Тёмный

४५ मिनिटांत कांदा लसूण विरहित संपूर्ण नैवेद्याचं ताट | No Onion Garlic Veg Thali | व्हेज थाली रेसिपी 

MadhurasRecipe Marathi
Подписаться 8 млн
Просмотров 1,8 млн
50% 1

शेवयांची खीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य
• १ चमचा साजूक तूप
• काजू आणि बदामाचे तुकडे
• १/२ कप बारीक, भाजलेली शेवई
• १/२ लिटर दूध
• ४~५ केशराच्या काड्या (ऐच्छिक)
• १/२ कप साखर
• २~३ चमचे खवा (ऐच्छिक)
• वेलची पूड
मसाले भात बनवण्यासाठी लागणारे साहित्य
• २ चमचे तेल
• १/२ चमचा जिरं
• २~३ तमालपत्र
• आलं-मिरचीचा ठेचा
• १ चमचा गोड मसाला
• १/२ चमचा लाल तिखट
• १ चमचा धने पावडर
• १/२ चमचा हळद
• कढीपत्ता
• १ बारीक चिरलेला टोमॅटो (ऐच्छिक)
• बारीक चिरलेली तोंडली
• १/२ कप मटार
• १ कप सुरती कोलम तांदूळ
• ३ कप पाणी
• चवीनुसार मीठ
• चिमूटभर साखर
• काजूचे तुकडे
• १ चमचा साजूक तूप
बटाट्याची भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य
• १ चमचा तेल
• १/२ चमचा मोहरी
• १/२ चमचा जिरं
• चिमूटभर हिंग
• आलं-हिरवी मिरचीचा ठेचा
• कढीपत्ता
• १/४ चमचा हळद
• २ उकडून, सोलून चिरलेले बटाटे
• चवीनुसार मीठ
• १ चमचा ओलं खोबरं (ऐच्छिक)
• बारीक चिरलेली कोथिंबीर
अळूची भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य
• बारीक चिरून शिजवलेली अळूची पाने
• भिजवून शिजवलेले शेंगदाणे आणि चणा डाळ
• २ चमचे बेसन
• १ चमचा तेल
• १/२ चमचा मोहरी
• १/४ चमचा जिरं
• मेथी दाणे
• बारीक चिरलेली हिरवी मिरची
• १/२ चमचा गोड मसाला
• हळद
• लाल तिखट
• पाणी
• चवीनुसार मीठ
• १ चमचा चिंच-गुळाचा कोळ
Please take a moment to like and subscribe ✿◕ ‿ ◕✿
ru-vid.com...
मधुराजरेसिपी चे मसाले ऑर्डर करण्यासाठी इथे क्लीक करा -
Madhura's recipe Masala (Pack of 3) - amzn.to/2L6y13i
Madhurasrecipe Kanda Lasoon Masala - amzn.to/3okkjrP
Madhurasrecipe Byadgi Mirchi Masala - amzn.to/3hKvRSU
Madhurasrecipe Goda Masala - amzn.to/3hRjsg6
Flipkart - bityl.co/4Ip9
किंवा ९१३६८२२२२४ या नंबर वर व्हॉटसऍप मेसेज करा
मधुराज रेसिपी मसाले ऑर्डर कसे करायचे यासाठी हा विडिओ पहा
• Masale Order Demo
#संपूर्णव्हेजथाळी #completeVegThali
--------------------------------------------------------------------------------------------
Click for detail Recipe - www.madhurasrecipe.com/regional-
recipe/marathi-video-recipes
Visit Facebook page - / madhurasrecipe
For Business inquiries please email us on madhurasrecipe@gmail.com
Madhurasrecipe facebook group link -
/ madhurasrecipe

Опубликовано:

 

