Тёмный

संपूर्ण ललिता सहस्रनामस्तोत्र। श्री मकरंदबुवा सुमंत रामदासी। नवरात्रीनिमित्त। स्तोत्रपठण 

Makarand Buva Sumant Ramdasi
Подписаться 31 тыс.
Просмотров 5 тыс.
50% 1

Опубликовано:

 

6 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 111   
@arundhatichitale68
@arundhatichitale68 2 дня назад
बुवा ह्यावर निरूपण करा आम्हाला खूप इच्छा आहे तुमच्याकडून ते ऐकायची
@neetajagdale3407
@neetajagdale3407 День назад
जय जय रघुवीर समर्थ
@rekhahanspal7187
@rekhahanspal7187 Минуту назад
चरणस्पर्श गुरुजी ॐ दुं दुर्गायै नमः
@ashwiniambekar3491
@ashwiniambekar3491 2 дня назад
बुवांना नमस्कार.खूप छान लालितासहस्त्र नाम ऐकायला मिळाले बुवांच्या वाणीतून श्री जगदंबेची कृपा आशीर्वादाने ऐकायला मिळाले हे माझे पूर्व सुकृत आहे.श्रीराम जयराम जयजय राम.खूप धन्यवाद आणि नमस्कार.
@shirishpatankar379
@shirishpatankar379 2 дня назад
जगदंबा माता की जय, जय श्रीराम पवन सूत हनुमान की जय 🎉🎉
@diptiambekar9564
@diptiambekar9564 2 дня назад
सादर वंदन बुवा ...आज नवरात्रीमध्ये संपूर्ण ललिता स्तोत्र ऐकायला मिळाले महत्भाग्यच...अजून काही देवी स्तोत्र असतील ती ही आपल्या वाणीतून ऐकायला आवडतील ...आपले विष्णूसहस्त्रनामही खूप छान वाटल ऐकायला ..विशेष म्हणजे सगळे स्पष्ट उच्चार जे वाचता येताना बरेच कष्ट होतात ते तुम्ही लिलया सोपे करून दिलेत त्यासाठी मनःपूर्वक ॠणउल्लेख केल्याशिवाय राहू शकले नाही 🙏🙏
@geetapednekar8681
@geetapednekar8681 17 часов назад
🙏🙏 धन्यवाद बुवा ❤ ॐ श्री जगदंबा माता नमो नमः 🌹🙏🙏 श्री राम समर्थ
@arunaagni2636
@arunaagni2636 2 дня назад
अशीच संपूर्ण गीताही ऐकायचा लाभ मिळावा ही प्रार्थना 🙏🏻
@meghalonkar9029
@meghalonkar9029 2 дня назад
Hoo karach ..anhi geeta pravchan pan ..
@sujatakhandewale2632
@sujatakhandewale2632 27 минут назад
श्रीराम समर्थ. ललितापंचमीच्या दिवशीच ललितासहस्त्र नाम ऐकायला मिळाले.खूपखूप भाग्यवान. जय श्रीराम.
@jagdishtorpe6978
@jagdishtorpe6978 2 дня назад
आई जगदंबा माता शुभ मानले मती दे वंदन चरणी जय जय रघुवीर समर्थ
@siagirls1546
@siagirls1546 2 дня назад
बुवा नमस्कार अप्रतिम स्वामी हो.
