जय श्री नवनारायणाय नमः गुरूजी धन्यवाद. आपल्या कृपा प्रसादाने श्री नवनारायणाय कथासारामृताचा लाभ मीळाला. आमचे या नवरात्री चे पर्व आपल्या शुद्ध शब्दात ऐकून धन्यवाद वाटला.
खूप दिवसापासून नवनाथ ग्रंथ मराठीमध्ये समजून घ्यावा अशी माझी इच्छा होती.पण उशिरा का होईना पण आज तो दिवस उगवला, आपण माझ्या पर्यंत कथा पोचवली त्याबद्दल मी आपले खूप खूप ऋणी राहील
जय श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏 श्री जय नवनाथ भगवान की जय 🙏🚩🙏🚩🙏🌿🌺🌿🌷🌿🏵️🌿🌹🌿💐🌿🌺🌿🏵️🌼🌿🌸🌿🌼 हर हर शंभो महादेवा श्री शिवाय नमत्सुभ्यं श्री शिवाय नमत्सुभ्यं श्री शिवाय नमत्सुभ्यं श्री शिवाय नमत्सुभ्यं ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय हर हर महादेव 🔔🕉️🔱🙏🔱🙏🔔🕉️🔱🙏🔔🕉️
स्वतंत्र अध्याय पाठवले तर छान होईल,म्हणजे ज्याला जी समस्या असेल त्यास तो अध्याय पाठवता येईल,कृपया प्रत्येक अध्याय स्वतंत्रपणे पाठवावा हि हात जोडून कळकळीची नम्र विनंती वजा प्रार्थना करतो.
जय गुरदेव.. आमच्या मन मंदिरा या यूट्यूब चॅनल वर श्री नवनाथ कथासार चे सर्व 40 अध्याय स्वतंत्र दिलेले आहेत. तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या नुसार तुम्हीं अध्याय ऐकू शकता.. त्यांची लिंक पाठवत आहे ru-vid.com/group/PL6kq_Zj5xiDpODu3xb99bltkvWtuccFem&si=wi-5J5SHIWot8W59