28 авг 2019

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 2,3 тыс.   
@pradnyatambe9685
@pradnyatambe9685 4 года назад
वा मधुरा दिल खुश हुआ😊 फार सुरेख केलंस सगळं.खरंतर मी गणपतीला 5 भाज्या असलेलं पारंपारिक नैवेद्याचे जेवण करते. पण ह्यावेळी मी सेम तुझी कॉपी करणार आहे हाच मेन्यू मी फिक्स केलाय😊 मिरचीची भजी unik वाटली. मस्त केलंस सगळं. हो कांदा लसूण नसेल तरी जेवण अप्रतीम होतं, आणि खास करून गणपतीच्या दिवशी त्याची चव काय औरच असते. मस्त. माझ्याकडून तुला A-1 सर्टिफिकेट . 👍👌
@bmedyp4589
@bmedyp4589 2 года назад
मधुरा खूप छान स्वादिष्ट सात्त्विक असा नैवेद्य देव प्रसन्न होऊन जातो,
@nehadeshapande9469
@nehadeshapande9469 4 года назад
Mam ते कन्दा लसुण विहरित नाही तर योग्य शब्द विरहित आहे. Mam your all recipes are super duper delicious and tasty. We are becoming just fan of yours.😍
@subhashparadkar1251
@subhashparadkar1251 3 года назад
मी अमेरिकेत ५२ वर्ष आहे. मला असे जेवण फक्त पुणे व कोकण
@mukeshbhurke6874
@mukeshbhurke6874 2 года назад
सगळे पदार्थ छान. आम्ही नेवेद्य वाढताना खीर तु पापड ठेवला तेथे वाढतो. व पन च्या मृ त डावी कडे वाढतो. थोड्या वेळात फार छान सगळे बनविले.वेरी गुड
@vidyagole1453
@vidyagole1453 3 года назад
खूप छान केले सर्व पदार्थ!नैवेद्याचे ताटही छान !फक्त मीठ नैवेद्यानंतर वाढतात असो!
@shitalchaubal7476
@shitalchaubal7476 3 года назад
Thanks for inspiring Madhura. I tried it today and it was awesome.
@rinku7131
@rinku7131 3 года назад
लय भारी! मस्त!!
@prabhaparalkar1128
@prabhaparalkar1128 2 года назад
आमच्याकडे मंगळवार आणि गुरुवार कांदा-लसूण विरहीत जेवण असते तरीसुद्धा काही रेसिपी आम्हाला खूप आवडतात तुमची सांगण्याची पद्धत खूप छान आहे
@shailapujary8492
@shailapujary8492 4 года назад
Wow mam kup cha channa vry use ful for me bcoz every Monday was my fast and generally that day i am not using onion and garlic thq vry much
@sayalighatge8006
@sayalighatge8006 3 года назад
Hi Madhura thanks for sharing this complete thali, I followed the complete recipe to the T for Ganesh Chaturti on 22 Aug all the items of the thali came out to be so good and yummy again appreciate all your efforts and thanks again for helping me make my chaturti extra special this time sending you loads of hugs !!!I am married to a malyali this was the first time I made this entire Marathi thali and they totally loved the food 😊. Manapasun Dhanyawaad
@madhavijoshi9935
@madhavijoshi9935 3 года назад
Madhura, मी तुझ्या recepi बघते. नैवेद्याचे पान खूप छान झाले. राग मानू नको. तळ नाही तळण म्हणतात आणि नैवेद्याच्या पानावर मीठ वाढत नाहीत. तू खूप डिटेल्स मध्ये सर्व दाखवले शाब्बास! अभिनंदन..
@shakuntalapatil1118
@shakuntalapatil1118 2 года назад
कांदा लसूण विरहित नैवेद्य पानांचा सर्व पदार्थ रेसिपी खूप खूप छान आहे नवीन पदार्थ बनवायचे ते माहीत झाले धन्यवाद ताई
@sandhyajoshi491
@sandhyajoshi491 3 года назад
सुक्या काय आणि ओल्या काय भाजी ही ऊजवीकडेच आणि चटणी कोशिंबीर डावीकडे 👍
@dollhousedelight8553
@dollhousedelight8553 4 года назад
Love you Madhura, you know why? Even after the great success you are still so polite and down to earth.... Ganpati Bappa aplyala ajun Yash devo...god bless you and your family
@rajanisabnis4458
@rajanisabnis4458 3 года назад
तुझं छान भरलेलं ताट बघुनच पोट भरलं गं कीती मस्त ! आणी तुझा पेशन्स ,शांतपणे करणे, कुठेही धडपडाट ,घाईगडबड अज्जीबात नाही .बोलणपण गोड आणी तुला काय म्हणू. एक जोरादार सलाम अन्नपुर्णा .
@kavishnaik7126
@kavishnaik7126 3 года назад
खूपच सुंदर नैवैद्य
@surekhamurkute6032
@surekhamurkute6032 4 года назад
Wow! Taat naivedyacha asla tari nehami saathi saatvik bhojan , agadi zatpat recipes aahet. Too good.
@shrutiashok5007
@shrutiashok5007 3 года назад
Madhura , your husband and mother in law are very lucky to have you in their life. You prepared very traditional maharashrian thali for Bappa.God bless you
@sunitajawale8369
@sunitajawale8369 2 года назад
लयभारी मधुरा. खूपच अावडली रेसेपी.बाप्पा पण खुश आणि आपल्याला पण समाधान वाटेल. सर्व पदार्थ स्वादिष्ट व सुंदर आहेत.👍👌👌👌😍
Далее
Who Can Break Most Walls? Ep.2 | Brawl Stars
00:26
Просмотров 831 тыс.