@siagirls1546
@siagirls1546 2 дня назад
बुवा ललिता देवीची पूजा आहे स्वामी हो
@nirmalathube6450
@nirmalathube6450 2 дня назад
🙏🙏रामकृष्ण हरी *माऊली* ... देवा... "अवतार तुम्हां धराया कारणे, उद्धाराया जड जीव" | काजव्याने सूर्याची आरती करणे म्हणजेच आम्ही आपली स्तुती करण्याचा अपराधी प्रयत्न... क्षमस्व 🙏🙏🙏
@smitaathawale3783
@smitaathawale3783 2 дня назад
खूप धन्यवाद ! मला तुमच्याकडून हे स्तोत्र प्रकर्षाने हवे होते😊, माझी इच्छा पूर्ण झाली ही श्री ललितादेवीची कृपा 🌹💐
@sandhyabhopale8292
@sandhyabhopale8292 День назад
ललिता देवी सह्स्त्र नाम आहे.स्तोत्र अनयसे आपणाकडून मिळाले श्री स्वामी व भगवतीची कृपा.खुप खुप धन्यवाद
@snehawaje5493
@snehawaje5493 2 дня назад
Kup Sundar buva Jay sadguru 🙏
@ranjanathorat1855
@ranjanathorat1855 День назад
अगदी योग्य वेळेत श्री ललितासहस्रनाम स्तोत्र ऐकायला मिळले खुप खुप धन्यवाद बुवा 🙏🙏🙏तुमच्याकडून गीतेचे पाठ पण ऐकनाची खुप ईच्छा आहे 🙏
@sanjaycheulkar1711
@sanjaycheulkar1711 15 минут назад
जय गुरूदेव जय महर्षि जी. श्री वैदिक गुरु परंपरा विजयेनतेतराम.आचार्य नमस्कार गुरूजी बुवा नमस्कार राम समर्थ राम .
@sandhyapathak2996
@sandhyapathak2996 День назад
ललिता सहस्त्रनाम स्तोत्रासाठी खुप खुप धन्यवाद
@rasikajoshi5604
@rasikajoshi5604 День назад
Jay jay raghuveer samarth
@rajeshbhamare7191
@rajeshbhamare7191 16 часов назад
!! जय जय रघुवीर समर्थ !!
@jayeshkhorjuvekar8312
@jayeshkhorjuvekar8312 11 часов назад
जय जगदंब जय दुर्गे 🙏🏻
@shreekantbapat1153
@shreekantbapat1153 2 дня назад
बुवा मनापासून वंदन योग्य वेळेत आशीर्वाद दिलात
@sunandashukla1624
@sunandashukla1624 8 минут назад
🙏🙏
@varshasamangadkar1510
@varshasamangadkar1510 2 дня назад
jagdamba mata ki jay
@dipaliambike7222
@dipaliambike7222 2 дня назад
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
@rohinivyas8755
@rohinivyas8755 2 дня назад
श्री जगदंबा माता की जय
@sugandhaniphadkar5700
@sugandhaniphadkar5700 2 дня назад
आह्मी खूप भाग्यवान आहोत श्री कुलस्वामीनी श्री रेणुका माता नमः 🙏🏻🌹 धन्यवाद बुवा 🙏🏻🌹
@prajaktabuwa4640
@prajaktabuwa4640 2 дня назад
खूप खूप धन्यवाद बुवा तुमच्या मुळे आमच्या घरातील सर्वांचे विष्णू सहस्त्रनाम स्तोत्रम् पाठ झाले..आम्ही खूप ऋणी आहोत 🙏🙏
@दत्त-छंद
@दत्त-छंद 2 дня назад
आपले प्रत्येक व्हिडिओ अगदी मन लावून ऐकावे वाटतात खूप छान मार्गदर्शन आणि स्पष्ट उच्चार 🙏🏻🌺
@Anandyatra2011
@Anandyatra2011 День назад
खूप धन्यवाद तुमच्या कडून ऐकायला मिळण हा आमचा भाग्य योग आमच्या साठी पर्वणीच सादर सस्नेह 🙏🙏🙏
@ashashinde2481
@ashashinde2481 День назад
जय जय रघुवीर समर्थ.दंडवत नमस्कार बुवा.❤❤❤❤ निरूपण करावं ही विनंती..
@swapnajashembekar1208
@swapnajashembekar1208 2 дня назад
जगदंबा माता की जय 🙏🏻💐
@rajaniwani8753
@rajaniwani8753 День назад
अलभ्य लाभ. बुवा तुमच्या वाणीत ललिता स्तोत्रे ऐकायला मिळत आहे. ते सुध्दा नवरात्रि मध्यें. बुवा तुम्ही या स्तोत्रांचे विवेचन करावे ही विनंती
@vrushalipathak3338
@vrushalipathak3338 2 дня назад
जय जगदंब,
@umanghingane9487
@umanghingane9487 14 часов назад
🙏🙏🙏
@nimanaik2151
@nimanaik2151 2 дня назад
जगदंबा माता की जय ❤❤
@anjalibhalerao6712
@anjalibhalerao6712 2 дня назад
खूप खूप धन्यवाद 💐🙏🙏🙏💐
@jyotirmayeekamat646
@jyotirmayeekamat646 День назад
ललिता सहस्त्रनाम स्तोत्र ऐकायला आपल्या‌ मुखातून मिळाले.साष्टांग नमस्कार.उदयोस्तु अंबे.श्रीराम समर्थ.
