Тёмный

संपुर्ण माहिती कोकणातील "काळीमीरी" व्यवसायाची | सरकारमान्य मिरी रोपांची नर्सरी | black pepper 

Malvani Life
Подписаться 429 тыс.
Просмотров 92 тыс.
50% 1

कोकणातील शेती विषयक अनेक व्हीडीओ मालवणीलाईफ युट्यूब चॅनलच्या माध्यमातुन आम्ही तुमच्या पर्यंत घेउन येत आहोत. आज देखील शेती विषयक एक विशेष व्हीडीओ आम्ही तुमच्यासाठी घेउन आलो आहोत.
आज आपण भेट देणार आहोत ते मालवण तालुक्यातील बांदिवडे गावातील श्री मिलिंद प्रभु यांच्या शुभलक्ष्मी नर्सरी आणि काळीमिरी प्रकल्पाला. सागाची लागवड करुन त्यांवर वेलमीरी सोडुन त्याठीकाणी मिरीलागवड केली आहे. "बांदिवडे पॅटर्न" या त्यांच्या पद्धतीने लागवड केली आहे.
या पहिल्या भागात तळ कोकणात कोणत्या प्रकारची रोपे लावु शकतो? कीती वर्षात याचं उत्पन्न मिळत? या लागवडीसाठी पाणी कीती लागते? याची संपुर्ण माहिती तुम्हाला या व्हीडीओद्वारे मिळणार आहे. हा व्हीडीओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे जास्तीत-जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचेल.....
#मालवणीलाईफ
#malvanilife
अधिक माहितीसाठी संपर्क
श्री मिलिंद प्रभु
9821055193
श्री संतोष घाडीगांवकर
9359138915
----------------
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
invitescon...

Опубликовано:

 

7 фев 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 209   
@krishnanarsale7138
@krishnanarsale7138 3 года назад
संतोष घाडीगांवकर साहेब! आपलं शिक्षण किती आहे माहीत नाही, मात्र आपली भाषा स्वच्छ आहे त्याच प्रमाणे आपण एखाद्या शिक्षकाप्रमाणे मार्गदर्शन करत अहात. मला आपला अभिमान वाटतो. शुभेच्छा तुम्हाला. 💐💐💐💐
@gawadesatejnarayan4382
@gawadesatejnarayan4382 3 года назад
पूर्वी मी तुझे video lightly बघायचो आता मात्र मी ते चांगल्या माहितीच्या उद्देशाने बघत असतो, खरंच खूप खूप अभिनंदन, घर बसल्या प्रत्येकालाच त्याचा फायदा होतो आहे. जेणेकरून तरूण पिढीला काही करायचे असेल तर योग्य मार्गदर्शन, माहिती मिळत आहे. Keep it up 👍🙏 मनापासून धन्यवाद मित्रा.
@mallukole7782
@mallukole7782 3 года назад
सुंदर प्रकल्प चांगली माहिती,👍👍 पूर्ण पत्ता द्या.
@garrysvlogs
@garrysvlogs 4 месяца назад
खूप छान वाटले व्हिडिओ पाहून नविन पिढीला प्रेरणा मिळावी अशी कल्पना करून मी तुझे आभार मानतो आणि असेच तुझं कार्य चालू राहू दे .....
