Please take a moment to like and subscribe ✿◕ ‿ ◕✿
ru-vid.com...
मधुराजरेसिपी चे मसाले ऑर्डर करण्यासाठी इथे क्लीक करा -
Madhura's recipe Masala (Pack of 3) - amzn.to/2L6y13i
Madhurasrecipe Kanda Lasoon Masala - amzn.to/3okkjrP
Madhurasrecipe Byadgi Mirchi Masala - amzn.to/3hKvRSU
Madhurasrecipe Goda Masala - amzn.to/3hRjsg6
Flipkart - bityl.co/4Ip9
किंवा ९१३६८२२२२४ या नंबर वर व्हॉटसऍप मेसेज करा
मधुराज रेसिपी मसाले ऑर्डर कसे करायचे यासाठी हा विडिओ पहा
• Masale Order Demo
#KonakaniKhaan #KonkaniJevan
--------------------------------------------------------------------------------------------
Click for detail Recipe - www.madhurasrecipe.com/regional-
recipe/marathi-video-recipes
Visit Facebook page - / madhurasrecipe
For Business inquiries please email us on madhurasrecipe@gmail.com
Madhurasrecipe facebook group link -
/ madhurasrecipe
अळूची वडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य
• ३ चमचे तांदूळ
• १ चमचा तूरडाळ
• अळूची पाने
• १/४ कप खोवलेलं खोबरं
• चिंचेचा तुकडा
• १ चमचा गूळ
• ३~४ सुक्या लाल मिरच्या
• १/४ चमचा हिंग पाण्यात भिजवून
• चवीनुसार मीठ
मूकमोळे रंधाली बनवण्यासाठी लागणारे साहित्य
• १ कप मोड आलेले मूग
• कच्ची केळी
• तेल
• १~२ चमचे धने
• सुक्या लाल मिरच्या
• १/४ कप खोवलेलं खोबरं
• १ चिंचेचा तुकडा
• चवीनुसार मीठ
• २~३ चमचे तेल
• १/२ चमचा मोहरी
• चिमूटभर हिंग
• कढीपत्ता
उंडाळकाळ बनवण्यासाठी लागणारे साहित्य
• १/२ कप पाणी
• २ चमचे नारळाचं दूध
• चिमूटभर मीठ
• २ चमचे गूळ
• १/२ कप तांदळाचं पीठ
• २ चमचे तूप
• २ चमचे गूळ
• २ चमचे खोवलेलं खोबरं
• सुकामेवा
• वेलची पूड
केळेकापं बनवण्यासाठी लागणारे साहित्य
• कच्ची केळी
• १/४ चमचा हळद
• २~३ चमचे लाल तिखट
• चवीनुसार मीठ
• तांदळाचं पीठ
• तेल
Subscribe to my other channels
Madharasrecipe
ru-vid.com...
Hindi channel
/ @madhurasrecipequick
7 сен 2019