@sukahadavaishampayan6705
@sukahadavaishampayan6705 День назад
नमस्कार आदरणीय मकरंद बुवा. मी हे स्तोत्र पहिल्यांदाच ऐकले. विवेचन ऐकायला आवडेल. आपले किर्तन, भागवत, रामायण कथा सर्व खुप छान असतात गेले आठ महिने मी आपले यापैकी काही दररोज ऐकते. टी व्ही पाहताच नाही. एकदा प्रत्यक्ष ऐकायची आहे. आपणास कोटी कोटी प्रणाम. दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना
@shakirarane2343
@shakirarane2343 День назад
Jagadamba mata ki jay...khup khup dhanyavad buwa...
@asavaridekhane7845
@asavaridekhane7845 День назад
Khupch eikyala chan vatale.jay jay Ramkrishna hari.spast uchhar.namaste.sasthang dandwat.samadhan zhale.
@vinodinisinkar7504
@vinodinisinkar7504 20 часов назад
धन्यवाद 🙏 तुमच्याकडून हे स्तोत्र ऐकायची खूप इच्छा होती ती पुर्ण झाली...अंबा माता की जय
@GeetaPhadke
@GeetaPhadke 2 дня назад
श्री जगदंबा माता की जय.. नमस्कार बुवा तुम्हाला अगदी मनापासून .
@shirishthite4577
@shirishthite4577 13 часов назад
खूप छान योग आहे आपल्या कडून हे स्तोत्र ऐकायला मिळाले धन्यवाद
@sandhyapathak2996
@sandhyapathak2996 День назад
धन्यवाद बुवा आपणास सादर प्रणाम आपल्या सर्वच विषयांचे विवेचन मी नियमित ऐकते आज मला सांगायला आनंद होतो आहे की देवी भागवतांचे श्रवण केले त्यामुळे सप्तशती चे पाठ करतांना मला छान समजले नाही तर दरवर्षी मी फक्त पाठच करत होते आपणास प्रत्यक्ष ऐकावे अशी मनिषा आहे आणि खुप सारे आपणाकडून श्रवण करायचे आहे आपणास खुप खुप धन्यवाद
@vishwanathjoshi8440
@vishwanathjoshi8440 2 дня назад
नवरात्री पर्वात आपल्या पवित्र आणि अमोघ वाणीतून श्रीललितासहस्रनाम स्तोत्र ऐकायला मिळणे म्हणजे आमच्यासाठी विशेष पर्वणी,तसेच माता जगदंबेचा कृपाशिर्वाद...
@sushamagokhale8184
@sushamagokhale8184 2 дня назад
खूपच सुंदर. बुवा आपण जालगावला नोव्हेंबर मधे श्री भागवत सादरीकरणा करता येणार आहात. ईथल्या माता भगीनीनी श्रीमद्भवद्गीता व मनाचे श्लोक मुखोद्गत करावेत असे आव्हान करावे ही नम्र विनंती.
@anjalisantpurkar2692
@anjalisantpurkar2692 День назад
🚩जय श्रीराम 🚩
@madhurimaharao6170
@madhurimaharao6170 День назад
धन्यवाद,बुवांच्या आवाजात जादू आहे.
@vaishalimahamuni9743
@vaishalimahamuni9743 День назад
🙏🏼🙏🏼
@kaustubhchandwadkar3328
@kaustubhchandwadkar3328 День назад
So beautifully chanted i daily chant this mantra without seeing and u have chanted it very beautiful..👌 Excellent Jay ma lalita..🙏
@manishajoshi4637
@manishajoshi4637 2 дня назад
खुप खुप धन्यवाद बुवा. नमस्कार बुवा 🙏🙏🙏
@anjalichoudhari9940
@anjalichoudhari9940 9 часов назад
😊😊
@vivekdamle1031
@vivekdamle1031 3 часа назад
नमस्कार बुवा खुप छान नमस्कार
@shreyaphatak6630
@shreyaphatak6630 2 дня назад
नमस्कार बुवा 🙏🙏 जगदंबा माता कि जय 🙏🙏
@anushreepatil5466
@anushreepatil5466 2 дня назад
Buwa Namskar 🙏🙏Khup Khup Dhanyawad
@urmilarajguru1339
@urmilarajguru1339 2 дня назад
सादर प्रणाम बुवा. जय जगदंबा माता.
