Тёмный

संपूर्ण देशभर प्रसिद्ध असलेले महाराष्ट्राचे फणसकिंग |फणसाची बाग | jackfruit king india|nursery|kokan 

sunil mali vlog
Подписаться 79 тыс.
Просмотров 255 тыс.
50% 1

Jackfruit king India
Harishchandra Desai & Mithilesh Desai
Mithilesh Desai
8275455176 , 9422624101
Address:- Zapade, Lanja, Ratnagiri ,Kokan
हरिश्चंद्र देसाई आणि मिथिलेश देसाई ह्यांना फणस किंग ( jackfruit king india ) ह्या नावाने ओळखले जाते .
हरिश्चंद्र देसाई आणि मिथिलेश देसाई ह्यांनी लांजा - रत्नागिरी ( कोकण - Kokan ) हिते चक्क 1500 फणसाच्या झाडाची लागवड केली आहे, फणसाची खूप जाती निर्माण केली आहे आणि त्यांनी खूप मेहनत घेतली आहे ,
त्यांनी हि मेहनत आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी घेतली आहे कारण ते म्हणतात कि शेतकरीला फणस हे झाड कमी वेळात जास्त उत्पन्न देईल आणि त्याला कुठलाही प्रकारचं फवारणी , खत, टाकायची गरज नाही, फणस लावले कि खताचा आणि फवारणीचा खर्च वाचू शकतो.
फणस ह्या झाडाचं आयुष्य जास्तीस्त जास्त १०० - ३०० वर्षापेक्षा जास्त आहे.
फणस हे शरीरासाठी उपयुक्त आहे म्हणजे मधुमेह ज्याला असेल ते ह्या फणसाच्या फळामुळे मधुमेह कमी होऊ शकतो त्याच बरोबर अन्य आजारांसाठी उपयुक्त आहे.
फणसाला देश भरात खूप मागणी आहे.
#संपूर्णदेशभर
#प्रसिद्धअसलेले
#महाराष्ट्राचे
#फणसकिंग
#फणसाचीबाग
#jackfruitkingindia
#jackfruitnursery
#jackfruit
#nursery
#kokan
Join this channel to get access to perks:
/ @sunilmalivlog
Instagram id :- sunil_mali_vlog
For business inquiries Only ,Please Contact email id :-
team.sunilmali@gmail.com

Опубликовано:

 

