आज तुकाराम बीज असं म्हटल जात की आजच्या दिवशी संत तुकाराम महाराज गरुडावर स्वार होऊन देहासकट वैकुंठात गेले आणि हे जे दृश्य तुम्ही बघताय ते 1936 मधील तुकाराम या चित्रपटातील आहे त्यात तुकाराम महाराज म्हणतात आम्ही वैकुंठाला निघालो आमचा राम राम घ्यावा. आणि याच दृश्यामुळे खूप लोकांच्या मनावर तुकाराम महाराज हे देहा सकट वैकुंठाला गेले अशी समज बनलीय.
परंतु हे सारं खरं आहे की, कोणी आपल्या फायद्यासाठी रचलंय, कारण असेही म्हटलं जातं की तुकाराम महाराजांची हत्या करण्यात आली, एका सावकाराचा संत कसा झाला? त्या संताला त्या काळातल्या ब्राह्मण मंडळींनी कसा त्रास दिला आणि त्या संताचा नेमका अंत कसा झाला खरच देहासकट वैकुंठाला गेले की त्यांची हत्या करण्यात आली.या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊयात........
#tukaram #tukaramgatha #tukamhane #abhang
#warkari #dehu #sant #inspiration #goodthoughts
#vitthal #pandharpur #god #spirituality #shetkari
#pune #maharashtra #india
3 апр 2024