@balasahebbhale2278
@balasahebbhale2278 2 года назад
खुप चांगली माहिती दिली आहे
@pravinsawant6993
@pravinsawant6993 3 года назад
एक नवीन व्हिडिओ आणि त्याची सविस्तर माहिती. मस्तच आहे व्हिडिओ👍👍👍
@pradeepbane4584
@pradeepbane4584 3 года назад
काळीमिरी बद्दल अप्रतिम माहिती. तुमचे सगळे व्हिडिओ माहिती पूर्ण असतात. नवीन उद्योजकांना अप्रतिम मार्गदर्शन
@rameshsawant9485
@rameshsawant9485 3 года назад
सर्वप्रथम आपले धन्यवाद, आपल्या या स्तुत्य उपक्रमास खूप खूप शुभेच्या, आपण फार मेहनत करून जी कोकणातील नवनवीन उपक्रमांची माहिती तरुणांना उपलब्ध करून देत आहात त्याबद्दल आपले कोकणातील सर्व तरुणांतर्फे मी आपले मन:पूर्वक आभार मानतो. आणि आपल्या या मेहनातीस उतुंग यश लाभो अशी आई जगदामे चरणी प्रार्थना. देव बरे करो
@govindrajam249
@govindrajam249 3 года назад
nice & most informative vlog....khup chan mahiti dili Milind Sir & Santosh Sirani black pepper farming chi....thanks to Malavani Life for this video👍👍👌👌
@krishnanarsale7138
@krishnanarsale7138 3 года назад
मावणी लाईफ आपले आभार , आपण छान माहिती दिलीत याद्वारे. आम्हाला याचा उपयोग होईल.
@naushadkagaje3833
@naushadkagaje3833 3 года назад
Nice information lucky bahu
@siddeshtukral6810
@siddeshtukral6810 3 года назад
Good information for this video keep it up
@vikrantchavan3371
@vikrantchavan3371 3 года назад
खूप सुंदर व्हिडिओ.👌👌
@riahirlekar8690
@riahirlekar8690 3 года назад
Khup chaan video khup chaan mahiti dilit sir
@be-spoke7712
@be-spoke7712 3 года назад
Thank you, hya video sathi. Mi naralachya zhadavar sodli aahe. Chaan utpana milte.
@ssatam-mr8kx
@ssatam-mr8kx 3 года назад
धन्यवाद लकी भाऊ अशीच कोकणात होणार्या वेगवेगळ्या फुलझाडांची माहीती द्या. जेणे करुन बेरोजगार तरुण लागवड करतील.
@vishusalunkhe9707
@vishusalunkhe9707 3 года назад
खूप मस्त व्हिडिओ लकी दादा 👍✌️👌❣️ देव बरे करो 🙏❣️
@GRASSYELLOW
@GRASSYELLOW Год назад
Good knowledge video about pepper cultivation. Thanks
@pankajthakur-cd5td
@pankajthakur-cd5td 3 года назад
लकी दादा खूप छान माहिती सगळ्यांन पर्यंत पोहोचवली. धन्यवाद..
@usmanjhoombaba9842
@usmanjhoombaba9842 3 года назад
Lai sundar vyavsai grt bhau mhaiti
@wamankasalkar873
@wamankasalkar873 3 года назад
Khup chan information dada.you are great.👍👍👌👌
@kaustubhkoyande6405
@kaustubhkoyande6405 3 года назад
Informative video 😍👍👌👌छान माहिती दिली
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@shrikrishnatalashilkar2456
@shrikrishnatalashilkar2456 3 года назад
बदलता कोकण व कोकणाच्या सर्व बाजू मालवणी लाईफ अत्यंत चांगल्या पध्दतीने प्रकाशात आणत आहे. अजून एका वेगळ्या प्रकारच्या शेती उत्पादनाची माहिती चांगल्या प्रश्नोत्तराद्वारे समजली. छान व्हिडीओ. पुढील भागाची प्रतिक्षा...👌👍
@santoshmasurkar7049
@santoshmasurkar7049 3 года назад
Talashilkar namaskar
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@madhukargholap2705
@madhukargholap2705 3 года назад
छान माहिती दिली.
@amarjachak8017
@amarjachak8017 Год назад
म्हायती छान, फार उपयुक्त माहिती. परंतू आपन मिरीला फुले लागल्या नंतर त्याचा फळ पक्वतेचा कालावधी व नंतर मिरी फळांची काढनी ( हार्वेस्टिंग ) बद्दल माहिती मिळाली असती तर शेतकर्यांना फार उपयुक्त ठरली असती तरी आपल्या पुढील ईटरव्हीव्ह मध्ये म्हायती मिळेल हि आपेक्षा. धन्यवाद आपला सब्सस्कायबर. आभारी 🌹👍🙏🙏🙏🙏🙏
@bhushanparte13
@bhushanparte13 3 года назад
खरचं खुप छान माहिती.... तुझे प्रश्न चांगले असतात तेच लोकांना माहिती द्यायला मदत करतात...keep doing bhai..Once again thank you..❤️❤️
@sandipangne8135
@sandipangne8135 Год назад
मस्त साहेब चांगली माहिती
@mrunmayeekoyande9110
@mrunmayeekoyande9110 3 года назад
Nice video nice information dada 👌👌👍
@vanditaladole5230
@vanditaladole5230 3 года назад
Nice information 🙏👍👍👍
@SachinJadhav-pg2zl
@SachinJadhav-pg2zl 3 года назад
Khup chan sir.