@NehaPandit-qr8ew
@NehaPandit-qr8ew День назад
Namaskar buva 🙏🏼 thank you so much for uploading this video on right time. because of you we learned vishnusahasranam. your soulful voice brings so much positivity. always thankful and grateful to you 🙏🏼
@jayshreehardikar3451
@jayshreehardikar3451 20 часов назад
ऐकुन छान वाटले नमस्कार
@archanabodhankar6704
@archanabodhankar6704 День назад
खूप खूप धन्यवाद
@sudhirshinde0901
@sudhirshinde0901 2 дня назад
@vidyapatil2104
@vidyapatil2104 День назад
Khup khup Dhannywad
@Anandyatra2011
@Anandyatra2011 День назад
खरंच यावरच निरूपण अवश्य करावे 🙏🙏🙏
@vidyasurange8935
@vidyasurange8935 День назад
Lallitha sahastranam tumchya kadun aikayla milale. Dhanyawad
@ArvindSane
@ArvindSane 2 дня назад
अप्रतिम 🙏🙏🙏🙏🙏🙏
@SunandaGarge
@SunandaGarge 15 часов назад
ललिता सहस्त्रनाम आपल्या कडून ऐकायला मिळाले.धन्यवाद.
@vidyapatil2104
@vidyapatil2104 День назад
Khup khup Dhnywad 🙏🙏🙏🙏🙏
@anuradhapurekar5290
@anuradhapurekar5290 18 часов назад
आद. बुआ खूप आभार.
@rekhaagrasani9141
@rekhaagrasani9141 2 дня назад
बुवा आमच्या तुम्हास नमस्कार असो आम्हास आश्र्विनी ललीता स्त्रो त्र
@rachanapatwardhan6825
@rachanapatwardhan6825 День назад
धन्यवाद महोदय.
@pradhnyashetty4722
@pradhnyashetty4722 День назад
खूप धन्यवाद👌🏻🙏🙏
@deepalikamble6327
@deepalikamble6327 2 дня назад
🙏💐🙏जगदंब 🙏💐🙏
@shraddhamulye9525
@shraddhamulye9525 2 дня назад
धन्यवाद 🙏🏻🙏🏻
@prajb80
@prajb80 3 часа назад
आ. मकरंद बुवा कृपया देवी स्तुती मधील श्री सूक्त, देवी स्तुती, अर्गला स्तोत्र इ. वर निरुपण करावे ही नम्र विनंती 🙏🏽 जय जय रघुवीर समर्थ 🙏🏽
@arunaagni2636
@arunaagni2636 2 дня назад
अरे वा, हे पण आहे.. सुंदर.. खूपच छान 🙏🏻
@sunitakulkarni368
@sunitakulkarni368 2 дня назад
नमस्कार बुवा.धन्यवाद
@neetabakre1704
@neetabakre1704 2 дня назад
खूप दिवसंपासून ची ईच्छा पूर्ण झाली तेही आपल्या सारख्या अधिकारी व्यक्तीकडून नमस्कार
@madhavbapat2513
@madhavbapat2513 2 дня назад
धन्यवाद 🙏 बुवा , आगदी योग्य वेळेला 🙏😇
@chinmaykane8561
@chinmaykane8561 День назад
खुप छान बुवा
@sugandhagurjar6090
@sugandhagurjar6090 День назад
Namaskar 🙏🙏
@prasadsakhare4932
@prasadsakhare4932 2 дня назад
धन्यवाद
@asavaridekhane7845
@asavaridekhane7845 День назад
Me pahilyandach eikale.arth सांगितला tar uttamch hoil.vivechan आपल्या शब्दात awajat eikyala milale tar Sony हून pivale.albhya labh shrotyana hoil.....
