सर माझी a n a टेस्ट पाॅझीटीव्ह आली आहे पण R A फॅक्टर ही टेस्ट निगेटिव्ह आली आहे ,सर माझ्या हातांच्या बोटांचे सांधे दुखतात सकाळीच तर खूपच भयंकर दुखतात कोलायटीस होतात केस गळती अंगावर सुज, अंगातून गरम वाफ येऊन घाम येण अगांवर सुज पायाना तर 18वर्ष सुज येतेय तर सर मी आयुर्वेद औषध कोणत घ्याव प्लीज सांगाल का?🙏🙏🙏
Sir mazi RA test negative aahe pan hatache bote sujtat hatachya sandhyana suj yete v khup pramanat vedna hotat kay karave Dr. Aushdhanchapan parinam hot nahi please upay sanga Sir