@nivaschabukswar4763
@nivaschabukswar4763 Год назад
Khup chhan mahiti milali thanks
@nileshbavkar5050
@nileshbavkar5050 3 года назад
खुप छान व्हिडिओ बनवलाय भावा आणि काळीमिरीच्या उत्पादनाची खुप सुंदर माहिती दिली आहे
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@koknatlawagh7436
@koknatlawagh7436 3 года назад
लकी दादा मस्त माहिती मिळाली
@vilasrrathod8554
@vilasrrathod8554 3 года назад
कोकणांत / महाराष्ट्रात काळी मिरीचे उत्पादण घेणे म्हणजे आश्चर्य वाटण्या सारखेच आहे . छान V . D. O. धन्यवाद
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@ganeshsankpal8346
@ganeshsankpal8346 3 года назад
मस्त 👌👌👌👍👍👍👍👍👍👍
@sainathmhatre3326
@sainathmhatre3326 3 года назад
Wow👌
@vijaygirkar969
@vijaygirkar969 3 года назад
तुझं आणि या चॅनेलच आभार मानतो कारण मला हवी असलेली बरीच माहिती तुझ्या कडून मिळते !!! पुन्हा एकदा धन्यवाद !!!! 👌
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@anuradhabanait3663
@anuradhabanait3663 3 года назад
वा सुंदर माहिती दिली आहे👍👍👍
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@nandkumarpatil2786
@nandkumarpatil2786 2 года назад
Good and rational information
@aniketmohite1450
@aniketmohite1450 3 года назад
Superb content dada !
@arundeshmukh4382
@arundeshmukh4382 3 года назад
Mastach
@kishoremirchandani8671
@kishoremirchandani8671 3 года назад
Khup Chan Mahiti👌 👍Dhanyavaad🙏 Salute To Lucky 👍
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@vikaslad5110
@vikaslad5110 3 года назад
खुप चांगली माहिती दिली आहे वीडियो मधे.
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@fishermanshub4639
@fishermanshub4639 3 года назад
Nice information
@maheshsitaramsatam9557
@maheshsitaramsatam9557 3 года назад
Great Kokan
@manojbhagare2300
@manojbhagare2300 3 года назад
छान माहिती मिळाली 👍👍
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@anjalikhope9134
@anjalikhope9134 3 года назад
Khup sunder 👌👌👌
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@prashantmodak9422
@prashantmodak9422 3 года назад
मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास आणि खूप छान माहिती मिळाली आणि सरानी छान माहिती सांगितली तू खूप छान काम करतो आहेस
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@Right1167
@Right1167 3 года назад
Dada once again good work.
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@pranaytheexplorer7024
@pranaytheexplorer7024 3 года назад
Mast luky dada 1no👍
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@timeisone6888
@timeisone6888 3 года назад
Khup chhan aahe
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@crv328
@crv328 3 года назад
Very nice and informative video 👌
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@jiteshsamant2171
@jiteshsamant2171 3 года назад
bhau asech information denare video banav ... kharach mast ...
@vishalkarambe3024
@vishalkarambe3024 3 года назад
प्रभू साहेबांनी खूप छान माहिती दिली.