21 июн 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 299   
@radhan6424
@radhan6424 Год назад
सुनील, हा व्हिडिओ मी आत्ता बघितला आणि आश्चर्याने थक्क झाले. शेतकऱ्यांना उपयोगी अशी नवनवीन माहिती तुम्ही तुमच्या व्हिडिओ मधून देत असता. केवळ स्वतःची रहाणी, स्वयंपाक, शॉपिंग ह्यापुरते मर्यादित न ठेवता ( खरं तर अशा v bloggs चा आता वीट आला आहे,) शेतकऱ्यांचा कसा फायदा होईल, नवीन धडपडणाऱ्या उपक्रमशील शेतकऱ्यांचे काम व्यापक समाजापर्यंत पोहोचून इतरांना प्रेरणा कशी मिळेल, तसेच प्रयोगशील शेतकऱ्यांनाही हुरूप येईल असे एक व्यापक ध्येय डोळ्यासमोर ठेवून तुम्ही व्हिडिओ बनवता आहात, तुम्हांला खूप यश मिळो आणि निदान महाराष्ट्रात व्यापारी शेतीची एक नवी लाट पसरून शेतकरी सुखी आणि संपन्न होवो ही इच्छा आणि ईश्वर चरणी प्रार्थना.
@pournimathamke6412
नागपूर ,यवतमाळ विदर्भ भागात फणसाचे लागवड होऊन फळे येऊ शकतात का? कारण विदर्भात कोरडे हवामान आहे. फणस काजू यांना दमट हवामान लागते त्यामुळे विदर्भात फणस लागवड होऊ शकते का? जरा शंका आहे.
@umeshvengurlekar3174
फणसाच्या लाकडाच्या फळ्या टणक व टिकाऊ असल्यामुळे फर्निचर व घर बांधण्यासाठी होतो. बसायचा पाट पोळपाट वेळीच पाट बनवता येते
@Kokanatle_chavan
@Kokanatle_chavan Год назад
दादा तू खूपच ग्रेट आहेस...नर्सरी आणि कोकणातील विषयावर विडिओ करतोय...खरंच मनापासून धन्यवाद.... लोक नको ते विडिओ करतात घरातले पण तू सर्व माहिती देणारे विडिओ करतो 🙏🙏🙏...नर्सरी वरील विडिओ खूप केले आहेस त्यामुळे लागवड कोणती करावी जाती कोणत्या घ्याव्या या बद्दल माहिती मिळते....जसे तू गेल्या वर्षी बागेतले विडिओ केले...तसेच या वर्षी सुद्धा जमलं तर मोठं मोठ्या बागा आहेत आंब्या काजू च्या त्याना visit दे...
@prashantlodhi1683
कुठे आहे बाग पत्ता पाहिजे
@diptiambekar9564
@diptiambekar9564 21 день назад
देसाई बंधू जी...अतिशय स्तुत्य उपक्रम आहे आपला ...मी आपली मुलाखत,ऐकलीय ...कोकणाला न कोकणवासीयांना शेतीसोबत चांगलाच जोडधंदा उपलब्ध होईल ...फणसाच सांदणही आपण प्रोसेस करून परदेशात पाठवल तर त्याला चांग,आच प्रतिसाद मिळेल...
@sandipangne8135
@sandipangne8135 Год назад
Sarkar पैसे देते मी काजू साठी घेतलें आहे
@sandipangne8135
@sandipangne8135 Год назад
केरळ,आंध्र,तामिळनाडू येथे पण भरपूर फणास फार्म आहेत
@koli5699
@koli5699 Год назад
खूप छान माहिती दिलीत पण आमची जमीन गुंठयात तर काय करायचे
@sushantjadhavsj60
@sushantjadhavsj60 Год назад
मस्त सुनील भाऊ पुन्हा दाखवले फणसाचे राजे 👍👌 बाग आणि मुलाखत उत्तम घेतली
@sanjaychiplunkar127
श्री. मिथिलेश देसाई साहेब, एवढ्या रात्री मी सहज युट्यूब बघत असतांना, मी चिपळूणचा असल्याने साहजिकच आपुलकी वाटली. व मुख्यतः कोकणातला व्हिडीओ म्हणून सहज बघतांना खुपच आनंद झाला. फणस ह्या फळातील एवढं उत्पन्न येऊ शकतं? असं कधीच कोणीही सांगितलेलं नाही. शिवाय सरकारी योजनेतून यशस्वी होऊ शकतो. हे ही कोणीही सांगितलेलं नाही.
@Avinashbk-b8x
@Avinashbk-b8x Год назад
खूप छान माहिती
@babajipatade869
छान उत्तम माहीती खरोखरच समृध्द कोकण
@dashrathpawar8316
धन्यवाद सर आभार जय महाराष्ट्र जय कोकण जिल्हा सिंधुदुर्ग 🙏
@sitaramborchate7908
Khup chhan mahiti dili. Shetkarysnsathi vardan tharu shakte. Dhanyawad
@kishoremirchandani8671
Khup Chan 👌👍 Dhanyawad 🌹🙏
@nitinmore623
@nitinmore623 Год назад
सुनील भाऊ तुच एक असा वेगळा ब्लॉगर आहेस जो निरनिराळे विषय उत्तम रीतीने सादर करतो आहेस. तुझे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. दापोली तालुक्यातील पितांबरी नर्सरी आहे तिथे एकदा भेट द्यावीस असं मला सुचवावसं वाटतं.
@jitendrakangane462
खुप खुप छान माहिती आहे, धन्यवाद साहेब.
@DeependraRasal
@DeependraRasal Год назад
भारतीय शेतकरी कमी शिकला असेल पण त्याचे ज्ञान हे अगाध आहे, कारण पूर्वजांनी ही झाड लावली नसती तर आताची लाकडी घर आणि फळझाडे आम्ही बघू शकलो नसतो... आणि देसाई कुटुंब त्यात अजून मोलाची भर घालून फणस सुद्धा कल्पवृक्ष आहे हे सिद्ध करून दाखवत आहेत... दोघा पिता पुत्रांना आणि सुनील भाऊंना खूप शुभेच्छा 🙏👌👍
@Siddheshch20
@Siddheshch20 Год назад
नेहमीप्रमाणे सुंदर विडिओ 🥰👌
Далее
🎸РОК-СТРИМ без ФАНЕРЫ🤘
3:12:10
Просмотров 1,4 млн