@SoujanyaKulkarni-l6b
@SoujanyaKulkarni-l6b День назад
Very nice 👌
@jayashreephatak3032
@jayashreephatak3032 День назад
Namaskar
@sujatakhanderia6345
@sujatakhanderia6345 2 дня назад
Khoop Khoop dhanyawad, buva tumchyamule majhe vishnu Sahastranama stotra path jhale 🙏🙏🙏ata lalita sahastranam sudhha path honar 🙏🙏🙏 Tumchya pathana sobat lyrics vedio madhe aste tar ankhi sope jhale aste ,harkat nahi . Punha aple Khoop aabhar 🙏🙏🙏
@sukhadaketkar2808
@sukhadaketkar2808 2 дня назад
Dhanyavad 🙏🙏
@kiranpathak8484
@kiranpathak8484 2 дня назад
🙏 नमस्कार करतो बुवा
@SHRIASHWINI
@SHRIASHWINI 2 дня назад
🙏 सप्रेम नमस्कार. मागील वर्षी जामसुत येथे श्रीमद् देवी भागवत श्रवणाचा लाभ मिळाला. त्यावेळी आपण श्री ललिता सहस्रनाम स्तोत्राचे पुस्तक दिले होते. पुस्तकावरून म्हणायला थोडे कठीण जात होते. आज आपण audio post केलात. मनातील इच्छा पूर्ण झाली.
@shwetadandawate2224
@shwetadandawate2224 15 часов назад
गुरूजी🙏🙏 धन्यवाद.आपल्याकडून ललिता सहस्त्रनाम ऐकून छान वाटले, पण स्तोत्र लिखीत सुद्धा हवे होते कारण ते वाचून आम्हालाही म्हणता आले असते.🙏🙏आपले विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र त्यामुळे पाठ झाले.
@meerajoshi6560
@meerajoshi6560 16 часов назад
नमस्कार बुवा कनक धारा स्तोत्र पाठवा
@PrafullGole
@PrafullGole 14 часов назад
बुवा नमस्कार मी आपलं विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण आपण म्हणलं आहे त्यावर रोज करतं आपलं सत्संग नाशिक गोमय मठा मध्ये व्हावं म्हणजे आम्हाला लाभ होईल आपल्या भेटण्याचा
@कुमुदिनीजहागिरदार
🙏 देवा, आता कृपया शिवमहिन्म आणि श्यामलादंडक पण द्याल का?🎉🙏🙏🙏
@SHUBHANGISUMANT
@SHUBHANGISUMANT 2 дня назад
श्री शिवमहिम्न स्तोत्र याच यू ट्यूब चॅनेलवर upload केलेले आहे .
@anjaliwagh2528
@anjaliwagh2528 2 дня назад
नमस्कार🙏🙏
@makaranddesai4844
@makaranddesai4844 День назад
नमस्कार बुवा.... आई जगदंबेच्या असिम कृपेचा योग आपल्या या स्तोत्र श्रावणाने आला.... जगदंब उदयोस्तू....
@sunandajagtap2033
@sunandajagtap2033 День назад
Shriram 🙏🙏🌹🌹
@meerapatankar3186
@meerapatankar3186 День назад
🌹🙏🌹
@supriyakulkarni3835
@supriyakulkarni3835 День назад
🙏🙏
@sushamagokhale8184
@sushamagokhale8184 2 дня назад
🙏🙏🙏🙏🙏
@vidyapatil2104
@vidyapatil2104 День назад
Khup khup Dhannywad
@दत्त-छंद
@दत्त-छंद 2 дня назад
खुप खुप धन्यवाद ,🙏🏻
@neelamkelkar2055
@neelamkelkar2055 2 дня назад
धन्यवाद 🙏🏻
@radhikaghate9208
@radhikaghate9208 23 часа назад
🙏🙏🙏🙏
@sunitakiranlagvankar7300
@sunitakiranlagvankar7300 День назад
🙏🙏🙏
Далее
Sri Vishnu Sahasranamam Stotram
18:25
Просмотров 1,3 млн
Lalita Sahasranamam | Ranjani - Gayatri |
33:00
Просмотров 9 млн