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Hoy 😊
@virendravaidya7714
@virendravaidya7714 2 дня назад
मिरीची माहिती चागलीच आहे,मिरी कोणत्याही झाडावर होऊ शकते हे बरं सांगितलं . या पिका बद्दल आणिक संपूर्ण माहिती मिळाली तर बरं होईल, आभार
@sunildhavle8314
@sunildhavle8314 3 года назад
Nice video
@Dchavan608
@Dchavan608 3 года назад
Khup chan topic kokani mansachya avdicha vishay👍🏻😀
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
😊
@vilaskhaire3617
@vilaskhaire3617 3 года назад
तुमचे सगळे विडिओ खूप चांगले असतात आणि प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या विषयांवर महत्व पूर्ण माहिती मिळते भाग दोन लवकरच पाठवा धन्यवाद मी दापोली कर
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@sonalikajrolkar2323
@sonalikajrolkar2323 3 года назад
Good job man, we waiting next video, 👍👍👍🙏👏👏👏
@mumbaichakoli7456
@mumbaichakoli7456 3 года назад
कोळी बांधव समुद्रामध्ये जाळी बांधताना लागणारी मेहनत =ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-4IQ-e4X3Pfg.html
@amitkadam984
@amitkadam984 3 года назад
Part 1 was good waiting for part 2 Very informative video Big thumbs up 👍 Keep going, Dev bare karo 🙏
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊 Dev bare karo 🙏
@rameshsawant9485
@rameshsawant9485 3 года назад
आई जगदंबा आपल्या सदैव पाठीशी आहे , आपणास सर्व प्रकारे सहकार्य करण्यास आम्हांस धन्यता वाटेल नमस्कार.
@itube3787
@itube3787 3 года назад
You always surprise with dedicated unique vlogs
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@vijaynaik401
@vijaynaik401 3 года назад
@@MalvaniLife Jo
@jayeshparab698
@jayeshparab698 3 года назад
Mastch
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@tushardiwadkar2166
@tushardiwadkar2166 3 года назад
Lucky the great... Khup sunder mahiti milali y'all project baddal Chi. Mr Prabhu aani ghadigaonkar sir kadyun...tu pan khup changle prassna vicharles Tya mule details madhe knowledge milale Kali miri farming plus production aani marketing che..ya project madhyun navin Ase Marathi udyogiak Tayar zhalech pahijet .. All the best for 2nd part video.. Dev bare Karo..
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊 Dev bare karo🙏
@shaileshkadam650
@shaileshkadam650 3 года назад
खुप छान माहिती देव बरे करो
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@rajuchakor9013
@rajuchakor9013 3 года назад
Nice one
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@krishnanarsale7138
@krishnanarsale7138 3 года назад
👍👍
@aaplosindhudurg347
@aaplosindhudurg347 3 года назад
Superb guidence sir.. nakkich bhet gheu
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@nitinpotdar2112
@nitinpotdar2112 3 года назад
Wah mitra...khup chan video....punha ekda...
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@vikasjoshi4773
@vikasjoshi4773 3 года назад
Chan mahiti
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@krishnanarsale7138
@krishnanarsale7138 3 года назад
संतोष दादा , माझ्या माहिती प्रमाणे.सागाच्या झाडा जवळ शक्यतो दुसरी झाडं होत नाहीत पण मिरीच्या बाबतीत तसं दिसत नाही याचं कारण काय असु शकेल.
@pranalipendurkar5045
@pranalipendurkar5045 3 года назад
Grate video
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@tanujamodak6003
@tanujamodak6003 3 года назад
काळी मिरी लागवडीचे 'बांदिवडे पॅटर्न 'मस्त आहे🤗😊 सरांनीही छान माहिती दिली. शाशनाने अशा व्यवसायांना महत्व दिले पाहिजे. पुढचा vlogची वाट पहात आहे.त्यात उंच वेलीवरून मिरी कशी काढतात ते पहायला मिळणार का.
