला तर अजून चांगले होतील व्हिडिओ .....
@DigitalWarkari
@DigitalWarkari Год назад
घेऊन ये.. करू आपण 😃
@vishalahire6582
@vishalahire6582 Год назад
माऊली इथे पडतोय थोडा पाऊस पैठण ला
@varshasharma5760
@varshasharma5760 Год назад
Gide aah yavd konche aah tay pan dakvn
@shalinijadhav4423
@shalinijadhav4423 Год назад
घरी बसून आम्हाला पालखीचे दर्शन घडले धन्यवाद हरी श्री हरी माऊली
@mandakiniubhe4426
@mandakiniubhe4426 Год назад
बोलण्यात गोडवा आहै
@DigitalWarkari
@DigitalWarkari Год назад
धन्यवाद...✨🙏
@akashmadane3423
@akashmadane3423 Год назад
pudle varshi dhron camera ana mauli...👍
@DigitalWarkari
@DigitalWarkari Год назад
आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने नक्कीच येईल
@vaibhavtathod7678
@vaibhavtathod7678 Год назад
बातम्या 😂मस्त
@dnyanesgwarpadghan
@dnyanesgwarpadghan Год назад
जय हारी माऊली
Далее
نترس تو برق نبود😅😅
00:17
Просмотров 1,1 млн
Beautiful Military 🏅
00:10
Просмотров 2,5 млн