@vaibhavpolsane1445
@vaibhavpolsane1445 3 года назад
Dadus vanilla lagvad var ek video plzzz
@vaibhavsalvi8410
@vaibhavsalvi8410 3 года назад
Thanks Lucky... Kalach amhi ya subject var bolat hoto ani tuzhya videos chi athvan ali
@pradipgadhavesatara9521
@pradipgadhavesatara9521 3 года назад
Nice 👏
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@updeshmore6814
@updeshmore6814 3 года назад
👍❤
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@ashwiniparkarchury9796
@ashwiniparkarchury9796 3 года назад
कोकणात खूप मोठा खजिना आहे.. अश्या किती गोष्टी आहेत लक्षात घेतल्या तर
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Hoy 😊
@scorecard1007
@scorecard1007 3 года назад
👍👍👍
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@ShilpaPatil460
@ShilpaPatil460 3 года назад
कोकण कुठेही कमी नाही 😊👍👍👍 मस्त video👌
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@KASAKAYMAJETNA
@KASAKAYMAJETNA 3 года назад
chan mahiti dili, 1 prashna hota ki mir cha vel kiti varsha jagto., kiva utpanna deto.
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
35 years...... next video madhye mahiti milel 😊
@KASAKAYMAJETNA
@KASAKAYMAJETNA 3 года назад
@@MalvaniLife thank you lucky , waiting for u r next video.
@SANNIDHYA9972
@SANNIDHYA9972 3 года назад
👍👍👍👍👌👌👌👌
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@ganuMoksha
@ganuMoksha 3 года назад
Plz plan a Video on other spices like Jaiphal, Lavang and All-Spice. Also can you confirm from Patil Sir on which other trees can be used in Konkan for MIri planting.
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Definitely😊
@nandkumarpatil2786
@nandkumarpatil2786 2 года назад
good information. what is yield of one black pepper vein grown on teak wood of height 30 feet
@kunalbhagat5112
@kunalbhagat5112 3 года назад
Malvani life = freshness.....
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@prashantmhadye1508
@prashantmhadye1508 3 года назад
Nice
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@sureshgawankar6431
@sureshgawankar6431 3 года назад
व्हिडीओ छान, माहिती अगदी सविस्तर मिळाली, दुसऱ्या पार्ट मध्ये हा मिरीचा वेल किती वर्ष उत्पन्न देतो ते जरा सांगा. क्षमस्व. तुमचे व्हिडीओ नेहमी निवडक असतात हे वैशिष्ठ आहे. Keep it up.
@sachinpawar469
@sachinpawar469 3 года назад
25-30 वर्ष
@prasadpowar2381
@prasadpowar2381 3 года назад
Pls make a video on Sagwan cultivation
@bhushangarud8406
@bhushangarud8406 3 года назад
2 like,2st view, comment mee
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@sohamnarvekar9714
@sohamnarvekar9714 3 года назад
4 this comment lucky da
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
😊
@suyogbhayje.
@suyogbhayje. 3 года назад
साग किसवणार( फांद्या कश्या छाटणार) कसे???? Reply
@balurongate5081
@balurongate5081 Год назад
मी अकोले इथे राहते मला काळीमिरी चे रोप कुठे मिळतील का
@keshavpatankar4509
@keshavpatankar4509 3 года назад
पाच वर्षांपूर्वी गोव्यामधे 650रू.किलो दर होता आज जेमतेम 300रू ते 350रू. आहे
@arpitaw5457
@arpitaw5457 2 года назад
काळी मिरी काढायचं मशीन केवढ्या चं आहे आणि कुठे उपलब्ध आहे?
@1sachinsawant
@1sachinsawant Год назад
Please also make video on Long Pepper plantation
@AllinOne-ke2sz
@AllinOne-ke2sz 10 месяцев назад
fakt sagawarach miri chadhte ka...mohogony var chadhel ka
@vijayapatil2061
@vijayapatil2061 2 месяца назад
देवगडचा हापूस व लंघड यांची रोप व कोकम चे रोप
@kishorsatam3790
@kishorsatam3790 3 года назад
Rajan rane yancha Miri farm cha video banava pleeeeeaaaaassssseeee
@sangramtale1555
@sangramtale1555 3 года назад
बिब्याच पण करा सर
@amitmayekar6663
@amitmayekar6663 3 года назад
Nice. Dev bare karo
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Dev bare karo 🙏
Далее
🤡Украли У ВСЕХ🤪
00:37
Просмотров 254 тыс.
🤡Украли У ВСЕХ🤪
00:37
Просмотров 254 тыс.